मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनीट
2/3 व्यक्ति
  1. 1/2 कपचना डाळ
  2. 1/4 कपहिरवी मूगडाळ
  3. 1/4 कपउडद डाळ
  4. 1/4 कपतूरडाळ
  5. 1 टेबलस्पूनआले, लसूण,कडिपत्ता, मीरची पेस्ट
  6. 1 टेबलस्पूनजीरे बडीशोप धना भरड
  7. 1/2 टेबलस्पूनहळद पावडर
  8. 1/2 टेबलस्पूनमिरची पावडर
  9. 1/2 टेबलस्पूनधना पावडर
  10. 1/4 टीस्पूनहिंग
  11. मीठ चवीनुसार
  12. तेल वडे तळण्यासाठी

कुकिंग सूचना

25 मिनीट
  1. 1

    चनादाळ बाकीच्या सगळ्या डाळी दिल्याप्रमाणे पाच-सहा तास भिजवून घेऊ

  2. 2

    भिजलेल्या डाळीचे पाणी काढुन मिक्सर पॉट मध्ये थोडी जाडसर डाळ दळून घेऊ

  3. 3

    दळलेल्या डाळ एका बाउल मध्ये घेऊन दिल्याप्रमाणे मसाले,मीठ सगळे टाकून मिक्स करून घेऊ

  4. 4

    हाताला पाणी लावून चपटा वडा तयार करून घेऊ

  5. 5

    कढाईत तेल तापून वडा मंद आचेवर खरपूस तळून घेउ

  6. 6

    अशाप्रकारे सगळे वडे तयार करून घेऊ

  7. 7

    तयार वडे कोथमीर पुदिन्याच्या चटणीबरोबर, तळलेल्या मिरच्या बरोबर सर्व्ह करू

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

Similar Recipes