भगर साबूदाणा मिक्स खिचडी (bhagar sabudana mix khichdi recipe in marathi)

Monali Sham wasu @Monali
#cpm6 साबूदाणा पाचायला जड असतो मग त्यात भगार मिक्स केली तर पचायला पण सोपी जाते आणि वेगळी चव पण मिळते.
भगर साबूदाणा मिक्स खिचडी (bhagar sabudana mix khichdi recipe in marathi)
#cpm6 साबूदाणा पाचायला जड असतो मग त्यात भगार मिक्स केली तर पचायला पण सोपी जाते आणि वेगळी चव पण मिळते.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कढई मधे तेल तापत ठेवावे त्यात थोड जिर कढीपत्ता, बटाटेघालावा परतून घ्यावे.मग त्यात स्वच्छ धुवून घेतलेली भगर घालावी,थोडा वेळ तेलावर परतावी.
- 2
भागर परतली की त्यात मिरे पुड घालावी मग त्यात गरम पाणी घालून,झाकण ठेवावे व भागार शिजून घ्यावी
- 3
भगर शिजत आली की त्यात साबूदाणा घालावा व परत पाच मिनिट झाकण ठेवावे गॅस मंद असावा.
- 4
साबूदाणा मऊ झाला की त्यात शेगदना कुट घालून परतून घ्यावे.
- 5
सगळ्यात शेवटी खिचडी मधे लिंबू, मीठ,साखर घालून छान मिक्स करून घ्यावे
- 6
गरमा गरम खिचडी खायला रेडी आहे,मी मिरची एवची मिरे वापरले आहे,त्यांनी पण एक वेगळी चव येते.
Similar Recipes
-
साबूदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#CDYमाझी आणि माझ्या मुलांची आवडीची साबूदाणा खिचडी ..😊कधीही छोट्या भूकेसाठी अगदी परफेक्ट . Deepti Padiyar -
साबूदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#रेसिपीबूक #week4... माझ सासर इंदोर च त्यामुळे तिथल्या सगळ्या गोष्टी मला आवडतात विशेष करून साबूदाणा खिचडी.... जी इंदोर ला ठेल्यावर मिळते... Dhyeya Chaskar -
उपवासाची भगर (upwasachi bhagar recipe in marathi)
#fr # महाशिवरात्रीच्या निमित्ताने उपवासाची भगर करत आहे. पचायला खूप हलकी असते rucha dachewar -
साबूदाणा मिक्स फ्रूट कस्टर्ड (sabudana mix fruit custard recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचाजल्लोष#दिवस तिसरा- साबूदाणासाबूदाणा मिक्स फळांपासून बनणारी ही चविष्ट , आणि झटपट कस्टर्ड रेसिपी...😋😋 Deepti Padiyar -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#cooksnapसाबूदाणा खिचडी ही ,माझी मैत्रीण शिल्पा कुलकर्णी हिच्या रेसिपी प्रमाणे करून पाहिली ..खूपच छान आणि झटपट खिचडी झाली शिल्पा...👌👌😋😊 Deepti Padiyar -
उपवास - साबूदाणा थालीपीठ (Upwas Sabudana Thalipeeth Recipe In Marathi)
#उपवास#साबूदाणा#थालीपीठ Sampada Shrungarpure -
भगर, बटाटा फ्राईड (bhagar batata fried recipe in marathi)
#रेसीपी मॅगझिन#week6#cpm6उपवासाला चालणारी रेसिपी भगर,बटाटा मिक्स कुरकुरीत ,रेसीपी Suchita Ingole Lavhale -
दह्यातली भगर खिचडी (dahyatil bhagar khichdi recipe in marathi)
#nrr नवरात्री स्पेशल चॅलेंज#दिवस चौथा# वरी-- भगर Chhaya Paradhi -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#cpm6#सगळ्यांना आवडणारी नी झटपट होणारा उपवासाचा पदार्थ. पण खर सांगू सगळ्यांना छान खिचडी जमते असे नाही.चला तर कशी करायची ते बघुयात. Hema Wane -
-
बटाटा पुरी (batata puri recipe in marathi)
#cpm6गिरगांव... फडके वाडी गणपति मंदिराच्या बरोबर समोर आहे प्रकाश दुग्ध मंदिर. त्यांच्या कडे मिळनार्या पदार्थांमध्ये सगळ्यांच्या आवडीचे दही-मिसळ, साबूदाणा वडा व पियुष... पण मला आवडते ती त्यांची बटाटा पुरी. त्याची चव तर अप्रतिम. ती खाल्ल्या शिवाय मी त्यांच्या दुकानातून बाहेर पडने अशक्य... आज उपवास स्पेशल म्हणून ट्राय केली... जमली बुवा मला... पण प्रकाश ची चव ती काही औरच... Yadnya Desai -
उपवासाच्या कोथिंबीर वड्या (upwasachya kothimbir vadya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 #कोथिंबीरवड्याउपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा येतो आणि साबुदाणा पचायला जड असतो. चला तर मग आज बनवूयात साधी सोपी आणि लवकर होणाऱ्या उपवासाच्या वाफविलेल्या ,शॉलो फ्राय केलेल्या पौष्टिक, टेस्टी, कुरकुरीत कोथिंबीर वड्या . Swati Pote -
मिक्स स्प्राऊट खिचडी (mix sprouts khichdi recipe in marathi)
#kdr#कडधान्य_स्पेशलप्रथिने, खनिजे, जीवनसत्वे आणि कार्बोदके याचा एक समृद्ध खजिना म्हणजे मोड आलेली कडधान्ये... अशा मोड आलेल्या कडधान्यांचा दैनंदिन आहारातील समावेश म्हणजे आरोग्याची गुरुकिल्ली...याच मोड आलेल्या कडधान्यापासून *मिक्स स्प्राऊट खिचडी*.. कशी करायची ते बघणार आहोत.. चला तर मग बघुया.... 💃 💕 Vasudha Gudhe -
मिक्स डाळ खिचडी (Mix Dal Khichdi Recipe In Marathi)
#RDR डाळ खिचडी ही विशेषता मूग डाळ किंवा तूर डाळ घालून बनवली जाते मात्र यामध्ये विविध डाळींचा जर समावेश असेल तर त्या डाळिमुळे खिचडीला एक वेगळी छान चव येते आज आपण अशीच वेगळ्या वेगवेगळ्या डाळिपासून खिचडी बनवणार आहोत Supriya Devkar -
फोडणीची भगर (phodnichi bhagar recipe in marathi)
#nrrभगर ही पचायला अतिशय हलकी आहे तसेच ग्लूटेन फ्री आहे. यात प्रोटीन चे प्रमाण जास्त असते त्यामुळे भगरीचे सेवन केले की आपल्याला लवकर भूक लागत नाही. यात कॅल्शियम जास्त असल्यामुळे हाडांच्या बळकटीसाठी सुद्धा अतिशय उपयोगी आहे त्यामुळे भगर ही फक्त उपवासाला न खाता तिचा आपल्या दैनंदिन जीवनात वापर केला पाहिजे तर आज मी उपवासाची फोडणीचे भगर बनवली आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
वरीची खिचडी (भगर) (varichi khichdi recipe in marathi)
#kr चटपटीत अशी 'वरीची खिचडी'उपवासाला अतिशय उत्तम. वेगवेगळ्या भागात वरीला वरई, भगर असेही नावाने संबोधिले जाते. 'वरी' ही एकदम ग्लुटेन फ्री आहे. वरिमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे ती पचायला हलकी आहे. तसेच वजन कमी करण्यासाठीही 'वरी'उपयुक्त आहे. Manisha Satish Dubal -
भगर व आमटी (bhagar amti recipe in martahi)
# weekly Trending recipe एकादशी ला केलेली भगर व शेंगदाण्याची आमटी#cpm6 Shobha Deshmukh -
-
साबूदाणा वडा चटणी (sabudana vada recipe in marathi)
#Thanksgiving #Cooksnap #ऊपास #साबुदाणा_वडा_चटणी ...आज pranjal kotkar याची रेसिपी बनवली ...तसे मी साबूदाणा वडे नं तळता अप्पे पात्रात जास्त बनवते पण आज प्रांजल ताईंची तळलेला वडा रेसिपी केली ..। Varsha Deshpande -
साबुदाणा न भिजवता लिक्विड खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#अन्नपूर्णा_रेसिपीपचायला हलकी, चवीला वेगळी आणि मस्त Gayatri Phadake -
भगर (bhagar recipe in marathi)
#उपवासरेसिपि #नवरात्र #भगर उपवासाची भगर खूपच टेस्टी लागते, सगळ्यांची भगर करण्याची पद्धत वेगळी आहे, चला तर आज माझी पद्धत बघुयात. Janhvi Pathak Pande -
भगर उपमा (bhagar upma recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#शुक्रवार#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर # भगर खर तर उपवासाला करतात पण मी आज बिना उपवासाचा उपमा करणार आहे . Hema Wane -
साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
साबुदाण्याची खिचडी साधारणपणे उपवासाच्या दिवसात केली जाते. हा एक अतिशय लोकप्रिय महाराष्ट्रीयन उपवासाचा पदार्थ आहे. हा एक अतिशय सोपा, जलद आणि स्वादिष्ट नाश्ता आहे. Rutuja Patil |Ek_KolhaPuri -
मिक्स व्हेजिटेबल मसाला चटाकेदार खिचडी (mix vegetable masala chatakedar khichdi recipe in marathi)
#kr# मिक्स व्हेजिटेबल मसाला चटाकेदार खिचडीबऱ्याचदा आपल्याला तिखट चविष्ट आणि चटा केदार जेवायची इच्छा झाली की आपण विचार करतो काय बनवता येईल झटपट त्यावेळेस मला वाटलं की मसाला खिचडी ही बेस्ट आहे... नो ओनियन नो गार्लिक.. खिचडी बनवली आहे साधारण खिचडी मध्ये कांदा लसूण घालून ही बनवली जाते पण मी आज न वापरता खिचडी बनवली आहे.. मस्त अशी खिचडीने पोट पण भरतं आणि चवीला पण छान आहे... चला तर मग आपण रेसिपी बघूया Gitalharia -
मिक्स डाळींची खिचडी (mix dalichi khichdi recipe in marathi)
#cpm7मुगाची खिचडी पचनास हलकी असते मात्र मिक्स डाळ घालून बनवलेली खिचडी चविष्ट तर असतेच पण पौष्टिक ही .चला तर मग बनवूयात मिक्स डाळींची खिचडी हाॅटेल स्टाईल. Supriya Devkar -
उपवासाची भगर आमटी (upwasachi bhagar amti recipe in marathi)
#ट्रेंडिंग (trending)उपवासाच्या पदार्थांमध्ये भगर ही अगदीच पचायला हलकी असते व त्या सोबत आमटी म्हणजे पोटभर होतेअगदी वयस्कर म्हणजे आजी-आजोबा लोकांना पण त्रास नाही पटकन गीळल्या जातेमी शेंगदाण्याची आमटी चवीला आंबट गोड अशी बनविली आहे . Sapna Sawaji -
उपवासाची भगर खिचडी (bhagar khichdi recipe in marathi)
#kr उपवासासाठी भूक लागल्यावर अगदी झटपट तयार होणारी भगरची खिचडी.ही खिचडी जरातिखटच मस्त लागते. Reshma Sachin Durgude -
फोडणीची भगर (वरी) (phodnichi bhagar recipe in marathi)
#nrr #नवरात्री_स्पेशल #वरी #फोडणीची भगर ...ऊपास असतांना पोटभरीच ,सात्विक आणी सूंदर चवदार अशी फोडणीची भगर (वरी) झटपट होणारी आणी पचायला हलकी .. Varsha Deshpande -
साबूदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
अंगारकी असो की एकादशी, महाशिवरात्री असो की सत्यनारायणाची पूजा प्रत्येक मराठी घरात उपास म्हटले की ‘साबुदाणा खिचडी‘ ही पाहिजेच. लहानपणी ही खिचडी खायला मिळणार म्हणून उपास करणारे बरेचजण मला माहीत आहेत. मला मात्र लहानपणी ही खिचडी खाल्यावर खूप पित्त व्हायचे, पण खिचडीतल्या बटाट्यासाठी मला ती खाण्याचा मोह आवरायचा नाही.साबुदाणा खिचडी ही गरमा-गरम खाल्ली तरच ती चविष्ठ लागते, एकदा का ती थंड झाली की खाताना संपूर्ण जबड्याचा व्यायाम होणार हे निश्चित..😂 Deepti Padiyar -
साबुदाणाची उसळ (SABUDAN USAL RECIPE IN MARATHI)
साबुदाणाची उसळ आपण उपवास असेल तरच बनवतो.पण आमच्या घरी सर्वांंना आवडते. तर मग बनवली साबुदाणाची उसळ Mrs.Rupali Ananta Tale
More Recipes
- मुगडाळीचे फोडणीचे वरण (moongdaliche phodniche varan recipe in marathi)
- बटाटा भाजी (अजवाइन वाले आलू :पंजाबी पोटेटो) (batata bhaji recipe in marathi)
- कोबी पकोडे (kobi pakoda recipe in marathi)
- इडली सांबार चटणी व गण पावडर (idli sambar chutney gun powder recipe in marathi)
- तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15317709
टिप्पण्या (2)