गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)

Suchita Ingole Lavhale @cook_26220149
गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
गाजर स्वच्छ धुवून किसुन घेतले.
- 2
गॅसवर कढई ठेवून तुप आणी किस घालून परतुन घेतला.
- 3
नंतर मिल्क पावडर घालून मिक्स करून घेतल. परतले.एका शेगडी वर भांड ठेवुन साखर आणी भिजेल एवढ पाणी घालून घट्ट पाक केला.
- 4
आता मिश्रणात पाक घालून घट्ट होईपर्यंत परतला. वेलचीपूड घातली.
- 5
एका ताटाला तेल लावून शिजलेल मिश्रण थापुन घेतल. नंतर बर्फी तयार करून घेतली. सजावटी साठी काजु लावला.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
#EB13#Week 13#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपी चॅलेंज "गाजर बर्फी" लता धानापुने -
गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
#WB13#W13विंटर स्पेशल चालेंज रेसिपी गाजर बर्फीWeek- 13 Sushma pedgaonkar -
-
गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
#EB13#W13मस्त पौष्टीक अशी wintr special गाजर बर्फी...... Supriya Thengadi -
गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड गाजर बर्फी साठी मी आज माझी गाजर बर्फी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
#EB13 #W13विंटर स्पेशल रेसिपीजE book chllenge Shama Mangale -
गाजर व बीटची बर्फी (Gajar beetchi barfi recipe in marathi)
#EB13 #W13हिवाळ्यात गाजर मोठ्या प्रमाणावर मिळतात.त्यामुळे गाजर हलवा तर आपण नेहमीच करतो. पण आज मी गाजराची बर्फी केली आहे आणि त्यात थोडे बीट घातले आहे.दोन्हीही घटक पौष्टिक आहे. बिटामुळे बर्फीला छान रंग आला आहे. Sujata Gengaje -
-
गाजर ची बर्फी रेसपी (Gajar barfi recipe in marathi)
#EB13 #Week13 विंटर स्पेशल रेसपी Prabha Shambharkar -
-
हलवाई स्टाईल गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
#EB12#W12#गाजरबर्फीगाजरापासून बनणारी झटपट आणि एकदम हलवाई स्टाइल गाजरबर्फी ...😋😋ही बर्फी दोन फ्लेवर मधे बनवली जाते.म्हणजेच एक लेअर गाजर हलव्याचा आणि वरचा लेअर खव्याचा असतो. या दोन्ही फ्लेवर मधील बर्फी चवीला खूप भन्नाट लागते.चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
-
-
गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
#EB13#W13लाल लाल चुटुक अशी ही आपली बर्फी अगदी नैसर्गिक रंगाची खूप मस्त आणि हो चवीला पण अगदी मस्त.:-) Anjita Mahajan -
गाजर मखाणा बर्फी (Gajar makhana barfi recipe in marathi)
#EB13 #week13#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook#व्हॅलेंटाईन स्पेशल Sumedha Joshi -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#विंटर स्पेशल रेसिपी#EB7गाजर हलवा.ऋतु माना नुसार आहारात सर्व च प्रकार घ्यावे. त्यात गाजर आहारातील महत्त्वाचा घटक आहे. वेगवेगळ्या प्रकाराने घेतो. मी विंटर स्पेशल मध्यै गाजराचा हलवा केला. Suchita Ingole Lavhale -
-
-
गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
#EB13 #W13चविष्ट आणि बनवायला अतिशय सोपी आणि हिवाळ्यातील खास गोड पदार्थ. Sushma Sachin Sharma -
-
फ्रूट & ड्रायफ्रूट कस्टर्ड इन टोमॅटो बास्केट (Fruit custard in tomato basket recipe in marathi)
#EB13 #week 13#विंटर स्पेशल रेसिपीज #Ebook #व्हॅलेंटाईन स्पेशल Sumedha Joshi -
गाजर रब्बडी (gajar rabdi recipe in marathi)
#GA4#week14ह्या week मधला की गाजर घेउन मी गाजर रबडी केले आहे.खूप छान लागते. Sonali Shah -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#GA4#week6आज माझी ही पन्नासावी रेसिपी लिहिताना फारच आनंद होत आहे. फिर कुछ तो मीठा बनता है ना.गाजर हलवा आणि त्यासोबत व्हॅनिला आईस्क्रीम हे कॉम्बिनेशन सुद्धा मस्त लागते. नक्की करून पहा. Shital Muranjan -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7 #हीवाळा स्पेशल ..गाजर हलवा आज मी पेढे टाकून केलेला ...खूप छान लागतो ... Varsha Deshpande -
गाजर मालपोवा (gajar malpua recipe in marathi)
#होळी स्पेशल गोड रेसिपी सणांना नेहमीचेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो म्हणुन मी आज वेगळी रेसिपी गाजर मालपोवा बनवला आहे चला बघुया गाजर हे आपल्या शरीराला फायदेशीर आहे गाजरातुन व्हिटॅमिन A, E मिळते त्यामुळे केस तुटणे , नखे खराब होणे त्वचा कोरडी पडणे हा त्रास कमी होतो गाजर डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे तसेच हाडे व दातांसाठी फायदाच होतो Chhaya Paradhi -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7#E7#गाजर#गाजरहलवा#हलवाहिवाळ्यात लाल कलरचे गाजर बघून डोक्यात फक्त गाजरचा हलवा हाच येतो आणि घराघरतुन हलवा हा नक्कीच या सीजनमध्ये तयार केला जातो आणि आहारातून घेतला जातो लाल गाजर मध्ये भरपूर पौष्टिक तत्व आहेगाजर हे इतके गुणकारी आहे की आयुर्वेदात याचा औषधी रूपानेही वापरले जाते. हिवाळ्यात मिळणार लाल रंगाचा गाजर वापर करू पदार्थ तयार केले जातातहलवा हा इतका असा पदार्थ आहे जो सगळ्या घरांमध्ये तयार करतात पप्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने हलवा तयार करतात खूप कमी लोक असतील ज्यांना हलवा आवडत नाही . गाजराचे आरोग्यावर खूपच चांगले फायदे आहे बरेच आजार गाजर खाल्ल्यामुळे बरे होतात आणि रक्ताची कमी ,पोटाचे विकार, डोळ्यांसाठी ही गाजर खूप चांगले असते.रेसिपीतून नक्कीच बघा गाजर हलवा कशाप्रकारे तयार केला Chetana Bhojak -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7विंटर स्पेशल रेसिपीजE book challengeहिवाळ्यात गाजर खुप स्वस्त असतात.त्यामुळे गजराचा हलवा बनवतातच. हलवा बनवताना गाजर किसावी लागतात त्यामुळे हात दुखतात.आज गाजर न किसता हलवा कसा करायचा ते पाहुया. Shama Mangale -
-
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7... हिवाळा आणि गाजर हलवा, याचे घट्ट नाते आहे. हिंदी चित्रपट गाजर हलव्याशिवाय पूर्णच होत नव्हते. असा हा प्रकार, वेगवेगळ्या प्रकारे केल्या जातो. मी आज मिल्क पावडर वापरून केलाय हलवा.. छान चव लागते याची... म्हणजे, वेळेवर, दूध, मलई, किंवा खवा नसला तरीही करता येतो... Varsha Ingole Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15989366
टिप्पण्या