उपवासाचे फ्रुट कस्टर्ड (upvasacha fruit custard recipe in marathi)

Smita Kiran Patil @myrecipe_2249
#cpm6
उपवासा दिवशी साबुदाण्याच्या वेगवेगळ्या रेसिपी तयार करायला आवडतात मी आज उपवासाचे बनवले आहे
उपवासाचे फ्रुट कस्टर्ड (upvasacha fruit custard recipe in marathi)
#cpm6
उपवासा दिवशी साबुदाण्याच्या वेगवेगळ्या रेसिपी तयार करायला आवडतात मी आज उपवासाचे बनवले आहे
कुकिंग सूचना
- 1
साबुदाणा२/३ तास भिजत टाका
- 2
दुधामध्ये पाव वाटी साखर घाला केशराच्या काड्या घाला आणि साबुदाणा दुधामध्ये टाकून ५ मिनिट शिजवत राहा यामध्ये ड्रायफ्रूट्स कट करून घाला खजूर चे तुकडे टाका
- 3
गॅस बंद करून थंड करायला फ्रिज मध्ये ठेवा
- 4
सर्व फळांचे बारीक तुकडे करून घ्या थंड झालेल्या साबुदाणा कस्टर्ड फळांचे तुकडे घाला
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
फ्रुट कस्टर्ड (Fruit Custard Recipe In Marathi)
#HR1 फ्रुट कस्टर्ड हा पदार्थही थंडाई च्या जोडीने होळीला बनवला जातो भरपूर फळांचा समावेश असलेले आणि शरीराला गारवा देणारे फ्रुट कस्टर्ड चला आज आपण बनवूयात Supriya Devkar -
फ्रूट कस्टर्ड उपवासाचे (Fruit custard upvasache recipe in marathi)
#VSM: मी आज उपवासाचे फ्रूट कस्टर्ड बनवले आहे अगदी सोप्पी रेसिपी आहे टेस्टी जाली आहे.नक्की ही रेसिपी करून पहा. Varsha S M -
मँगो फ्रुट कस्टर्ड (MANGO FRUIT CUSTARD RECIPE IN MARATHI)
#मॅन्गो.... मॅन्गो आमच्या घरी सर्वांचे खुप आवडतं फ्रुट आहे. उन्हाळा आला की माझा मुलगा आंब्याच्या प्रतीक्षेतच असतो. त्याला मँगो अतिशय आवडतात. आणि मला सुद्धा. तेव्हा आमच्या दोघांचं काही ना काही सुरूच असतं. खरं सांगू का आमच्याकडे आंबे घरी आलेत की ते एक दिवसात संपून जातात .कारण आंब्याचा सुगंध इतका छान वाटतो, की ते स्वतःच आपल्याकडे बोलावून घेतात. चवीला आंबट गोड अशा या आंब्यापासून कितीतरी छान छान पदार्थ तयार करता येतात .आज मी आंब्यापासून मंगो फ्रूट कस्टर्ड केलेल आहे. मस्त झालंय.😋😋 Shweta Amle -
मिक्स फ्रुट कस्टर्ड (mix fruit custard recipe in marathi)
#दूधराखीला यावेळेस घरी सर्वांनी मिठाई फळ आणलेले होते त्यामुळे घरी खूप फळ साचून होते म्हणून मुलांनी म्हटले की कर्स्टड कर म्हणून मुलांच्या आवडी साठी बनवले आणि थोडे वरून ओले नारळाचा कीस पण टाकलेला आहे त्यामुळे त्याचा फ्लेवर अजून छान झालेला आहे Maya Bawane Damai -
फ्रूट कस्टर्ड (Fruit custard recipe in marathi)
#EB13#week13#विंटर स्पेशल रेसिपीफळांचा वापर कसाही केला तरी अतिशय पौष्टिक आहार आहे..... कस्टर्ड मध्ये फ्रूट वापरलेत तर हा चविष्ट पदार्थ सगळ्यांनाच आवडतो.....पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
-
-
मिक्स फ्रूट कस्टर्ड (Mix fruit custard recipe in marathi)
#EB13#W13आज मी केले आहे मिक्स फ्रूट कुस्टर्ड Pallavi Musale -
फ्रुट कस्टर्ड (fruit custard recipe in marathi)
#MMमी पुणे युनिव्हर्सिटी हॉस्टेल ला असताना फ्रुट कस्टर्ड पहिल्यांदा बघितलं होतं आणि चव सुध्धा त्याच वेळेस चाखली. पहिल्याच नजरेत आवडलं तर खरं पण चाखून बघितलं तर प्रेमातच पडली. खुप दिवसांपासुन आज मुहूर्त लागला फ्रुट कस्टर्ड बनवायला. खुप मस्त झालंय. Kshitija Patil -
मिक्स फ्रूट कस्टर्ड (mix fruit custard recipe in marathi)
#दूधदूध आणि मिश्र फळांचा वापर करून, मी मिक्स फ्रुट कस्टर्ड तयार केले आहे. हे कस्टर्ड उपवासालाही चालते. याचा सात्विक आहारात समावेश होतो. रक्षाबंधनाच्या दिवशी श्रावणी सोमवार आल्यामुळे मी हे उपवास निमित्त मिश्र फळांचे कस्टर्ड तयार केले आहे. Vrunda Shende -
-
फ्रूट कस्टर्ड (Fruit custard recipe in marathi)
#EB13 #W13: वेलेनटाईनडे spacial करिता मी ईबुक साठी हेल्दी आणि पौष्टिक फ्रूट कस्टर्ड बनवले आहे. Happy valentine's day. Varsha S M -
फ्रुट कस्टर्ड (Fruit custard recipe in marathi)
#EB13 #Week13Winter Recipe ChallengeFruit Custard Deepali dake Kulkarni -
फ्रूट कस्टर्ड (fruit custard recipe in marathi)
#cooksnap # week 2 # कल्पना चव्हाण # फ्रूट कस्टर्ड वेगवेगळ्या फळांचा वापर करून बनविलेला , हा थंडगार पदार्थ.. एकदम मस्त.. thanks Varsha Ingole Bele -
फ्रुट सलाड विथ व्हिप्ड क्रिम (fruit salad with whip cream recipe in marathi)
#sp साप्ताहिक सलाड प्लॅनर मधे बुधवारची रेसिपी आहे फ्रुट सलाड माझी आवडती डीश. रेस्टोरेंट मध्ये गेल्यावर डेझर्ट म्हणून मी फ्रुट सॅलाडच घेते. तसे घरी पण मी बरेचदा ही सोपी आणि न बिघडणारी रेसिपी बनवते. हा क्लू मिळाला आणि आमचे जावई येणार हे समजले. मग मी त्यांच्यासाठी फ्रुट सॅलाडच बनवले. Shama Mangale -
फ्रुट कस्टर्ड (fruit custard recipe in marathi)
#makeitfruity challenge#खुप जणांना आवडणारा प्रकार नी होतो पण झटपट . Hema Wane -
-
-
मखाना फ्रूट कस्टर्ड (Makhana Fruit Custard Recipe In Marathi)
#उपवास #श्रावणश्रावण महिन्यापासून उपवासाला सुरुवात होते ते अगदी नवरात्र पर्यंत .यातील काही उपवासामध्ये आपण मिठाचे पदार्थ नाही खाऊ शकत, अशा वेळेला दूध, फळे या गोष्टीच आपण उपवासाला खाऊ शकतो. म्हणून अशाच उपवासासाठी मखाना वापरून मी एक डेझर्ट बनवले आहे जे पोटभरीचे, पौष्टिक आणि चवीलाही छान आहे. हरतालिकेचा उपवास हा अशाच प्रकारचा एक उपवास जेव्हा आमच्याकडे मिठाचे काही खाल्ले जात नाही. मग या उपवासासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा.Pradnya Purandare
-
-
चोको फ्रूट कस्टर्ड (chocolate fruit custard recipe in marathi)
Mother's Day Special 😜चोको फ्रूट कस्टर्ड हा माझ्या मुलाचा आवडता पदार्थ. त्याला चॉकलेट्स फार आवडतात. म्हणून कस्टर्ड मध्ये चॉकलेट सिरप टाकून , चोको फ्रूट कस्टर्ड तयार केले. मग काय बापू एकदम खूष😍😁 Shweta Amle -
-
मिक्स फ्रूट कस्तर्ड (mix fruit custard recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष यात कीवर्ड कोणतेही फळ साठी मी मिक्स फ्रूट कस्तर्ड ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मल्टिकलर फ्रुट सलाड (multicolor fruit salad recipe in marathi)
#frफ्रुटस तर सर्वाना खूपच आवडतात. फ्रुट्स मुळे भरपूर एनर्जी येते अनेक प्रकारचे विटामिन्स, मिनरल्स मिळतात तर आज मी यम्मी मल्टी कलर फ्रूट सलाड बनवले आहे ... Mangal Shah -
-
-
उपवासाचे बास्केट (upwasache biscuit recipe in marathi)
#उपवासाचे रेसिपी आज आषाढी एकादशी आणि या निमित्ताने सर्व जण उपवास करतात व या उपवासाला उपवास फक्त म्हणायचे कारण प्रत्यक्षात खूप उपवासाचे पदार्थ या दिवशी खाल्ले जातात म्हणूनच प्रचलित म्हण आहे की एकादशी दुप्पट खाशी 😊 म्हणूनच मी देखील सकाळपासून खूप पदार्थ बनवले पण उपवासाचे बास्केट हे आज पहिल्यांदाच बनवला आहे तर मग पाहुयात रेसिपी Pooja Katake Vyas -
-
उपवासाचा मिक्स फ्रूट फालुदा (upwasacha mix fruit falooda recipe in marathi)
#nrr#उपवासाचाफालूदा#फालूदा#नवरात्रीस्पेशलरेसिपी#मिक्सफ्रुट#दूधनवरात्रीचा तिसरा दिवस राखाडी कलरत्यासाठी सब्जा हा राखाडी रंगाचा असतो याचा वापर करून उपवासाचा फालुदा तयार केला तसेच नवरात्री दिलेल्या घटक प्रमाणे फ्रुट आणि दूध चा वापर केलासब्जा, मिक्स फ्रुट हा घटक वापरून रेसिपी तयार केलीखूप हेल्दी उपवासात योग्य अशी ही रेसिपी आहे यांनी आपल्याला पोषक तत्व मिळतात पोटाला गारवाही मिळतो उपवासामुळे पोटात उष्णता निर्माण होते अशा प्रकारचा फालुदा घेतल्याने पोटाला गारवा मिळतोरसेपीतून नक्कीच बघा उपवासाचा फालुदा Chetana Bhojak -
मिक्स फ्रूट कस्तर्ड (Mix fruit custard recipe in marathi)
#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड कस्तर्ड साठी मी माझी मिक्स फ्रूट कस्तर्ड ही रेसिपी आज पोस्ट करतमूळMumbai, महाराष्ट्र, भारत Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
- डिंक कणिक मेथी लाडू (dink kanik methi laddu recipe in marathi)
- स्ट्रीट स्टाईल, मक्याचे भाजलेले कणीस (makyache bhajlele kanis recipe in marathi)
- काकडी, टोमॅटो, कांदा कोशिंबीर (kakadi tomato kanda koshimbir recipe in marathi)
- बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
- इडली-चटणी (idli chutney recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15309910
टिप्पण्या (2)