तांदळाची शेवया आणि नारळाचा रस (tandalachi sheviya naralacha ras recipe in marathi)

Prachi Pal
Prachi Pal @PrachiPalFoodz

#rbr
ही डिश आमच्याकडे रक्षाबंधनला भावासाठी बनवतात

तांदळाची शेवया आणि नारळाचा रस (tandalachi sheviya naralacha ras recipe in marathi)

#rbr
ही डिश आमच्याकडे रक्षाबंधनला भावासाठी बनवतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

60 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 750 ग्रॕममसुरी कोलम राईस
  2. 250 ग्रॅमकिलो बासमती राईस
  3. एका अख्ख्या नारळाचा चव
  4. मीठ
  5. गुळ
  6. शेवया नारळाचे तेल घालून खाल्ले तरी खूप छान लागतात

कुकिंग सूचना

60 मि
  1. 1

    मसूरी कोलम आणि बासमती राइस चार तास भिजत ठेवावे. भिजत घातलेले तांदूळ धुऊन घ्यावे आणि त्यात नारळाचा चव घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यावे मिश्रण बारीक वाटावे मग एका मोठ्या भांड्यात ते मिश्रण घालून मंद आचेवर गॅस ठेवून ते मिश्रण मोदकाच्या पिठासारखे आळवून घ्यावे मग मोदक पात्रात पाणी तापत ठेवून मिश्रणाचे गोळे करून त्यात घालून वाफवून घ्यावे नंतर सेवेच्या साच्यात एकेक गोळा घालून त्याच्या शेवया पाडून घ्याव्यात

  2. 2

    नारळाचा चव मिक्सरला लावून वाटून घेऊन त्याचा रस गाळून घ्यावा
    मग त्यात गूळ आणि वेलची पावडर घालावी आपला गोड रस तयार आहे ह्या गोड रसात शेवया घालून सर्व करावे ही डिश आमच्याकडे रक्षाबंधनला भावासाठी बनवतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prachi Pal
Prachi Pal @PrachiPalFoodz
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes