जाळीदार रवा उत्तप्पम (rava uttapam recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#bfr
ब्रेकफास्ट रेसिपी चॅलेंज.

जाळीदार रवा उत्तप्पम (rava uttapam recipe in marathi)

#bfr
ब्रेकफास्ट रेसिपी चॅलेंज.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपपाणी
  2. मीठ चवीनुसार
  3. 1 टीस्पूनइनो (१ पाकीट रेग्युलर)
  4. 1 वाटी नारळाची चटणी
  5. 1 कपजाड रवा
  6. 1 कपदही (जास्त आंबट नको)

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    प्रथम सर्व साहित्य संकलीत केले. मिक्सरच्या जार मध्ये रवा, दही, मीठ, पाणी सर्व घालून बारीक वाटून घेतले.

  2. 2

    वाटलेल्या मिश्रणात एक इनो चे पॅकेट घालून परत थोडे फिरवून घेतले मग तयार बॅटर एका वाडग्यात काढून घेतले.

  3. 3

    लगेच गॅस वरील गरम डोशाच्या तव्यावर डावाने मधोमध बॅटर ओतले. व मध्यम आचेवर उत्तप्पाला पुर्ण जाळी पडून तो वरून सुका झाला की उत्तप्पा तयार.

  4. 4

    असे सर्व उत्तप्पम करून घेवून डिश मधे ठेवून नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes