काळ्या घेवड्याची आमटी (kalya ghevdyachi amti recipe in marathi)

माझ्या शेतात ले काळ्या घेवडयाचा शेंगा.
काळ्या घेवड्याची आमटी (kalya ghevdyachi amti recipe in marathi)
माझ्या शेतात ले काळ्या घेवडयाचा शेंगा.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आपण शेंगा सोलून घ्यानार आहे मग कढई मध्ये पाणी घालून घेवडा शिजवून घ्यानार आहे मग आपण एक २कांदे चिरून भाजून घ्यावे नंतर त्यात कोथिंबीर, खोबरं, लसुण पाकळ्या, भाजून घेतले ल शेंगदाणे,व हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावी.
- 2
एक कढ ई मध्ये तेल गरम करून त्यात हिंग, मोहरी, जिरे, आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी यांच्यात बारीक वाटून घेतले ला मसाला घालावा मग वरून लाल तिखट, गरम मसाला, आणि चवीनुसार मीठ घालावे मसाला छान परतून घ्यावा मग त्यात घेवडा घालून मिक्स करावे व पाणी घालून मंद आचेवर शिजू द्यावे
- 3
मस्त आमटी तयार आहे ज्वारीची भाकरी बरोबर किंवा भात बरोबर खुप छान लागते.एक बाऊल मध्ये काढून सर्व्ह करावे वरून कोथिंबीर बारीक चिरून घालावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शेवग्याच्या शेंगांची आमटी (Shevgyachya shengachi amti recipe in marathi)
#mlrशेवग्याच्या शेंगा मध्ये विटामिन , कॅल्शियम मुबलक प्रमाणामध्ये असते. तूरडाळ , मसूर डाळ किंवा मूग डाळीची आमटी करताना शेवग्याच्या शेंगा घातल्यानंतर त्याला मस्त चव येते त्याचा आहारात समावेश केल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते हाडे मजबूत होतात तसेच वजन नियंत्रणात राहते. आशा मानोजी -
वीकएंड स्पेशल शेवग्याच्या शेंगांची आमटी (shevgyachya shengachi amti recipe in marathi)
#wdrसध्या शेवग्याच्या शेंगा खूपच छान येतायत .म्हणून आज मी वीकएंड स्पेश ल केली शेवग्याच्या शेंगांची आमटी. Pallavi Musale -
-
तूरडाळीची आमटी (toordalichi amti recipe in marathi)
#KS2 #सोलपूर श्री स्वामी समर्थ येथिल अन्नछत्रात बनवली जाणारी आमटी मी बनवली आहे. Rajashree Yele -
आंबोळी व काळ्या वाटाण्याचे सांबार (amboli ani kalya vatanyache sambar recipe in marathi)
#रेसिपीबुक#week2गावाकडच्या आठवणीगाव म्हटले की सगळ्यात आधी डोळ्यासमोर येते ते म्हणजे मामाचे गाव, माझे आजोळ. होय, लहानपणी सुट्टी लागली रे लागली की सगळ्यात आधी मी मामाकडे पळायचे. सर्वात पहिली भाची असल्याने पुष्कळ लाड झाले. आजीला तर काय करू अन् काय नको असं व्हायचं. कोकण म्हणजे विविध पदार्थांच्या बाबतीत श्रीमंत प्रदेश, दररोज काही ना काही खमंग, चमचमीत बनवलं जायचं. आणि त्यात सुद्धा आंबोळी आणि काळ्या वाटाण्याचे सांबार आणि ते पण आजीच्या हातचं म्हणजे आहाहा.. क्या बात..आजी जितके माझे लाड करायची तितकेच ती बनवत असलेल्या पदार्थांचेही करायची. चवीच्या आणि दर्जाच्या बाबतीत तडजोड नाही. अजूनही ती चव रेंगाळते माझ्या जिभेवर😋.आता आजी नाही, पण मी कधीतरी हे बनवते आणि त्या जुन्या आठवणीत रमते. या चवीने मी नक्कीच पुन्हा लहान होते.खरंच Thanks to cookpad. या आठवणी ताज्या केल्याबद्दल...😊😊 Ashwini Vaibhav Raut -
तुरीच्या दाण्याची आमटी... (toorichya danyachi amti recipe in marathi)
#GA4#week13#Tuvarविदर्भात हिवाळ्यामध्ये तुरीच्या शेंगा जागोजागी, घरोघरी मिळतात...या हिरव्या तुरीच्या दाण्यापासून आरण, भात, आमटी, चटणी, उसळ, कढीगोळे, कचोरी, पराठा असे वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो....पण मला हिरव्या दाण्याची आमटी खूप आवडते, म्हणजे खूपच आवडते. नुसते नाव घेतले तरी तोंडाला पाणी सुटते... 😋😋चला तर मग करूया तूरीच्या दाण्याची आमटी.... 💃 💕 Vasudha Gudhe -
-
शेवग्याच्या शेंगांची आमटी (shevgyachya bhaji chi amti recipe in marathi)
#GA4 #week25 #drumstick#शेवग्याच्या_शेंगांची_आमटीशेवग्याच्या शेंगांमधे कॅल्शिअम असते. शेंगा आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. चविला जराशी तुरट चव असली तरी त्यातील जराशा मीठ, मसाल्यामुळे चवदार चविष्ट बनते. Ujwala Rangnekar -
ओल्या तूरीच्या दाण्याची आमटी (olya torichya dananchi amti recipe in marathi)
#GA4. #week13 ...कीवर्ड तूवर...सध्या सीझच्या छान ओल्या तूरीच्या शेंगा येताआहेत मार्रकेट मधे .....म्हणून छान ओल्या तूरीच्या दाण्याची आमटी म्हणा की आळण म्हणा केल मस्तच झाल .... Varsha Deshpande -
घेवड्याची भाजी /राजमा (ghevdyachi bhaji recipe in marathi)
#श्रावण स्पेशल#cooksnap challenge#सुवर्णा पोतदार मी सुवर्णा पोतदार यांची ही रेसिपी cooksnap केली आहे. ओला घेवड्याची भाजी खूप छान टेस्टी झाली होती. खूप आवडली. धन्यवाद सुवर्णा 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
-
काळ्या मसाल्यातील मसालेदार गवार (masaledaar gavar recipe in marathi)
#KS3विदर्भामध्ये ही काळ्या मसाल्यातील गवार पाण्याचा वापर न करता तेलावरच परतून शिजविली जाते.खूप चवदार होते ही भाजी ..😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
शेवग्याच्या शेंगांची आमटी / आंबट गोड वरण (shevghyacha shengachi amti recipe in marathi)
#GA4 #week13#Tuvar (तूर)ओळ्खलेला कीवर्ड आहे Tuvar. ह्या पासून मी शेवग्याच्या शेंगा वापरून आमटी किंवा आंबट गोड वरण केले आहे.ही रेसिपी बघूया कशी करतात ती.बाकी ओळ्खलेले कीवर्ड आहेत, Hyderabadi, Makhana, Choco chips, Chillie, Tuvar, Mushroom Sampada Shrungarpure -
गावरान कोंबडीचा रस्सा (चुलीवरचा शेतात बनवलेला (gavran kombdicha rassa recipe in marathi)
#शेतात बनवलेला # मी माझ्या गावी आले आहे आज मी शेतात बनवलेला कोंबडीचा रस्सा तेही चुलीवर झक्कास 😋😋👍🌶️🌶️ Rajashree Yele -
काळ्या वाटण्याचे सांबार (kadya vatanyache sambhar recipe in marathi)
#KS1कोकणात हमखास केला जाणारा म्हणजे काळ्या वाटण्याचे सांबार किंवा उसळ आणि सोबत घावन किंवा आंबोळी म्हणजे एकदम झकास बेत... त्यापैकीच कोकण थिम च्या निमित्ताने मी सांबार करणार आहे..चला तर बघुयात रेसिपी😀😀 Dhanashree Phatak -
काळ्या वाटण्याची रस्सा भाजी (Kalya Vatnyachi Rassa Bhaji)
माझ्या ताईला काळ्या वाटण्याची रस्सा भाजी फार आवडते. त्यामुळे आई खास तिच्यासाठी हा पदार्थ तयार करतेच. Harshada Shirsekar -
काळ्या वाटाण्याची उसळ (kalya vatanyachi usal recipe in marathi)
#भावाचा उपवासआज भावाच्या उपवसानिमित्याने थालिपीठ सोबत काळ्या वाटाण्याची किंवा हरभरा उसळ बनवली जाते ,पण मी आज काळ्या वाटाण्याची उसळ बनवली आहे ,मग पाहुयात रेसिपी.... Pooja Katake Vyas -
चवळीची आमटी (chavdi chi amti recipe in marathi)
#चवळी आमटी प्रत्येक घरी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. ही रेसिपी माझी आई तिच्या मैत्रिणीकडून शिकली आणि आमच्याकडे त्या मावशीच्या नावाने ही पद्धत ओळखली जाते.असे कोणाचे नाव जोडले असले ना की त्यात त्या व्यक्तीच्या मायेचा ओलावाही झिरपतो.चला मग, जाणून घेऊया ही मस्त चवळीच्या आमटीची पाककृती. Rohini Kelapure -
भज्याची आमटी (bhajyachi amti recipe in marathi)
#आमटीमहाराष्ट्रीयन भज्याची आमटी ही सामान्यतः खेड्यांमध्ये बनविली जाते. अजूनही बनवितात. माझ्या आजोळी आता ही आम्ही गेलो कि, आदल्या दिवशी केलेली भजी वाचली कि, दुसर्या दिवशी त्याची अशी छानशी आमटी तयार झालीच म्हणून समजा...असे नाही कि, या आमटी साठी राहीलेल्या भजीचाच वापर आपण करू शकतो. अगदी वेळेवर तयार केलेले भजे देखील वापरू शकतो... मसालेदार करीचा एक आगळावेगळा प्रकार... खूपच रुचकर लागतो. तसेही रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर, ही भज्याची आमटी खास तुमच्यासाठी...ही तुम्ही चपाती सोबत, भाकरीसोबत खाऊ शकता...खूप सोपी आणि लवकर होणारी अशी ही *भज्याची आमटी*.. 💃 💕 Vasudha Gudhe -
तुरीच्या दाण्यांची आमटी (toorichya danaychi amti recipe in marathi)
#GA4 #week13Tuvar हा की वर्ड ओळखून ही रेसिपी करतेय.तुमच्या साठी थेट शेतात जाऊन आणल्या की हो ह्या तुरीच्या शेंगा. तसे मी शेंगा घरी आल्या की बाकी जसे करतात तसेच त्याचे बाळंतपण करते.. कचोरी, पराठे,आमटी,भाजी इत्यादि इत्यादि. पण हे घरी आणलेले तुरी च्या झाडाची पेंडी वळवून तुराटी म्हणून संबोधतात.. ह्या तुराटी मी रंगवून घर सजावटी साठी वापरते.. असा पुर्ण उपयोग करते...ते असू द्या हो.. चला आधी रेसिपी करुन घेऊ.. Devyani Pande -
-
वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
#KS4 खानदेश हिरव्या वांग्याचे भरीत . Rajashree Yele -
-
शेवग्याची गोड आमटी (shevgyachi god amti recipe in marathi)
#ks2#शेवग्याची गोड आमटीपश्चिम महाराष्ट्रातील एक लोकप्रिय रेसिपी. गोड आमटी भात हे पक्क समीकरण..अगदी फुरक्या मारून खातात शिवाय आमटी पितातही..... या आमटीत शेवग्याच्या शेंगा म्हणजे दुधात साखरच..बघूया ही गोड आमटी... Namita Patil -
सोलापुरी आमटी (solhapuri amti recipe in marathi)
#KS2# पश्चिम महाराष्ट्र# झणझणीत सोलापुरी आमटी सोलापूर स्पेशल ही आमटी करायला खूप सोपी साधी आहे. खूप मसाले ही यात घालत नाही.चवीला खूपच अप्रतिम लागते. नक्की करून पहा ही चविष्ट झणझणीत आमटी. Rupali Atre - deshpande -
-
कुरकुरीत कारल्याची भाजी (Kurkurit Karlyachi Bhaji Recipe In Marathi)
#PRR कारले म्हणजे कडू पण आज मी कुरकुरीत कारल्याची भाजी बनवली आहे हे रेसिपी माझ्या छोट्या बहीणी ची आहे लहान मुलांना पण खूप आवडले नक्की बनवून बघा.. Rajashree Yele -
-
मसुर डाळीची आमटी (masoor dalichi amti recipe in marathi)
#dr मसुर डाळीची आमटी आज मी बनवली आहे Rajashree Yele -
More Recipes
टिप्पण्या