रक्षाबंधन स्पेशल मैद्याची बर्फी (maidachi barfi recipe in marathi)

Sandhya Deshmukh
Sandhya Deshmukh @4567vijayd

#rbr
#रक्षाबंधन स्पेशल रेसीपी

रक्षाबंधन स्पेशल मैद्याची बर्फी (maidachi barfi recipe in marathi)

#rbr
#रक्षाबंधन स्पेशल रेसीपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
6 जणं
  1. 1/2 कपसाजूक तुप
  2. 1-1/2 कपमैदा
  3. 3/4 कपपीठीसाखर
  4. 1 टीस्पूनविलायची पुड
  5. ड्रायफ्रूटस् काप

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    प्रथम कढईमध्ये तुप गरम करून मैदा मिडियम टु लो फ्लेमवर खमंग भाजून घ्यायचा.

  2. 2

    छान भाजल्यानंतर गॅस बंद करून थोडी वाफ निघाल्यानंतर पीठीसाखर टाकायची,विलायची पुड घालायची व छान मिक्स करून घ्यावे.एका ट्रे मध्ये बटरपेपर घालून तुप लावून तयार करून घ्यावे.

  3. 3

    ट्रेमध्ये ड्रायफ्रूटस् चे काप घालून पसरून ठेवायचे म्हणजे बर्फी सेट होतांना छान चिकटतात.तयार मिश्रण ट्रेमध्ये व्यवस्थित थापून घ्यावे.सेट झाल्यावर वड्या कापून घ्याव्या.

  4. 4

    आपली साधीसोपी झटपट बनून तयार होणारी,तोडात घालताच विरघळणारी मैद्याची बर्फी तयार आहे..
    रक्षाबंधनला राखी बांधल्यानंतर भावाला गोडाचा घास म्हणून अगदी छान आहे ही बर्फी आणि रेसीपी अगदीच सोप्पी..दिसतेही छान सुंदर व चवीला तर अप्रतिम..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sandhya Deshmukh
Sandhya Deshmukh @4567vijayd
रोजी

Similar Recipes