केळ फुलाची भाजी (kela fulachi bhaji recipe in marathi)

मला केळफूल माझ्या काकु कडे मिळाले केळ मार्केट मध्ये मिळुन जाईल पण केळफूल मिळणे अशक्य आहे तर मी केळफूला ची भाजी पहिल्या बनवली खुप छान वाटली😋
केळ फुलाची भाजी (kela fulachi bhaji recipe in marathi)
मला केळफूल माझ्या काकु कडे मिळाले केळ मार्केट मध्ये मिळुन जाईल पण केळफूल मिळणे अशक्य आहे तर मी केळफूला ची भाजी पहिल्या बनवली खुप छान वाटली😋
कुकिंग सूचना
- 1
प्रथम केळीचे फुल सोलुन घेतले.मुगाची डाळ १५ मिनीटे भिजत घातली.
- 2
नंतर केळीच्या फुलांच्या पाकळ्या काढून वेगवेगळ्या करून मोकळ्या करून पाकळीतले एक जाडसर अंकुर काढून घेतले.
- 3
नंतर केळफुलाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या.
- 4
केळीच्या फुलांच्या पाकळ्या स्वच्छ पाण्याने धुऊन गरम पाण्यात थोडे मीठ टाकून वाफवून घेतले.
- 5
नंतर एका चाळणीत काढून घेतले.
- 6
एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी ची फोडणी करून कांदा मिरची टाकून लालसर होईपर्यंत परतून तिखट मीठ हळद गरम मसाला घालून टमाटर टाकून मिक्स करून थोडावेळ शिजू द्यावे.
- 7
नंतर त्यात वाफवलेले केळीचे फुल, भिजवलेली मुगाची डाळ टाकून, मिक्स करून मंद आचेवर झाकून ठेवले.
- 8
नंतर केळफूलाची भाजी तयार झाल्यावर सांबार टाकुन डिश सर्व्ह केली (चवीला खूप छान वाटते)
Similar Recipes
-
तोडंलीची भाजी (tondalichi bhaji recipe in marathi)
#skmआमच्या कडे तोंडलीची आवडीने खातात पण मी आज चनाडाळ टाकून केली खुप छान वाटली😋 Madhuri Watekar -
केळाच्या फुलाची भाजी(Kelyachya fulachi bhaji recipe in marathi)
केळाचे फुल हे बाजारात मिळत केळ अतिशय पोष्टीक कॅल्शियम युक्त फळ आहे तसेच केळाचे फुला पासून सुध्दा कॅल्शियम मिळतं😋😋 Madhuri Watekar -
कच्च्या केळ्याची भाजी (kacchya kelyachi bhaji recipe in marathi)
#prकच्च्या केळाची भाजी खुप छान वाटली मी पहिल्यांदा करून बघीतली खूप टेस्टी टेस्टी वाटली. Madhuri Watekar -
केळाच्या फुलांची भाजी (kelyachya fulachi bhaji recipe in marathi)
केळाच फुल मला मिळाले अतिशय पोष्टीक चविष्ट भाजी लागते 😋😋 Madhuri Watekar -
वालाच्या शेंगांची भाजी (valachya shengachi bhaji recipe in marathi)
संध्या पावसाळी वालाच्या शेंगांची भाजी खावशी वाटली म्हणून मी करून पाहीली खूप छान झाली😋😋 Madhuri Watekar -
मुगण्याच्या पानाची भाजी (शेंवग्या) (moongnyachya panachi bhaji recipe in marathi)
#श्नावण रेसिपी चॅलेंज🤤🤤#महाराष्ट्रयीन स्पेशल#श्नावणातील भाजी#मुगण्याच्या पानाची भाजी😋(सांधेदुखी गुडघेदुखी कॅल्शियम,लोह युक्त अशी ही भाजी)😋 Madhuri Watekar -
वांग्याच्या खुलाची भाजी (vangyachi khulachi bhaji recipe in marathi)
वाळवणीचा प्रकार उन्हाळ्यात वांग्याच्या फोडीचे काप करून वाळवून ठेवता त्यांची भाजी खुप छान चविष्ट टेस्टी लागते तीच रेसिपी आज मी केली आम्हाला खूप आवडते आवडीने सर्वजण खातात😋😋 Madhuri Watekar -
पातुरची भाजी (paturchi bhaji recipe in marathi)
#msrपावसाळी भाज्या स्पेशल😋पावसाळ्यातील वेगवेगळ्या भाज्या तरोटा,धानभाजी,कुजरची भाजी त्यातली ही एक पातुरची भाजी ही फक्त पावसाळ्यात असते. Madhuri Watekar -
वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)
#cpm5#Week 5#रेसिपी मॅगझीनवांगी बटाटा भाजी भाज्याचा राजा असतो अंगतीपंगतीत वांग्याच्या भाजी ची मजाच वेगळी असते😋 Madhuri Watekar -
पनीर भुर्जी सात्त्विक (paneer bhurji recipe in marathi)
पनीर भुर्जी सात्त्विक प्रोष्टीक मी घरी म्हैशीच्या दुधापासून तयार केलेले पनीर खूप छान झाले 😋😋 Madhuri Watekar -
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4 #W4#विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज ई-बुक Week 4# कांद्याची पात 😋😋😋 Madhuri Watekar -
चिवळीची भाजी पोळी (Chiwalichi Bhaji Recipe In Marathi)
टिफीन बाॅक्स रेसिपी चॅलेज 😋😋#TBRमुलांची शाळा सुरू झाली आहेटिफीन बाॅक्स मध्ये रोज रोज काय द्यायचे प्रश्नच पडतो तरी पण भाजी पोळी सर्वात बेस्ट असते😋😋चिवळीची भाजी अतिशय पोष्टीक थंड असते मुलांना उन्हाळ्यात द्यायला खूप अतिशय आवडीची डिश Madhuri Watekar -
गोबीच्या पानांची भाजी (gobi cha panachi bhaji recipe in marathi)
हिवाळ्यात गोबीचे पान खूप छान असते पानांची भाजी तर खूप छान वाटते 😋😋 Madhuri Watekar -
मशरूम मसाला भाजी😋 (mushroom masala bhaji recipe in marathi)
#मशरुम भाजी#🤤मी पहिल्यांदा प्रयत्न केला टेस्ट खुप छान वाटली😋 Madhuri Watekar -
मसाला कारलं चटपटीत (masala karala chatpatit recipe in marathi)
#कुकस्नॅपशोभा देशमुख यांची रेसिपी मी कुकस्नॅप केली मसाला कारलं खूप छान चटपटीत वाटली😋 Madhuri Watekar -
अख्खा मसूर भाजी (akha masoor bhaji recipe in marathi)
#CCS#जागतिक शिक्षक दिन साजरा कुकपॅड चॅलेंज#अख्खा मसुर भाजी😋😋 Madhuri Watekar -
बिन्स भाजी (घेवडा भाजी) (beans bhaji recipe in marathi)
कुकपॅडची शाळा सत्र दुसरेहोमवर्क पोस्ट रेसिपीज चॅलेंजदत्तगुरुची आवडती भाजीश्रावणीघेवडा भाजी😋😋 Madhuri Watekar -
सोयाबीन वडीची भाजी (soyabean vadichi bhaji recipe in marathi)
#EB3 #W3#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज Week 3#सोयाबीन भाजी😋😋😋 Madhuri Watekar -
कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi
कारल्याची भाजी बहुतेक जणांना आवडत नाही म्हणून मी त्याला चटपटीत चवदार करून खायला केली तर आवडीने खातात😋😋 Madhuri Watekar -
-
दोडक्याचे मिक्स डाळीचे वरण (dodkyache mix daliche varan recipe in marathi)
#mfr#वर्ल्ड फुड डे#माझ्या आवडीची रेसिपी#दोडक्याचे मिक्स डाळीचे वरण😋😋 Madhuri Watekar -
मुगाच्या वड्याची भाजी (moongachya vadyachi bhaji recipe in marathi)
मुगाच्या वड्याची वाळवणीचा प्रकार मुगाच्या खूप छान लागतात हिरव्या भाज्या नेहमी बनवतातचं काही बदल म्हणुन आवडीने खातात😋 Madhuri Watekar -
हरभरा भाजी harabhara bhaji recipe in marathi)
हिवाळ्यात शेतात हरभरा भाजी भरपूर प्रमाणात उपलब्ध असते हरभरा भाजीचा घोळाना,हरभरा भाजी चे आळण, तर मी हरभरा ची मोकळी भाजी करायचा बेत केला खुप छान वाटते वर्षातुन एकदा खायला मिळते. ही भाजी चविष्ट लागते😋😋 Madhuri Watekar -
काटोलाची भाजी (katolachi bhaji recipe in marathi)
रानभाजी स्पेशल रेसिपीजपावसाळ्यात मिळणाऱ्या भाज्यान पैकी एक काटोलाची भाजी खायला खूप चविष्ट लागते😋 Madhuri Watekar -
ब्रेड रोल्स (bread rolls recipe in marathi)
ट्रेडिंग रेसिपी🤤ब्रेडचे काही वेगळा प्रकार करून पाहुया म्हणुन मी ब्रेड रोल्स करण्याचा प्रयत्न केला खुप छान झाले😋 Madhuri Watekar -
बाजरीची खिचडी (bajrichi khichdi recipe in marathi)
#kr#भारतीय वन पाॅट मील#खिचडी😋बाजरीची खिचडी पचायला हलकी वजन कमी करण्यासाठी फार उपयोगी Madhuri Watekar -
ढाबा स्टाईल भेंडीची भाजी (bhendichi bhaji recipe in marathi)
#EB2 #W2#विंटर स्पेशल रेसिपीज ई- बुक Week 2#भेंडीची भाजी😋😋 Madhuri Watekar -
कण्याची भाकरी सोबत कळण्याचा झुणका (kalnyachi bhakhri sobat kalnyacha zhunka recipe in marathi)
#KS4 #खान्देशी माझी खूप आवडीची डीश आहे😋 Madhuri Watekar -
चवळी च्या शेंगांची झणझणीत रस्सा भाजी (chavali bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक रेसिपी नं 15मला चवळी ची वेगवेगळ्या प्रकारे बनवलेली भाजी आवडते त्यातलीच हि एक चवळी ची शेंग. माझ्या आई कडे मस्त मसाल्यात, शेंगदाणे लावुन बनवली जाते मग म्हटलं आज चवळी आलीच आहे घरी तर आपणही बनवावी.चला तर मग रेसिपी बनवुया Vaishali Khairnar -
राजगिरा भाजी (rajgira bhaji recipe in marathi)
पावसाळी भाज्या स्पेशल#msrपावसाळ्यातील वेगवेगळ्या प्रकारचे भाज्या तरोटा,धानभाजी, गोपीन,चिवळी,तशीच एक राजगिरा भाजी अतिशय पोष्टीक चविष्ट भाजी करून पाहीली खूप छान वाटली😋 Madhuri Watekar
More Recipes
- प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
- व्हेज बिर्याणी - वेजिटेबल बिर्याणी (Vegetable Biryani recipe in marathi)
- कडवे वाल (डाळिंब्याची)उसळ (kadve wal usal recipe in marathi)
- खुप साऱ्या लेअर्स आणि खमंग कुरकुरीत अळुवडी (alu wadi recipe in marathi)
- चिझी मसाला कॉर्न (cheese masala corn recipe in marathi)
टिप्पण्या