व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
तांदूळ स्वच्छ धुऊन त्याचा मोकळा भात शिजवून घ्या.
- 2
कढई मध्ये तेल गरम करा. तेल गरम झाले कि त्यामधील जीरे, तेच पान,कलमी, लवंग, विलायची, स्टार फुल, घाला. त्यानंतर कांदा घालावा.
- 3
दोन मिनिटे कांदा शिजला नंतर त्यामध्ये पत्ता गोबी,गाजर, मटार, पनीरचे तुकडे, घालून दोन ते तीन मिनिटे झाकून शिजू द्यावे.
- 4
प्रमाणात मीठ घालून मिक्स करून घ्यावे. त्यामध्ये दोन टेबलस्पून शेजवान सॉस घालावा आणि मिक्स करून घ्यावे. नंतर त्यामध्ये भात घालून मिक्स करून घ्यावे. किंचित साखर घालून एक वाफ काढावी. वरून कोथिंबीर घालावा. तयार आहे आपला गरमागरम व्हेज पुलाव.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
-
-
-
-
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4व्हेज पुलाव ऑल टाइम फेवरेट आहे आमच्या सगळ्यांचा.आठवड्यातून एकदा तरी असतोच. Preeti V. Salvi -
इन्स्टंट व्हेज पुलाव (instant veg pulav recipe in marathi)
#GA4#week19Pulav हा कीवर्ड घेउन मी ही रेसिपी केली आहेपाहुणे अचानक घरी आले की घरच्या बाईची धावपळ सुर होते. छान चविष्ट व सात्विक असे काही तरी करावे जर पाहुण्यान्नाच घाई असेल तर हा वन पॉट मील ला उत्तम पर्याय... Devyani Pande -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4पुलाव म्हंटल कि डोळ्यसमोर येतो पांढरा शुभ्र, मोकळा दाणेदार आणि रंगबेरंगी भाज्या असलेलला साजूक तुपातला चविष्ट आणि खमंग भात.कोणताही सण, पूजा किंवा समारंभ असो जेवणाच्या पंगतीत पुलाव हवाच.माझी व्हेज पुलाव ही रेसिपी जी मी नेहमी करते ती मी इथे पोस्ट करत आहे.अजून अश्या खमंग रेसिपी साठी माझ्या "liyas kitchen marathi "या youtube चॅनेल ला नक्की भेट द्या. Poonam Pandav -
-
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4 सर्व भाज्या घालुन हेल्दी पुलाव व झटकन होणारी डीश. Shobha Deshmukh -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4 week- 4 व्हेज पुलाव पटकन होणारा व चवीलाही छान लागतो.कुकरमधे होणारा पुलाव. Sujata Gengaje -
व्हेज पुदिना पुलाव (veg pudina pulav recipe in marathi)
#cpm4#week4#कूकपॅड रेसिपी मॅगझीन#व्हेज पुदिना पुलाव Rupali Atre - deshpande -
व्हेज मेथी पुलाव (veg methi pulav recipe in marathi)
#cpm4#मॅगझीन week4हा एक वेगळ्या प्रकारचा व्हेज पुलाव आहे. यात मी इतर भाज्या सोबत मेथीदाण्याचे उपयोग केला आहे. याची चव कृष्ट असून अतिशय हेल्दी आहे. Rohini Deshkar -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4व्हेज पुलाव साधी सोपी झटपट होणारी तितकीच स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी रेसिपी आहेव्हेज पुलाव हा तांदूळ आणि निवडक भाज्यांचा वापर करून बनविला जातोटिफिन मध्ये देण्यासाठी झटपट बनणारी अशी ही रेसिपी आहे सकाळच्या कामात घाईगडबडीत आणि व्यस्त वेळेत अगदी काही मिनिटात तयार होणारी डिश म्हणजे रुचकर व्हेज पुलावकोशिंबीर किंवा दही सोबत खाल्ल्यास अधिकच चविष्ट लागतो चला तर जाणून घेऊया चमचमीत व्हेज पुलाव ची साधी सोपी रेसिपी 😀 Sapna Sawaji -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4#week4#व्हेज_पुलावव्हेज पुलाव ही साधी सोपी झटपट होणारी आणि तेवढीच रुचकर आणि स्वादिष्ट असणारी पाककृती... घाईगडबडीत किंवा बिझी शेड्युल मध्ये काही मिनिटात होणारा व्हेज पुलाव.. 💃 💃 💕 💕 Vasudha Gudhe -
लग्नाच्या पंगतीतला वेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4लग्नाच्या पंगतीतला हमखास असणारा....आणि झटपट होणारा असा हा रुचकर पुलाव.खूप साऱ्या भाज्यांमुळे टेस्टीही होतो आणि दिसतोही छान☺️ Sanskruti Gaonkar -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
लहान मुलांना तसेच मोठ्याना टेस्टी व हेल्दी अशी खास रेसिपी मी घेऊन आली आहे. झटपट व चटपटीत असा व्हेज पुलाव. एकदा बनवाल तर बोटी चाटतच रहाल. तर आपण बघू व्हेज पुलाव ची रेसिपी#cpm4 Mrs. Snehal Rohidas Rawool -
तिरंगा पुलाव (tiranga pulav recipe in marathi)
#triगाजर+पनीर+मटार वापरुन केलेला पुलाव दिसायलाही सुंदर आणि चविष्ट 😋 Manisha Shete - Vispute -
-
नवरत्न व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#shr ।ही रेसिपी मुळात अकबरच्या काळात जन्माला आलेली। असे म्हणतात त्याच्या सभेतील 9 रत्नांन्ना उद्देशून हे बनवलेले। या मध्ये आपण कोणतेही 9 पदार्थ वापरू शकता। Shilpak Bele -
-
-
-
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week 19Pulao हा किवर्ड घेऊन आज व्हेज पुलाव बनवला आहे. Shama Mangale -
-
-
नवरतन व्हेज पुलाव (navratna veg pulav recipe in marathi)
#cpm4नवरतन ”म्हणजे नऊ रत्न. या पुलावामध्ये 9 भाज्या आणि सुकामेवा मिळून घालतात (मी 9 पेक्षा जास्त वापरले आहेत). नवरतन पुलाव हा एक रॉयल डिश म्हणून ओळखले जाते, आणि तो विशेष प्रसंगी बनविला जातो. चला तर मग बघूया नवरतन व्हेज पुलावची रेसिपी 😊👍 Vandana Shelar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15307362
टिप्पण्या