नारळाचे मोदक (naralache modak recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
पहिले टोपात पाणी उकळत ठेवायचे. त्यात थोडेसे मीठ, पीठ आणि तूप टाकायचे. ढवळुन मग झाकुन ठेवायचे. थोड्यावेळाने त्याचे गोळे करून पारी करून त्यात आधीच बनवलेले चुन टाकायचे. छान मोदक बनवायचे.
- 2
पाणी उकळत ठेवतांना त्यावर् जाळी ठेवावी. त्यानंतर त्या जाळीवर हळदीची पाने ठेवून त्यावर मोदक रचून १० मिनिटे वाफेवर उकडून घ्यावे. मग मोदक सजवून ठेवून डिश सर्व करावी.
- 3
एका टोपात तूप टाकून खोबरे आणि गूळ टाकून ढवळुन त्यात वेलची आणि जायफळ पावडर टाकावी. घट्ट होइपर्यंत ढवळून् घ्या.
अशाप्रकारे चुन बनवायचे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
नारळाचे मोदक (naralache modak recipe in marathi)
#cpm7 week7कूकपॅड रेसिपी मॅगझिन किवर्ड नारळाचे मोदक ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
नारळाचे उकडीचे मोदक (naralache ukadiche modak recipe in marathi)
#cpm7#रेसिपी मॅगेझीन #week7 #नारळाचे मोदक Sumedha Joshi -
नारळाचे मोदक (naralache modak recipe in marathi)
#cpm7 Week 7 नारळाचे मोदक ( गव्हाच्या पिठाचे )" कूकपॅड मॅगझीन रेसिपीज " साठी गणपती बाप्पाचा आवडीचा नैवेद्य "मोदक" ही रेसिपी शेअर करायला मला खूपच आनंद होत आहे. कारण बाप्पाच्या या आवडीच्या पदार्थातच 'मोद' म्हणजे आनंद सामावला आहे. हा पदार्थ अतिशय पौष्टिक व लोकप्रियही आहे. तेव्हा बघुया " नारळाचे मोदक " 🥰 Manisha Satish Dubal -
ओल्या नारळाचे उकडीचे मोदक (olya naralache ukadiche modak recipe in marathi)
#cpm7#week7#ओल्या_नारळाचे_उकडीचे_मोदक Ujwala Rangnekar -
नारळाचे मोदक (naralache modak recipe in marathi)
बाप्पाचे आवडते म्हणून चतुर्थी ला घरा घरात केले जाणारे लहानांपासून मोठ्यांना आवडणारे ओल्या नारळाचे मोदक#cpm7 Kshama's Kitchen -
ओल्या नारळाचे उकडीचे मोदक (olya naralache ukadiche modak recipe in marathi)
#cpm7अंगारकी चतुर्थी निमित्त गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून ओल्या नारळाचे उकडीचे मोदक बनवले आहेत. माझ्या उकडीच्या मोदकांची रेसिपी खाली देत आहे Poonam Pandav -
नारळाचे मोदक (naralache modak recipe in marathi)
#cpm7 नारळाचे मोदक , तांदुळ पीठी जर चांगली असेल तरच चांगल्या कळ्या पडतात , मात्र चवीला छान होतात व सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे Shobha Deshmukh -
नारळाचे मोदक (naralache modak recipe in marathi)
#cpm7 आपणा सर्वांना तर माहीतच आहे की गणपती बाप्पाला मोदक अतिप्रिय आहेत. मोद म्हणजे आनंद तर असा जो आहे तो ग्रहण केल्यावर आपल्याला आनंद होतो तोच हा मोदक . मोदका मध्ये गुळ आणि खोबऱ्याचे सारण असते ते आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असते .त्या त्या परिसरातील पदार्थांच्या उपलब्धतेनुसार मोदकाचे आतील सारण ठरते पश्चिम महाराष्ट्रात किंवा कोकण किनारपट्टीत ओल्या नारळाचे उकडीचे मोदक करतात तेच जर आपण विदर्भ मराठवाड्यात गेलो की तळणीचे मोदक बनवतात आणि त्यात सुक्या खोबऱ्याचे सारण भरतात. चला तर मग पाहूया आपण तळणीच्या मोदकांची रेसिपी Ashwini Anant Randive -
उकडीचे नारळाचे मोदक (ukadiche naralache modak recipe in marathi)
#cpm7 या विक च्या थीम मध्ये मी उकडीचे नारळाचे मोदक टाकत आहे,अतिशय आवडीचे व सोप्या पद्धतीने बनणारे,चवीला सुंदर हे मोदक आहेत तर मग बघूयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
नारळाचे मोदक (naralache modak recipe in marathi)
#cpm7#week7असं म्हणतात की हृदयाचा मार्ग उदराच्या रस्त्याने जातो. मग ते आपल्या आवडत्या व्यक्तीचं मन असो किंवा आपल्या आराध्य दैवताचं!🙏देवी देवतांच्या मांदियाळीत आहारप्रिय तुंदीलतनू देवता म्हणून श्रीगणेशाचं रूप आपल्याला नेहमीच भावतं. आणि त्यासाठीच बाप्पांच्या स्वागताच्या तयारीत २१ मोदकांच्या नैवेद्याचं ताट सजतं...😊असा हा गणरायालाच नव्हे तर आबालवृद्धांना प्रिय "मोदक" .😊पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
नारळाचे मोदक (naralache modak recipe in marathi)
#cpm7#Week7रेसिपी मॅगझीननारळाचे मोदक😋 Madhuri Watekar -
मोदक (modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 रेसिपीबुक ७ यामध्ये दिलेली सात्विक रेसिपी ही थीम आहे. सात्विक रेसिपी मध्ये मी बनवले आहे मोदक. मोदकाच्या सारणामध्ये मी साजूक तूप आणि गूळ याचा उपयोग करून मोदकाचे सारण बनवले. मोदक हे गणपती बाप्पाचे प्रिय आहे. Mrs.Rupali Ananta Tale -
ओल्या नारळाचे मोदक (olya naralache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदकसध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत, तर प्रत्येक सणाला नारळाला मोठे स्थान आहे, शक्यतो नारळा शिवाय पूजा होत नाही, मग ते नवीन गाडी साठी असो किंवा उद्घाटन प्रसंगी, कोणत्याही शुभ कार्याला नारळ हा वापरलाच जातो. मग उरलेल्या नारळाचे काय करावे असा प्रश्न पडतो, तर चला मग बनवूया ओल्या नारळाचे मोदक Pallavi Maudekar Parate -
ओल्या नारळाचे मोदक (olya naralache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 आमच्याकडे दरवर्षी गणेश बाप्पाजींच्या आगमन ओल्या नारळाच्या मोदकानेच होते . Arati Wani -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#cooksnap# मूळ रेसिपी आहे अर्चना इंगळे यांची .आज दुपारी त्यानी हि रेसिपी दाखवली होती.मी करून बघितली खूपच छान झाले आहेत मोदक. धन्यवाद अर्चना ताई Shilpa Ravindra Kulkarni -
रवा आणि आणि नारळाचे मोदक (rava naralache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 #रवानाळयाचेमोदक आषाढी एकादशी नैवेद्य Mamta Bhandakkar -
माझा मोदक (maaza modak recipe in marathi)
#gur अगदी नवीन रेसीपी घेऊन आली आहे .... ( माझा मोदक ) आवडली तर नक्की करून बघा...... आज बाप्पासाठी स्पेशल नैवेद्य आणि चवदार.....Sheetal Talekar
-
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकआला रे आला बाप्पा आला सर्वांचा लाडका बाप्पा आला मग त्याचे आवडीचे मोदक तर बनवायलाच हवेत,कोकणात गणेश चतुर्थी ला हे उकडीचे मोदक प्रत्येक घरात बनविले जातात हे मोदक तांदळाच्या पिठाची उकड काढून त्यात नारळ गुळाचे सारण घालून बनवतात चला लागूयात तयारी ला आणि बनवू यात बाप्पाचे आवडीचे पारंपरिक उकडीचे मोदक. Shilpa Wani -
-
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10मोदक!!! 'मोद' या शब्दाचा अर्थ आनंद आणि क म्हणजे छोटासा भाग. ज्याचा कण अन् कण आनंद देतो असा, 'मोदक'! हा आनंद म्हणजे केवळ मोदकाच्या चवीमुळे मिळणारा आनंद नव्हे. भौतिक दृष्टीने पहाता मोदक बनविण्यासाठी वापरल्या गेलेल्या पदार्थांमुळे लाभणारे पौष्टिक गुण या ठिकाणी अभिप्रेत आहेत. या सोबत आध्यात्मिक विचार करता, ज्ञान प्राप्त करुन देणाऱ्या कोणत्याही गोष्टीच्या केवळ बाह्यरुपाचा विचार न करता अंतर्गत गुणांचा विचार करावा. एक मोदक जर आपल्याला इतके महत्वाचे ज्ञान आणि आनंद देत असेल तर मोदक नियमितपणे, आवडीने खाणाऱ्या दैवतास बुद्धीचे, कलेचे, ज्ञानाचे दैवत मानणे स्वाभाविक आहे.आपल्या आईने बनविलेले आवडते मोदक खाण्यासाठी संपूर्ण विश्वाला प्रदक्षिणा घालण्याची शर्यत गणेशाने आपल्या बुद्धीचातुर्याने केवळ आई-वडिलांना प्रदक्षिणा घालून जिंकली होती, हि कथा तर सर्वश्रुत आहे.मोदक, आधी गणपती बाप्पाचा आणि नंतर आपला सर्वांचा आवडीचा पदार्थ. त्यातही गणेशचतुर्थीच्या दिवशी बनणारे उकडीचे मोदक म्हणजे लाजवाब! संपूर्ण पारंपारिक पद्धतीने बनविलेले मोदक, जे गणपतीला अर्पण केले, त्याची रेसिपी तुमच्यासमोर सादर करत आहे. Ashwini Vaibhav Raut -
मऊ लूसलुशीत ओल्या नारळाचे मोदक (Naralache Modak Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStoryजेव्हा ऊकडीचे मोदक करणे श्यक्य नसते..पण मोदक करणे गरजचे असते.तेव्हा झटपत मऊ ुसलुशीत ओल्या नारळचे मोदक कमी वेळेत बनवू शकतो.. Saumya Lakhan -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकआपल्या सर्वांचे दैवत श्री गणेश म्हणजेच विघ्नहर्ता.... गणेश म्हणजे बुद्धी सिद्धी यांचे प्रतीक. अशा या गणेश भगवंतासाठी मी पारंपारिक उकडीच्या मोदकाचा नैवेद्य बनवला पहा तर कसे झाले आहेत.....चला पाहुयात कसे बनवले ते...... Mangal Shah -
-
-
-
-
-
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#KS1#kokan specialOur most favorite recipe in kokan. Suvarna Potdar -
मोदक (modak recipe in marathi)
#gur# गणेशोत्सव स्पेशलमाझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15337675
टिप्पण्या