काळ्या वाटाण्याचा सांबारा (kalya vatanyacha sambar recipe in marathi)

Namita Manjrekar @Namita25manjrekar
कोकणात
कुठच्याही समारंभाला ह्या काळ्या
वाटाण्याची आमटी करतातच.
#kdr
काळ्या वाटाण्याचा सांबारा (kalya vatanyacha sambar recipe in marathi)
कोकणात
कुठच्याही समारंभाला ह्या काळ्या
वाटाण्याची आमटी करतातच.
#kdr
कुकिंग सूचना
- 1
आदल्या रात्री वाटाणे भिजत घाला.
दुसऱ्या दिवशी कुकर मध्ये वाटाणे
व चिरलेला कांदा घालून 3 शिट्ट्या
काढा. - 2
कांदा खोबरं भाजून त्यात गरम मसाला घालून मिक्सरमधून वाटून घ्या
- 3
कुकर उघडून थोडं वाटप बटाटा व टोमॅटो घालून 2-3 शिजू द्या नंतर उरलेलं वाटप घालून हवं तेवढं पातळ
करा. आंबोळी सोबत खूप रुचीक लागतं
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
काळ्या वाटाण्याची भाजी(नैवेद्यासाठी) (Kalya vatanyachi Bhaji Recipe In Marathi)
#GSR#काळ्या वाटाण्याची भाजी नी कांदा लसूण नाही असे होत नाही तर मी नैवेद्यासाठी कांदा लसूण न घालता कशी करावी हे सांगणार आहे. Hema Wane -
काळ्या वाटाण्याची उसळ
#फोटोग्राफी#उसळकोकणातली ही काळ्या वाटाण्याची उसळ आणि वडे किंवा आंबोळ्या अतिशय प्रसिद्ध अशी डिश आहे. त्यात काजू घालून केली तर सोने पे सुहागा.... कोकणात चिकनमध्ये किंवा काळ्या वाटाण्याच्या उसळीत काजुगर घालून आम्हाला आवडतात म्हणून आमची आजी बनवायची. आजी ओले काजू उन्हात सुकवून ठेवायची आणि आम्ही मे महिन्यात गावाला गेलो की पदार्थ करून घालायची आणि येताना गुपचूप तांदळाच्या पिठात किंवा तांदळात घालून काजूगर द्यायची.सध्या लॉकडाउन असल्यामुळे काही आणायला मिळत नाही त्यामुळे आहे त्यात सर्व निभावून घेत आहोत. काजूगर अगोदर आणलेले होते तेच वापरलेत. Deepa Gad -
काळ्या वटाण्याचे सांबार (Kalya vatanyache sambar recipe in marathi)
#कोकणातील पारंपारीक काळ्या वटाण्याचे सांबार चला बघुया रेसिपी Chhaya Paradhi -
काळ्या वाटण्याची उसळ /सांबार (kalyavatanyachi usal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2गावाकडची आठवण - माझे माहेर - सासर दोन्ही कोकणातले.मालवणी माणूस अणि मासे यांचे अतूट नाते असले, तरी शाकाहारी जेवणात काळ्या वाटण्याची उसळ/सांबार ओले काजू घालून खास प्रसंगी करतात. त्याबरोबर वडे किंवा आंबोळ्या करतात. आज मी तुम्हाला काळ्या वाटण्याची उसळ रेसीपी देणार आहे. Kalpana D.Chavan -
"झटपट काळ्या वाटण्याची उसळ" (kadya watanyachi usal recipe in marathi)
#ks1 वाटाण्याची उसळ किंवा आमटी ही मालवणी मसाल्याची पाककृती कोकणातील घरांमध्ये अगदी कोंबडी मटणाच्या तोडीसतोड बनविली जाते... कांदा गरम मसाला आणि सुक्या खोबऱ्याचे वाटण हे या उसळीचा महत्वाचा घटक..!! पण मी जरा हटके आणि पटकन ही उसळ बनवते... चला तर मग पाहूया रेसिपी..👌👌 Shital Siddhesh Raut -
काळ्या वाटण्याचे सांबार (kadya vatanyache sambhar recipe in marathi)
#KS1कोकणात हमखास केला जाणारा म्हणजे काळ्या वाटण्याचे सांबार किंवा उसळ आणि सोबत घावन किंवा आंबोळी म्हणजे एकदम झकास बेत... त्यापैकीच कोकण थिम च्या निमित्ताने मी सांबार करणार आहे..चला तर बघुयात रेसिपी😀😀 Dhanashree Phatak -
काळ्या वाटाण्याचे सांबार
कोकणातल्या स्वच्छंदी आणि खवय्ये माणसाच्या जिभेला रुचणाऱ्या पदार्थांपैकी हा एक .. इथे काळ्या वाटाण्याचे पीक देखील अमाप घेतले जाते , आणि प्रत्येक समारंभात , लग्नकार्यात , केळीच्या पानावर वाढलेले ते काळ्या वाटाण्याचे सांबार धावत जाऊन जेव्हा बाजूला वाढलेल्या आंबेमोहोर तांदळाच्या घट्ट खिरीत मिसळते ना , त्याचा घास घेताना कोण आनंद चेहऱ्यावर पसरतो ! Smita Mayekar Singh -
-
-
आंबोळी व काळ्या वाटाण्याचे सांबार (amboli ani kalya vatanyache sambar recipe in marathi)
#रेसिपीबुक#week2गावाकडच्या आठवणीगाव म्हटले की सगळ्यात आधी डोळ्यासमोर येते ते म्हणजे मामाचे गाव, माझे आजोळ. होय, लहानपणी सुट्टी लागली रे लागली की सगळ्यात आधी मी मामाकडे पळायचे. सर्वात पहिली भाची असल्याने पुष्कळ लाड झाले. आजीला तर काय करू अन् काय नको असं व्हायचं. कोकण म्हणजे विविध पदार्थांच्या बाबतीत श्रीमंत प्रदेश, दररोज काही ना काही खमंग, चमचमीत बनवलं जायचं. आणि त्यात सुद्धा आंबोळी आणि काळ्या वाटाण्याचे सांबार आणि ते पण आजीच्या हातचं म्हणजे आहाहा.. क्या बात..आजी जितके माझे लाड करायची तितकेच ती बनवत असलेल्या पदार्थांचेही करायची. चवीच्या आणि दर्जाच्या बाबतीत तडजोड नाही. अजूनही ती चव रेंगाळते माझ्या जिभेवर😋.आता आजी नाही, पण मी कधीतरी हे बनवते आणि त्या जुन्या आठवणीत रमते. या चवीने मी नक्कीच पुन्हा लहान होते.खरंच Thanks to cookpad. या आठवणी ताज्या केल्याबद्दल...😊😊 Ashwini Vaibhav Raut -
काळ्या वाटाण्याची उसळ (kadya vatanyachi usal recipe in marathi)
चणे किंवा काळे वाटाणे अशी versatile गोष्ट आहे कि नुसते भिजवून खाल्ले तरी चांगले लागतात.भाजून फोडून चणे केले तरी चांगले लागतात, निव्वळ उकडूनसुद्धा खाता येतात किंवा मसालेदार भाजीही करता येते.कोकणात ही भाजी घरोघरी बनवली जाते.पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
काळ्या वाटण्याची रस्सा भाजी (Kalya Vatnyachi Rassa Bhaji)
माझ्या ताईला काळ्या वाटण्याची रस्सा भाजी फार आवडते. त्यामुळे आई खास तिच्यासाठी हा पदार्थ तयार करतेच. Harshada Shirsekar -
-
काळ्या घेवड्याची आमटी (kalya ghevdyachi amti recipe in marathi)
माझ्या शेतात ले काळ्या घेवडयाचा शेंगा. Rajashree Yele -
सांबर रेसिपी (sambar recipe in marathi)
#dr कूकपॅड मराठीची या वेळेची थीम आहे डाळ रेसिपीज काँटेस्ट. यात सांबर, आमटी, दाल फ्राय, दाल ढोकली, आंबे डाळ, फोडणीचे वरण. यातील कोणतीही एक रेसिपी पोस्ट करायची आहे. म्हणून मी त्यातील सांबर ही रेसिपी तयार केली आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
आलू मटार उसळ (aloo matar usal recipe in marathi)
#EB6#week6#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook "आलू मटार उसळ"हिवाळ्यात बाजारात हिरव्यागार वाटाण्याची खुप च आवक असते, त्यामुळे घरोघरी वाटाण्याच्या वापर करून बऱ्याच रेसिपीज बनवल्या जातात.. या सिजनमधील वाटाणा चवीलाही मस्तच असतो.. ओल्या वाटाण्याची उसळ ही अप्रतिम होते.. म्हणूनच आज उसळ रेसिपी.. लता धानापुने -
भाजणी वडे आणि काळा वाटाणा उसळ (bhajni vade ani kala vatana usal recipe in marathi)
#cr # कॉम्बो रेसिपी. कोंबडी वडे हा की वर्ड घेऊन भाजणी वडे आणि वाटाण्याची उसळ केली आहे. भाजणी चे वडे आणि काळा वाटाणा उसळ ही कोकणी पारंपरिक डीश आहे. कोणत्याही सणावाराला, लग्नसमारंभाला पूर्वी हाच मेनू असायचा. अर्थात आता आमचे कोकण बदलले आहे. पण तरीही कोकणचा हा मेनू आजही अत्यंत लोकप्रिय आहे. चला तर पाहुया भाजणीचे वडे आणि काळ्या वाटाण्याची उसळ. Shama Mangale -
-
खान्देशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#KS4खान्देशात झटपट होणारा पदार्थ म्हणजे मसाला खिचडी खूप तिथे फेमस आहे आणि खायला ही खुप छान लागते मसाला खिचडी तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला खूप आवडेल चला तर मग रेसिपी कडे वळूयात आरती तरे -
म्हसुरीची उसळ (masoor chi usal recipe in marathi)
#kdrकडधान्य अनेक आहेत चवळी, मूग, मटकी , मसुर ,चणा , कडधान्या पासून आपण उसळ आमटी किंवा सलाद करतो. Deepali dake Kulkarni -
काळ्या तीळाचे लाडू (tilache ladoo recipe in marathi)
#लाडू ...लाडू चे कीती सगळे प्रकार आहेत ..नेवेद्यात प्रत्येक देवाला आवणारे पण वेगवेळे लाडू आहेत ....हनूमानजीला बूंदिचा ..तर माहालक्ष्मीला रव्या बेसनाचा.. असे अनेक प्रकारचे आणी शनीला काळे तीळ , काळे ऊडदाचे ...तर मी हे शनीमंदीरात वाटायला म्हणून केलेले काळ्या तीळाचे लाडू .... Varsha Deshpande -
-
काजु मसाला (kaju masala recipe in marathi)
#rr रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही रेसिपीज काँटेस्त. Mrs. Sayali S. Sawant. -
पांढऱ्या वाटण्याची भाजी (pandrya vatanyachi bhaji recipe in marathi)
#kdrपांढर्या वाटाण्यांना महाराष्ट्र आणि कोकणात सेफ वातना, गोवा प्रदेशातील दावो वटाणा, उत्तर भागातील माटर, दक्षिणेकडील पट्टानी असे म्हणतात. साफेद वटण्याची भाजी ही पारंपारिक मराठी डिश आहे, जी स्थानिक मुंबईतील लोकांमध्ये लोकप्रिय आहे. Priyanka Girkar -
काळ्या तांदळाची खीर (kadya tandalachi kheer recipe in marathi)
#पूर्व,काळा तांदूळ हा पूर्व भारतात म्हणजेच झारखंड, वेस्ट बंगाल, ओडिशा आणि उत्तर पूर्व अश्या ठिकाणी जास्त उगवला जातो, आणि हा काळा तांदूळ जास्तीकरुन तिथे खाल्ला जातो.त्यामुळेच पूर्व भारतात काळ्या तांदळाची खीरही खूपच प्रसिद्ध आहे. साधा भात भारतीय आहारातील एक महत्वाचा घटक आहे. परंतु भाताच्या अति सेवनामुळे अनेक आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. विशेषतः मधुमेह आणि हृदयरोगाच्या संबंधित व्यक्तींना तर बऱ्याचदा डॉक्टर भात वर्ज करण्यास सांगतात. परंतु जर तुम्ही तुमच्या आहारात काळ्या तांदळाचा भात समाविष्ट केलात तर त्यामुळे तुम्हाला अनेक व्याधींना दूर ठेवण्यासाठी फायदा होवू शकतो. काळा तांदूळ हा शरीरासाठी फायदेशीर आहे तसेच त्यातील पोषण तत्व फायदेशीर ठरतात. हृदय रोगाने त्रस्त असलेल्या व्यक्तींसाठी काळा तांदूळ हा तर जणू वरदानच आहे. काळ्या तांदुळामध्ये एंथोसायनिन तत्व आढळून येतात जे धमन्यांमधून रक्त प्रवाह सुरळीत करण्यासाठी फायदेशीर ठरून हार्ट अटॅकचा धोका कमी करते. तसेच डायबिटीज, अल्झायमर व्यतिरिक्त शारीरिकरीत्या कमजोर असणाऱ्या लोकांसाठीही काळा तांदूळ फायदेशीर ठरतो. Anuja A Muley -
काळ्या वाटाण्याची उसळ (kalya vatanyachi usal recipe in marathi)
#mfr#माझीआवडतीरेसिपीकडधान्यांमधील माझी सर्वात आवडतीभाजी...😋😋ही भाजी पोळी ,भाकरी ,भातासोबत कशाही सोबत खाल्ली तर भन्नाटच लागते.कोकणात ही भाजी खास आंबोळी सोबत खातात. खूप अप्रतिम लागते. Deepti Padiyar -
काळ्या मसाल्यातील भरली वांगी (kadya masalatil bharli vangi recipe in marathi)
#डिनर#भरलीवांगी#6साप्ताहिक डिनर प्लॅनर मधली सहावी रेसिपी भरली वांगी....म्हणुन खास वाटलेल्या काळ्या मसाल्यातील भरली वांगी रेसिपी...... Supriya Thengadi -
नारळाच्या दुधातली अळुवडी (Naralachya Dudhatli Aluvadi Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK#पारंपारीक रेसिपी आहे.आमच्या ह्या भागात ही रेसिपी करतात अर्थात कोकणात ही करतात.खुप छान लागते ही अळुवडी तुम्ही करून बघाच. Hema Wane -
काळ्या वाटाण्याची उसळ (kalya vatanyachi usal recipe in marathi)
#भावाचा उपवासआज भावाच्या उपवसानिमित्याने थालिपीठ सोबत काळ्या वाटाण्याची किंवा हरभरा उसळ बनवली जाते ,पण मी आज काळ्या वाटाण्याची उसळ बनवली आहे ,मग पाहुयात रेसिपी.... Pooja Katake Vyas
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15290558
टिप्पण्या