बटाटा भाजी (अजवाइन वाले आलू :पंजाबी पोटेटो) (batata bhaji recipe in marathi)

Varsha S M
Varsha S M @varsha_1964120

या आठवड्याचे ट्रेडिंग : पंजाबी बटाट्याची ओव्या वाली भाजी मी बनवून दाखवते. ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे आणि चविष्ट पण आहे. 🥔🥔🥔🥔

बटाटा भाजी (अजवाइन वाले आलू :पंजाबी पोटेटो) (batata bhaji recipe in marathi)

या आठवड्याचे ट्रेडिंग : पंजाबी बटाट्याची ओव्या वाली भाजी मी बनवून दाखवते. ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे आणि चविष्ट पण आहे. 🥔🥔🥔🥔

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिंट
2 सर्व्हिंग्ज
  1. 2तिखट हिरव्या मिरच्या
  2. 2तिखट हिरव्या मिरच्या
  3. 1/2 टीस्पून ओवा
  4. 1/4 चमचाजीरे
  5. चिमूटहिंग
  6. 1/4 चमचाआले-लसूण पेस्ट
  7. 2 चमचेकोथंबीर आणि पालक वाटलेली, (पुदिना ऑप्शनल आहे)
  8. चवीप्रमाणे मीठ

कुकिंग सूचना

२० मिंट
  1. 1

    प्रथम बटाटे उकडून सोलून घ्या त्यानंतर मिक्सर मध्ये ओल्या मिरच्या जीरे आणि कोथिंबीर पालक बारीक वाटून घ्या

  2. 2

    एका पॅनमध्ये तेल घेऊन गरम करा आणि त्या नंतर ओवा आणि हिरवी पेस्ट बनवलेली आहे ती फोडणीला घाला.

  3. 3

    त्यानंतर पॅनमध्ये बटाटे घालून मीठ घालून छान परतून घ्या. पंजाबी पोटॅटो भाजी तयार झाली ही भाजी पुरी सोबत फार छान लागते,🥔🥔🥘😋👌👌

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha S M
Varsha S M @varsha_1964120
रोजी
Cooking is my favourite hobby. I love making variety of recipes and try experimenting with my cooking ideas.
पुढे वाचा

टिप्पण्या (7)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
मी अजवाईन वाले आलु रेसिपी कुक स्नॅप केलेली आहे. खुप टेस्टी झालेत😋👌
धन्यवाद वर्षा🙏

Similar Recipes