व्हेज चीजी लजानिया (veg cheese lasagna recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम रेड सॉस तयार करण्यासाठी उकडलेले टोमॅटो साल काढून मिक्सर मध्ये वाटून घ्यावे.नंतर एक पॅन घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण परतून घ्यावा.नंतर त्यात कांदा परतावा, नंतर टोमॅटो पेस्ट टाकावे.त्यामध्ये लाल तिखट,ओरेगॅनो,चिली फ्लेक्स आणि चवी नुसार मीठ टाकावे आणि सॉस थोडा वेळ शिजू द्यावा.
- 2
आता व्हाईट सॉस तयार करण्यासाठी एका पॅनमध्ये बटर घेऊन त्यामध्ये मैदा टाकावा. तो चांगला परतून घ्यावा नंतर ओरेगॅनो,चवीनुसार मीठ आणि दूध घालून एक उकळी आणून द्यावे व्हाईट सॉस रेडी.
- 3
एका पॅनमध्ये बटर टाकून त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकावा तो चांगला परतून घ्यावा. नंतर उकडलेल्या मक्याचे दाणे टाकावे नंतर सिमला मिरची आणि उकडलेले वाटाणे टाकावे आणि हे परतून घ्यावे.(तुम्हाला अजून काही भाज्या आवडत असतील तर तुम्ही ऍड करू शकता) नंतर ओरेगॅनो,चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ घालावे आणि भाजी व्यवस्थित परतून तयार करावे.
- 4
दोन्ही साॅस रेडी झाल्यावर केकचे टिन घेऊन त्याला बटर लावावे त्यावर रेड सॉस टाकावा. नंतर व्हाईट सॉस लावा,नंतर ब्रेड ठेवावे,नंतर परत दोन्ही सॉस लावून घ्यावे.नंतर त्यावर तयार भाजी पसरवून घ्यावे, नंतर चीज पसरवून घ्या पुन्हा एक ब्रेडची लेअर द्यावी.पुन्हा दोन्ही सॉस लावून घ्यावे त्यावर थोडी भाजी आणि चीज पसरवून घ्यावे.
- 5
आता ही तयार प्लेट ओव्हन मध्ये 180 डिग्री ला पंधरा ते वीस मिनिट बेक करून घ्यावे.बेकिंग नंतर तयार लजानिया सर्व्ह करावा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
व्हेज चीजी मिनी पिझ्झा (veg cheese mini pizza recipe in marathi)
#मिनी पिझ्झा.... माझ्या मुलाने पिझ्झा खायची इच्छा व्यक्त केली. घरी पिझ्झा बेस नव्हताच. ब्रेडच पॅकेट आणलं होत. तेव्हा त्यातले काही ब्रेड्स शिल्लक होते मग त्याचेच त्याला पिझ्झा तयार करून दिले. आणि आम्ही दोघा माय लेकानी त्याचं नामकरण मिनी पिझ्झा केलं.😀 Shweta Amle -
-
-
-
-
ऑम्लेट चीजी पिझ्झा (omelette cheese pizza recipe in marathi)
#Worldeggchallenge#ऑम्लेट चीजी पिझ्झामी काहीतरी नवीन ट्राय करायचं म्हणून आमलेट चीज पिझ्झा तयार केला आणि तो खूप छान झाला. तुम्ही पण नक्की ट्राय करा. Vrunda Shende -
-
-
मेयो चीज बेक मसाला अंडा (mayo cheese baked masala anda recipe in marathi)
#अंडाआपण नेहमीच अंडे उकडून त्यात मीठ मसाला घालून ते खातो.... एक हेल्धी आणि झटपट होणारी ही रेसिपी सर्वांनाच आवडते. म्हणून मी आज या मसाला अंड्यामध्ये मेयोनिज आणि चीज यांचं स्टफिंग घालून त्याला बेक केले... ही रेसिपी बेक न करता अशीच पण एखाद्या पिकनिक किंवा ट्रेकिंग च्या वेळी खाऊ शकता.. झटपट अशी ही रेसिपी आपण सकाळी आपल्या घरच्यांना बनवून नाश्त्याला सर्व्ह करा... Aparna Nilesh -
-
-
वेज लजानिया (veg lasagna recipe in marathi)
लजानिया इटालियन पास्त्याचा एक प्रकार आहे. लजानिया पाश्चिमात्य देशांत एक प्रसिद्ध इटालियन पदार्थ आहे. लेयर्ड पास्ता म्हणू शकतो. लजानिया शिट्स व exotic वेजिटेबल्स किंवा नाॅन व्हेज ,भरपूर चीज चे लेयर देऊन बेक केल्या जातो. Rashmi Joshi -
चीज व्हेजी पिझ्झा (cheese veggie pizza recipe in marathi)
#GA4#week22#pizzaचीज व्हेजी पिझ्झा बनवायला खूपच सोपा आहे लहान मुलांना असे पिझ्झा खूप आवडतातच पण मोठेही खाल्ल्याशिवाय राहणार नाही. विकतच्या पिझ्झा पेक्षा घरी तयार केलेला पिझ्झा खूपच छान लागतो. व्हॅलेंटाईन डे साठी स्पेशल रेसिपी चिजी व्हेजी पिझ्झा❣️🥰💕 Vandana Shelar -
मिक्स व्हेज चीज मेयोनेज सॅन्डविच (Mix veg cheese mayonnaise sandwich recipe in marathi)
#SFRस्ट्रीट फूड मधे हमखास मिळणारे निरनिराळ्या चवीचे सॅन्डविच खाण्याची मजाच वेगळी! स्ट्रीट फूड मधील माझं आवडीचा चीज मेयोनेजसॅन्डवीच मला खूप आवडते...😋😋पाहूयात झटपट रेसिपी. Deepti Padiyar -
व्हेज सिझलर विथ इंडियन तंदुरी फ्लेवर (veg sizzler recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9रेस्टॉरंटमध्ये आपण सिझलर खूप प्रकारचे खातो पण मी त्या सिझलरला इंडियन स्वाद देण्याचा प्रयत्न केला आहे. Purva Prasad Thosar -
व्हेज पिझ्झा सँडविच (veg pizza sandwich recipe in marathi)
#GA4 #week3गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील सँडविच ( Sandwich) ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी. Ranjana Balaji mali -
एक्स्ट्रा चीज पिझ्झा(cheese pizza recipe in marathi)
पिझ्झा हा प्रकार मुलांना खूप आवडतो आणि या लोक डाऊन मध्ये बाहेर जाऊ शकत नाही मुलांचे खाण्याचे हाल झालेले आहेत म्हणून प्रत्येक रेसिपी घरीच ट्राय करून बघतोय आज मुलांना विजा पाहिजे होता म्हणून आज पिझ्झा बनवला Maya Bawane Damai -
-
चीजी व्हेज पिझ्झा (Cheesy Veg Pizza Recipe In Marathi)
विकेंड स्पेशल रेसिपीआठवडाभर पोळीभाजी सगळ्या प्रकारचे जेवण घेतल्यानंतर वीकेंड मध्ये जंक फूड खाण्याची इच्छा होते ते पण जर घरात तयार केलेले असेल तर अजून चांगलेविकेंड मध्ये अशा प्रकारचे जेवण नेहमीच तयार होते सगळे फॅमिली मेंबर घरात असल्यामुळे एकत्र येऊन जेवणाची मजा आणि गरमागरम फूड एन्जॉय करता येतोत्यातलाच एक प्रकार पिझ्झा सगळ्यांच्याच आवडीचा असतो सगळ्यांना आवडतो पिज्जा घरातच तयार केला तर सगळ्यांना भरपूर खायला मिळतो30 किंवा 40 मिनिटात ऑर्डर करून पिझ्झा मागवण्यापेक्षा घरातच तेवढ्या वेळात पिज्जा नक्कीच तयार होतोबघुयात व्हेज पिझ्झा ची रेसिपी. Chetana Bhojak -
चीजी पिझ्झा कप्स (cheese pizza cups recipe in marathi)
#बटरचीज ही रेसिपी अत्यंत नाविन्यपूर्ण आहे आणि खूप लवकर बनते. लहान मुलांची बर्थडे पार्टी अथवा पार्टी स्टार्टर म्हणून ही खूप छान रेसिपी आहे. मी पहिल्यांदाच बनवली आहे चीज पासून काहीतरी चांगलं बनवावं हा उद्देश. खूप छान झाली आहे तुम्ही नक्की ट्राय करा. Rohini Deshkar -
-
लजानिया (lasagna recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9लजानिया हा पास्ता चा प्रकार आहे. इटालियन फूड म्हटलं की त्यात पास्ता मुख्य आहे. हल्ली आपल्या इथे ही लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाचा पास्ता आवडतो. भरपूर मोठ्या प्रमाणा वर भाज्या, रेड सॉस व व्हाईट सॉस चा वापर केला जातो.आजमुलासाठी खास हा लजानिया तयार केला आहे. Nilan Raje -
व्हेज चीज चंद्रकोर पिझ्झा (veg cheese pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#चंद्रकोर मैत्रिणींनो आज मी चंद्रकोर पिझ्झा केलेला.दिसायला इतका सुंदर दिसत होता ना की, त्याला मोडायची सुद्धा इच्छा होत नव्हती. पण काय करणार ? घरी पिझ्झा प्रेमी असले की त्यांना कधी कधी पिझ्झा तयार होतो आणि कधी खायला मिळतो, असं होऊन जातं😍 हा पीझ्झा करताना मला खूप मज्जा आली. आणि करताना जरा सावकाश करावा लागतो कारण पिझ्झा बेस पण मी घरीच कणीकेपासून तयार करून घेतलेला आहे. म्हणून पिझ्झा बेस तयार करणे आणि मग हा पिझ्झा बेक करणे त्यामुळे जरासा वेळ लागतो. पण तयार झाल्यावर एक हेल्दी डिश तयार होते कारण यामध्ये मैद्याचा वापर केलेला नाही. परत छान व्हेजिटेबल्स,चीज टाकलेल आहे .तर चला मग बघूया चंद्रकोर व्हेज चीज पिझ्झा कसा केला तो😊 Shweta Amle -
व्हेज केसडीला (Veg Quesadilla Recipe In Marathi)
रोजच्याच पदार्थात काही वेगळं करताआलं तर वेळही वाचतो आणि घरचेही खुश होतात.तयार पोळ्यांचा असा पदार्थ करुन घरच्यांना नक्कीच खुश करता येईल. Prachi Phadke Puranik -
चिजी ओनीयन गार्लिक पास्ता (cheese onion garlic pasta recipe in marathi)
#पास्ताचिजी ओनीयन गर्लिक पास्ता या डिश मध्ये मी पास्ताला आॅनियन आणि गार्लिक यांचा थोडा फ्लेवर देऊन काहीतरी वेगळं बनविण्याचा प्रयत्न केला आहे.... ही डिश झटपट होते तशी झटपट संपते देखील... तर तुम्ही देखील ही ट्राय करायला विसरू नका... Aparna Nilesh -
चीज व्हेजी चपाती पिझ्झा (cheese veggie chapati pizza recipe in marathi)
#GA4#week17#cheeseचीज व्हेजी चपाती पिझ्झा बनवायला खूपच सोपा आहे घरी लहान मुलांना मैद्यापासून बनवलेल्या ब्रेडचे पिझ्झा खूप आवडतात पण मोठ्यांना मैदा नको हवा असतो तेव्हा आपण बनवलेल्या चपात्या पासून अशाप्रकारे खूपच सोप्या पद्धतीने चीज व्हेजी चपाती पिझ्झा बनवू शकतो चला तर मग बनवूया😘 Vandana Shelar -
व्हेजी बटर चीज बन (veg butter cheese bun recipe in marathi)
#बटरचीज माझ्या मुलाला चीज अतिशय आवडतं. मला फारसं आवडत नव्हतं पण आता त्याच्यामुळे मी सुद्धा खायला शिकले. चीज बटर पासून आपण कितीतरी पदार्थ करू शकतो. मी आज व्हेजी बटर चीज बन केलेला आहे. छान टेस्टी झाला. चला तर मग बघुयात कसा केला. Shweta Amle -
चिझी ट्रिपल लेअर वेज मेयोनिज सॅन्डविच ( cheesy triple layer veg mayonnaise sandwich recipe in marat
#GA4 #week12#किवर्ड- मेयोनेज मेयोनेज बऱ्याच फ्लेवर मधे उपलब्ध असते.त्यातही वेज आणि नाॅनव्हेज ह्या दोन प्रकार आहेत.माझ्या रेसिपीमध्ये मी चीझी मेयोनीजचा वापर केला आहे.खूपच यम्मी आणि चीझी सॅन्डविच तयार होते.पाहुयात रेसिपी ..😊 Deepti Padiyar
More Recipes
टिप्पण्या (2)