बटर रोस्टेड ब्रेड, अंडा आॅमलेट (anda omelette recipe in marathi)

Sandhya Deshmukh
Sandhya Deshmukh @4567vijayd

#bfr
# breakfast Recipe

बटर रोस्टेड ब्रेड, अंडा आॅमलेट (anda omelette recipe in marathi)

#bfr
# breakfast Recipe

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
4 जण
  1. 4अंडी
  2. 8ब्रेड स्लाईस
  3. 1/2 वाटीअमूल बटर
  4. 1कांदा
  5. 1टोमॅटो
  6. 4हिरव्या मिरच्या
  7. कोथिंबीर बारीक चिरून
  8. मीठ चवीनुसार
  9. 2 टेबलस्पूनदुध
  10. 1 चमचाहळद
  11. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  12. 1 चमचाधणेजीरे पुड

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    प्रथम अंडी फोडून घ्यावी.त्यामध्ये मीठ,कांदा बारीक चिरून,टोमॅटो बारीक चिरून,कोथिंबीर,हळद,हिरवी मिरचीचे तुकडे,लाल तिखट,धणेजीरेपुड घालून एकजीव फेटून घ्यावे.

  2. 2

    व्यवस्थित फेटून झाल्यावर त्यामध्ये थोडे बटर व दुध add करावे.पुन्हा फेटावे..आता तव्यावर बटरमध्ये ब्रेड स्लाईस छान खरपुस भाजून घ्यावे.

  3. 3

    त्याच तव्यावर बटर घालून आमलेट बनवून घ्यावे.

  4. 4

    आम्हाला असे बटरमध्ये भाजलेलेच ब्रेड स्लाईस अंडा आमलेट सोबत आवडतात..या भाजलेल्या ब्रेडच्या मध्ये आमलेट ठेवून सॅंडवीचसारखे खाऊ शकता कींवा आवडीप्रमाणे ब्रेड तसे ठेवून पण करू शकता..
    असे हे बटर रोस्टेड ब्रेड आमलेट तयार आहे..टोमॅटो साॅस सोबत सर्व्ह करायला..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sandhya Deshmukh
Sandhya Deshmukh @4567vijayd
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes