पुरणपोळी आणि वडे (puran poli ani vada recipe in marathi)

Archana bangare
Archana bangare @Archana2020

#gpr
गुरू पौर्णिमा म्हणजे गुरू प्रकरणी आदर व्यक्त करण्याचा दिवस.नवीन नववधू यासाठी माहेरी येतात.यालाच आषाढी असेही म्हणतात.मातेला वडा पुरणाचा नैवेद्य दाखवून हा सण साजरा करण्याची पद्धत आहे.

पुरणपोळी आणि वडे (puran poli ani vada recipe in marathi)

#gpr
गुरू पौर्णिमा म्हणजे गुरू प्रकरणी आदर व्यक्त करण्याचा दिवस.नवीन नववधू यासाठी माहेरी येतात.यालाच आषाढी असेही म्हणतात.मातेला वडा पुरणाचा नैवेद्य दाखवून हा सण साजरा करण्याची पद्धत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 वाटीचणा डाळ
  2. 1.5 वाटी साखर
  3. 1गुळाची बट्टी
  4. 1/2 टीस्पूनविलायची पूड
  5. 1/2 टीस्पूनजायफळ पूड
  6. वडे करण्यासाठी*
  7. 1 वाटीलाखाची डाळ
  8. 1/2 वाटीमुगाची डाळ
  9. 4,5हिरव्या मिरच्या
  10. 1 चमचाआलं लसूण पेस्ट
  11. कोथिंबीर
  12. चवीनुसारमीठ
  13. तेल गरजेनुसार बदल

कुकिंग सूचना

  1. 1

    पुरणा साठी चणा डाळ धुवून कुकर मध्ये शिजवून घ्यावी.नंतर साखर घालून पुन्हा पाकास येऊ द्यावे.शिजत असताना गुळ घालावा.नंतर पुर्ण यंत्रातून बारीक करून घ्यावे.

  2. 2

    आता पाती साठी कणिक किंवा रवा मैदा पण भिजवून घेऊ शकता.छोटी पोळी करून त्यात पुरणाचा गोळा ठेवून बंद करावे.व तव्यावर तेल किंवा तूप घालून हाताने पोळी पसरवावी.दोन्ही बाजूने भाजून घ्यावी.

  3. 3

    डाळ 2 तास भिजवून ठेवली.काढून मिक्सरमध्ये बारीक करून घेतली.सर्व साहित्य घालून गरमागरम वडे तळून घेतले.साजुक तूप आणि पुरण पोळी.आवडीचा बेत तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana bangare
Archana bangare @Archana2020
रोजी

Similar Recipes