चहा मसाला (cha masala recipe in marathi)

Pallavi Gogte
Pallavi Gogte @Pallavi08

सकाळी उठल्यावर कपभर चहा तर हवाच. ताजेतवाने वाटते. त्यात घरगुती चहा मसाला घातला तर त्याची मजा काही वेगळीच. हा मसाला तसा इम्यूनिटी बूस्टर म्हणून पण काम करतो.
#bfr

चहा मसाला (cha masala recipe in marathi)

सकाळी उठल्यावर कपभर चहा तर हवाच. ताजेतवाने वाटते. त्यात घरगुती चहा मसाला घातला तर त्याची मजा काही वेगळीच. हा मसाला तसा इम्यूनिटी बूस्टर म्हणून पण काम करतो.
#bfr

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०-१५ मिनिटे
  1. 1-1/2 टीस्पूनकाळी मिरी
  2. 1-1/2 टेबलस्पून हिरवी वेलची
  3. 1 चमचालवंग
  4. 1जावित्री
  5. 1मोठी वेलची
  6. 1/2जायफळ
  7. २-४ दालचिनी स्टीक
  8. 3-4 इंचसुकलेले आले
  9. तुळस पाने
  10. गवती चहा पाने

कुकिंग सूचना

१०-१५ मिनिटे
  1. 1

    तुळस पाने व गवती चहा नीट धुवून थोडा उन्हात किंवा पंख्याखाली वाळवून घ्यावा.

  2. 2

    बाकीचे साहित्य गॅसवर किंवा मायक्रोमध्ये नीट भाजून घ्यावे. मिश्रण गार होवू दयावे. तुळस व गवती चहा पण थोडा गरम करून घ्यावा. सगळे गार झाले की मिक्सरमध्ये बारीक पूड करावी.

  3. 3

    घरगुती चहा मसाला तयार!!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pallavi Gogte
Pallavi Gogte @Pallavi08
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes