उपवासाची पुरणपोळी (upvasachi puran poli recipe in marathi)

नंदिनी अभ्यंकर
नंदिनी अभ्यंकर @Nandini_homechef
Vasai

उपवासाची पुरणपोळी (upvasachi puran poli recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 2रताळी
  2. 1बटाटा
  3. 1/2 वाटीराजगिरा
  4. 1/2 वाटीकेळ्याचे पीठ
  5. 1 वाटीगूळ
  6. 1/2 टीस्पूनवेलची पूड
  7. 1/2 टीस्पूनजायफळ पूड
  8. साजुक तूप
  9. 7-8 केशर काड्या

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    बटाटा व रताळे उकळून घ्यावेत नंतर एका भांड्यात घेऊन ते किसून घ्यावे नंतर एका कढईत बटाटा व रताळे त्यात गूळ घालून मिक्स करून घेणे गॅस मध्यम आचेवर ठेवावे. नंतर मिश्रनाचा गोळा तयार होईल नंतर त्यात वेलची पुड व जायफळ पूड घालून मिक्स करावे गॅस बंद करावा

  2. 2

    मिश्रण थंड होण्यासाठी ठेवावे नंतर एका भांड्यात राजगिरा व केळ्याचे पीठ भिजवून घेणे नंतर हाताला तूप लावून घेणे पिठाचा गोळा घेउन त्याची पारी करून त्यात रताळ्याचे पुरण भरुन घेणे

  3. 3

    पोलपाटावर राजगिरा पीठ घालून पोळी लाटून घेणे तव्यावर थोडसं तुप घालून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेणे

  4. 4

    उपवासाची पुरण पोळी खाण्यास तयार.
    ही पोळी गरम असतानाच वरुन तूप घालून खावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
नंदिनी अभ्यंकर
रोजी
Vasai
cook with Nandini
पुढे वाचा

टिप्पण्या (9)

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
nice recipe ..kelyache pith mhnje kashache pith ? ani tya aiwaji dusre kai use karu shakto ?

Similar Recipes