थालीपीठ उपवासाचा (thalipeeth upwaschya recipe in marathi)

R.s. Ashwini @Ash_Gourmet
#cpm5 week 5 वीक फाय ची रेसिपी आली आणि एकादशीचा उपास होताच आणि थालीपीठ दिसल्याबरोबर उपवासाचे थालीपीठ करायचा विचार केला
थालीपीठ उपवासाचा (thalipeeth upwaschya recipe in marathi)
#cpm5 week 5 वीक फाय ची रेसिपी आली आणि एकादशीचा उपास होताच आणि थालीपीठ दिसल्याबरोबर उपवासाचे थालीपीठ करायचा विचार केला
कुकिंग सूचना
- 1
साबुदाणा पाच ते सहा तास पाण्यात भिजवून घ्यायचा
- 2
बटाटा उकळून घ्या आणि किसणीने किसून घ्यायचा
- 3
भिजलेला साबुदाणा आणि बटाटा आणि दाण्याचं कूट आवडीनुसार तिखट मीठ आणि कोथिंबीर घालून थालीपीठ यासाठी गोळा तयार करून घ्यायचा
- 4
तयार पिठाचे लहान-लहान थालीपीठ लावून ग्रील तव्यावरती मिनी थालीपीठ करायचे किंवा एक मोठा थालीपीठ आवडीनुसार लावायचा आणि तूप घालून दोन्हीकडून खरपूस भाजून घ्यायचे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मिक्स पिठाचे थालीपीठ (mix pithache thalipeeth recipe in marathi)
मॅगझिन रेसीपीWeek 5#cpm5मिश्र पीठा चे थालीपीठ रूचकर रेसिपी Suchita Ingole Lavhale -
उपवासाचे थालीपीठ (upwasache thalipeeth recipe in marathi)
#cpm6उपवासाचे थालीपीठ हे भाजणी मुळे खूपच हेल्दी होतात. थालीपीठ सर्वांचाच आवडीचा विषय आहे. आणि त्यातही बटाटा काकडी रताळे अशा पौष्टिक गोष्टी टाकल्या तर मग काय विचारायलाच नको चला तर मग पाहूया या थालिपीठाची रेसिपी Ashwini Anant Randive -
बटर थालीपीठ (butter thalipeeth recipe in marathi)
#cpm5#week5#रेसिपी मॅगझिनथालीपीठ हा असा पदार्थ आहे की तो प्रत्येक मराठी घरी केल्या जातो नेहमीच एकाच प्रकारचे थालीपीठ खावून कंटाळा येतो...अश्यावेळी थोडा बदल करून वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठ केल्या जातात...त्यासाठी ही चविष्ट बटर थालीपीठ ची रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
साबुदाणा थालीपीठ (sabudana thalipeeth recipe in marathi)
उपास म्हटलं की सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे साबुदाणा थालीपीठ खमंग Deepali dake Kulkarni -
उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
#EB15#week15#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपी चॅलेंज "उपवासाचे थालीपीठ" लता धानापुने -
-
-
उपवासाचे साबुदाणा थालीपीठ (upwasache sabudana thalipeeth recipe in marathi)
#fr#उपवासाचे थालीपीठ Rupali Atre - deshpande -
भाजणी चे कांदा थालीपीठ (bhajniche kanda thalipeeth recipe in marathi)
#cpm5#मॅगझीन week5आमच्याकडे थालीपीठ प्रकार बरेचदा होतो. सर्वांना आवडणारे कांद्याचे थालीपीठ ऑल टाईम फेव्हरिट आहे. Rohini Deshkar -
उपवासाचे बटाटा थालीपीठ (upwasachi batata thalipeeth recipe in marathi)
#कूकस्नॅप चॅलेंज week-4मी सपना कुलकर्णी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली आहे .मी भगरीचे पीठ थोडे वापरलं आहे.आम्ही उपवासाला कोथिंबीर वापरतो. म्हणून घातली आहे. खूप छान झाले होते थालीपीठ. Sujata Gengaje -
"उपवासाचे साबुदाणा थालीपीठ" (upwasache sabudana thalipeeth recipe in marathi)
#fr "उपवासाचे साबुदाणा थालीपीठ" लता धानापुने -
उपवासाचे थालीपीठ (upwasache thalipeeth recipe in marathi)
#थालीपीठथालीपीठ हा सर्वांचाच वीक पॉईंट आहे. कोणत्याही प्रकारचे थालीपीठ असो आवडीने खाल्ले जाते. आज उपवासाला मी उपवास भाजणी पासून थालीपीठ बनवले आहे. Shama Mangale -
साबुदाणा थालीपीठ (sabudana thalipeeth recipe in marathi)
#fr उपवासाची भाजणी नसल्याने मी साबुदाणा पीठ अरारोट पीठ आणि साबुदाणा वापरून हे थालीपीठ केलं आहे आणि माझ्या मुलीच्या हट्ट म्हणून हार्ट शेपमध्ये कट करुन तूपावर भाजले आहेत तर घरात बारस झाले या थालीपीठाचे दिलं जले थालीपीठ 😊 आता बारस झाले कसे करायचे ते बघू थालीपीठ... Rajashri Deodhar -
मेथीचे थालीपीठ (methiche thalipeeth recipe in marathi)
#cooksnapआज मी पल्लवी पायगुडे यांची मेथी थालीपीठ रेसिपी केली आहे. थालीपीठ असेही सर्वांना खूप आवडते, पोटभरीचे असते, त्यामध्ये मेथी घालून चव अजूनच छान आली. Thank you Pallavi Mam!!Pradnya Purandare
-
साबुदाणा थालीपीठ बरोबर दुधी रायता (sabudana thalipeeth with dudhi raita recipe in marathi)
#cooksnap#upvas#साबुदाणाथालीपीठ#उपवाससाबुदाणा थालीपीठ रेसिपी मी इंग्लिश कुकपँड कम्युनिटीतिल करण त्रिपाठी सर यांची रेसिपी पाहिली आणि तसेच बनवण्याचा प्रयत्नही केला मलाही रेसिपी साबुदाणा वडा बनवण्यापेक्षा हे थालीपीठ बनवलेले खूप चांगले हेल्दी ऑप्शन होते म्हणून मला ही रेसिपी आवडली कमी तेलात छान थालीपीठ तयार होतात आणि या रेसिपीत एक अजून गोष्ट शिकायला मिळाली कमी शब्दात आणि कमी फोटोज मधे रेसिपी कशी सादर करायची हे मि या रेसिपीतुन शिकले धन्यवाद करण सर छान रेसिपी आणि छान प्लेटिंग शिकायला मिळालेम्हणून कूकस्नॅप करणे म्हणजे आपण नक्कीच बरेच काही शिकतो.एकादशी निमित्त मी हे फराळी पदार्थ बनवले साबुदाण्याचे थालीपीठ आणि दुधीचा रायता एक वेगळा घटक वापरून रेसिपी तयार केलीखूप साधी आणि सोपी अशी ही रेसिपी आहे नक्कीच ट्राय केली पाहिजे . Chetana Bhojak -
-
उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
#EB15#week15#उपवासाचेथालीपीठ#थालीपीठउपवासाच्या दिवशी पदार्थ काय बनवायचे खूप मोठा प्रश्न पडतो अशा वेळेस साबुदाणा,भगर ऐवजी अजून काय तयार करता येईल ज्याने आपले पोट भरेल आणि आरोग्यासाठीही एक पौष्टीक असा पदार्थ आपल्याला मिळेल. मी तयार केलेले थालीपीठ उपवासाच्या दिवशी आहारातून घेतला तर खूपच चांगले असते राजगिरा आणि दुधी हे दोन्ही आरोग्यासाठी खूप चांगले आहे आहेरेसिपी तून नक्कीच बघा थालीपीठ कशाप्रकारे तयार केले Chetana Bhojak -
उपवासाचे थालीपीठ (Upwasache thalipeeth recipe in marathi)
#EB15 #W15उपवासाचे थालीपीठ.उपवासाचे थालीपीठ ही अतिशय झटपट बनणारी रेसिपी आहे घरामध्ये उपवासाच्या भाजणीचे पीठ हे उपलब्ध असतील तर थालीपीठ बनवायला अजिबात वेळ लागत नाही चला तर मग बघुयात उपवासाची थालीपीठ Supriya Devkar -
उपवासाचे राजगिरा थालीपीठ (upwasache rajgira thalipeeth recipe in marathi)
#cpm5#week5#थालीपीठबर्याच वेळा असे होते उपवासासाठी थालीपीठ करायचं असतं. पण उपवासाची भाजणी तयार नसते. अशा वेळेस झटपट होणारे राजगिरा पिठाचे थालीपीठ तुम्ही नक्की करून बघा.. खूप छान चविष्ट आणि खुशखुशीत थालीपीठ तयार होतात... तेव्हा नक्की ट्राय करा *उपवासाचे राजगिरा थालीपीठ*... 💃 💕 Vasudha Gudhe -
उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
#EB15#W15#विंटर स्पेशल रेसिपी Rashmi Joshi -
उपवासाचे साबुदाणा कटलेट (Upvasache Sabudana Cutlet Recipe In Marathi)
#उपवासाचे साबुदाणा कटलेट.... उपवासाला नेहमी आपण साबुदाण्याची खिचडी, वरीचा भात, शेंगदाण्याची आमटी तयार करतो . अनेक प्रकार करता येतात.मात्र मी इथे उपवासाचे साबुदाणा कटलेट बनवले आहेत. खूपच खमंग, टेस्टी लागतात. पाहुयात काय सामग्री लागते ते.... Mangal Shah -
उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
#EB15 #W15E-book विंटर स्पेशल रेसिपीजमहाशिवरात्री निमित्ताने "उपवासाचे थालीपीठ " हाखिचडी किंवा तळलेल्या साबुदाणे वडयांना एक उत्तम पर्याय आहे. 🥰 Manisha Satish Dubal -
सप्त धान्याचे पौष्टिक थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
#cpm5खमंग पौष्टिक थालीपीठ नक्की करून पहा. Shital Muranjan -
उपवासाचे थालीपीठ (Upwasache thalipeeth recipe in marathi)
#EB15#week15#उपवासाचे पदार्थ खुपजणांना आवडतातउपवासाचे थालीपीठ अगदी कमी पदार्थात तुम्ही करू शकता.बघा आज मी कसे केले आहे . Hema Wane -
उपवास स्पे.मिनी थालीपीठ (Upvas mini thalipeeth recipe in Marathi)
#Upvasminithalipithखरं तर तुम्ही यांना वडे ही म्हणू शकता पण मिनी थालीपीठ नाव जरा जास्ती क्युट वाटतं म्हणूनच हे उपवासाचे मिनी थालिपीठ.... Prajakta Vidhate -
उपवासाचे साबूदाणा थालीपीठ (Upvasache sabudana thalipeeth recipe in marathi)
#EB15#WK15#उपवासाचेसाबूदाणाथालीपीठ उपवास म्हटल्यावर ,काही झटपट पण चमचमीत खावेसे वाटले तर, हे उपवासाचे साबूदाणा थालीपीठ नक्की Deepti Padiyar -
लसूण पातीचे थालीपीठ (Lasun Patiche Thalipeeth Recipe In Marathi)
उंधियो करायचा म्हणून सर्व भाज्या घेण्यासाठी बाजारात फिरले आणि हिरव्या कंच अशा लसूणपातीने लक्ष वेधून घेतलं. उंधियो साठीच लसूण पात हवी होती,पण उरलेल्या लसूण पातीचे थालीपीठ बनवून पाहिले. अत्यंत सुंदर लसुणीचा एक वेगळा स्वाद आणि वास यामुळे थालीपीठ सुंदर लागले. चविष्ट झाले. Anushri Pai -
उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
#EB15 #W15 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड उपवासाचे थालिपीठ ही रेसिपी यासाठी मीआज पोस्ट करत Mrs. Sayali S. Sawant. -
भगरीचे (वरई) थालीपीठ (bhagriche thalipeeth recipe in marathi)
#frभगरीचे अनेक पदार्थ तयार करता येतात. भगरीचे थालीपीठ ही माझ्या आजीची रेसिपी आहे. (आईची आई) लहानपणी आम्ही खूप खायचो. Sujata Gengaje
More Recipes
- मोडाच्या मुगाचे थालीपीठ (moongache thalipeeth recipe in marathi)
- गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
- वाघाट्याची भाजी (Vaagaatyachi Recipe in marathi)
- वांगे, बटाटा, कोलंबी तवा भाजी (vanga batata kolambi tawa bhaji recipe in marathi)
- वांगी बटाटा रस्सा भाजी (vanga batata rassa bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15294472
टिप्पण्या