नारळीपाक(with mava & coco) (narali paak recipe in marathi)

#rbr
नारळी पौर्णिमा आपल्या कडे उत्साहाने साजरी केली जाते. बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या आवडीचे पदार्थ त्याला खाऊ घालते. माझ्या भावाला सुद्धा गोड आवडते. पारंपरिक नारळ वडी करताना आज मी तिला बंगाली मिठाई चा टच देण्याचा प्रयत्न केला आहे. माव्याचे स्टफिंग नारळीपाकच्या दोन थरांमध्ये लावून सँडविच नारळीपाक केला आहे. दुसऱ्या प्रकारामध्ये कोको पावडर वापरून नारळीपाक आला चॉकलेट फ्लेवर दिला आहे.
नारळीपाक(with mava & coco) (narali paak recipe in marathi)
#rbr
नारळी पौर्णिमा आपल्या कडे उत्साहाने साजरी केली जाते. बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या आवडीचे पदार्थ त्याला खाऊ घालते. माझ्या भावाला सुद्धा गोड आवडते. पारंपरिक नारळ वडी करताना आज मी तिला बंगाली मिठाई चा टच देण्याचा प्रयत्न केला आहे. माव्याचे स्टफिंग नारळीपाकच्या दोन थरांमध्ये लावून सँडविच नारळीपाक केला आहे. दुसऱ्या प्रकारामध्ये कोको पावडर वापरून नारळीपाक आला चॉकलेट फ्लेवर दिला आहे.
कुकिंग सूचना
- 1
सँडविच नारळी पाक करण्यासाठीं एका जाड बुडाच्या कढईत 2टेबल स्पून तूप घालून त्यात 4 कप नारळ चव घाला आणि 2-3 मिनिटे परतून घ्या. मग त्यात साधारण पावणे दोन कप साखर घाला आणि मध्यम आचेवर परतावे. मिश्रण आधी थोडे पातळ होईल, मग हळू हळू सुकेल व कडेने सुटू लागेल.
- 2
दुसऱ्या बाजूला मावा हाताने मळून घ्या आणि त्यात 1/4कप साखर दळून घाला व आवडीप्रमाणे खायचा हिरवा रंग 1-2 थेंब घालुन मिक्स करा.
- 3
आता नारलामध्ये 1/4 कप स्ट्रॉबेरी क्रश घालुन परत मिश्रण सूके होईपर्यंत हलवत रहा. मग त्यात 1/3कप मिल्क पावडर घालून मिक्स करा. सुकलेल्या मिश्रणाचे दोन समान भाग करा.
- 4
ताटली किंवा ट्रे ला तुपाचा हात लावून त्यावर एक भाग नारळ कीस पसरून घ्या, वरतून तयार माव्याचा थर द्यावा आणि वर परत नारळ थर देऊन,2-3 तास बाजुला सेट करायला ठेवा. वरतून बदाम, पिस्ते काप पसरा. थोडे थंड झाल्यावर हव्या त्या आकाराचे तुकडे करा.
- 5
कोको फ्लेवर्ड नारळी पाक करण्यासाठीं कढईत 1टेबल स्पून तूप घालून त्यात 2 कप नारळ चव घाला, थोडा वेळ परतून त्यात 1कप साखर घालून मिक्स करा. मिश्रण सुकले की त्यात कोको पावडर,1/4 कप मिल्क पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा. मग ताटलीला तुपाचा हात लावून त्यावर, मिश्रण थापून घ्या. थोडे थंड झाल्यावर हव्या त्या आकारात तूकडे कापून घ्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
नारळी भात (narali bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #नारळी पौर्णिमा विशेष रेसिपीज..नारळी पौर्णिमा.. तुफान आलेल्या दर्याला नारळ अर्पण करुन त्याला शांत करण्याचा सण..कोळी बांधवांच्या समिंदराचा सण.. वरुणराजाचा सण..जीवन देणार्या ,जीवन रक्षण करणार्या रत्नाकराचा सण..आजपासून कोळी बांधव मासेमारी करता आपल्या होड्या समुद्रात नेऊन आपला उदरनिर्वाहाला सुरुवात करतात. तसंच आज रक्षाबंधन पण ..बहीण भावाला राखी बांधते..अतूट बंधन..इथे भाऊ आपल्या बहीणीच्या रक्षणासाठी तिच्या बरोबर, मागे उभा असतो.. मंडळी या कोरोनामुळे राखी बांधायला आपल्याला भावाच्या किंवा बहिणीच्या एकमेकांच्या घरी जाता येत नाहीये..पण म्हटलं हरकत नाही...कुछ तो जुगाड करेंगे😜..पण आजच राखी बांधायची...गेले साडेचार महिन्यात पहिल्यांदा बाहेर पडले😜..आणि धाकट्याला घेऊन भावाच्या आॅफिसला जाऊन थडकले...भाऊरायांना खाली बोलावले आणि गाडीत बसूनच mask घालून भावाच्या हातावर राखी बांधून रक्षाबंधनाचा सण celebrate केला..🤩...आणि असं आमचं अनोखं रक्षाबंधन कोरोनाच्या उरावर बसून यादगार केलं.😍😊 प्रथे प्रमाणे नारळी पौर्णिमेला नारळी भात करुन सणाची परंपरा कायम ठेवलीये.चला तर मग आता रेसिपी कडे वळू या.. Bhagyashree Lele -
नारळाची खीर (naral kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला किंवा नारळी पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. उत्तर भारतात हा सण राखी म्हणुन प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हातावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो म्हणुन प्रार्थना करतात. पुरातन काळात, जेव्हा स्त्री स्वतःस असुरक्षीत जाणते, तेव्हा ती अशा व्यक्तीस राखी बांधून भाऊ मानते, जो तिची रक्षा करील.मला भाऊ नसल्याने मी माझ्या थोर बहिणीला भाऊ मानते.तीच माझी रक्षक तीच माझा भाऊ आणि तीच माझी बहीण पण आहे.नारळी पौर्णिमेला किंवा राखीला मी ही नारळाची खीर माझ्या देवाला आणि माझ्या मोठ्या बहिणीस समर्पित करते. Ankita Khangar -
इंन्स्टंट गुलाबजाम (gulabjaam recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात. याच दिवसाला'रक्षाबंधन' म्हणतात. या दिवशी रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो.हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे.रक्षाबंधनानिमित्त बनविलेले गुलाबजाम!!!! Priyanka Sudesh -
केसरी नारळीभात (kesari narali bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 # नारळी पौर्णिमा स्पेशल पारंपरिक पध्दतीने पुवीँ पासुन तयार केला जात असणारा हा एक नैवेद्य नैवेद्य दाखवून कोळी बांधव येथे हा सण साजरा करण्याची प्रथा आहे नारळी पौर्णिमा हा सण शक्यतो श्रावण महिन्यात म्हणजे पावसाळ्यात येणारा आहे पावसाळ्यामध्ये समुद्र खवळलेला असल्याने कोळी बांधव आपल्या नवका खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी नेत नाही अशा वेळी बोटीची डागडुजी करतात व नारळी पौर्णिमेस बोटींची पुजा करून समुद्रात सोन्याचे नारळ अर्पण केले जात असे नारळ अर्पण केल्यानंतर दर्या शांत होतो अशी प्रथा आहे या दिवसापासून कोळी बांधव पुन्हा एकदा मासेमारीसाठी सुरवात करतात तो सण म्हणजे नारळी पौर्णिमा अशी या नारळीभाता मागची कहाणी आहे Nisha Pawar -
नारळाची बर्फी (naral barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8नारळी पौर्णिमा २श्रावण महिन्याची पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. भावा-बहिणींचे नाते दृढ करणारा रक्षाबंधनाचा सण याच दिवशी साजरा केला जातो. महाराष्ट्र आणि अन्य भागात श्रावण पौर्णिमा राखी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन म्हणूनही साजरी केली जाते. या दिवशी नैवेद्य म्हणून नारळापासून गोड पदार्थ बनवले जातात कारण या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ हिंदू धर्मात शुभसुचक मानले जाते. आज मी नारळाच्या बर्फीची रेसिपी शेअर करतेय. स्मिता जाधव -
कोकोनट गुलकंद डीलाईट (coconut gulkand delight recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8नारळी पौर्णिमा रेसिपीजअतिशय पौष्टिक आणि हेलथी रेसिपी आहे. Sampada Shrungarpure -
नारळीभात (narali bhat recipe in marathi)
#rbrमहाराष्ट्रातील कोळी बांधवांसाठी महत्वाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा .श्रावण महिन्यात पावसाचा जोर ओसरू लागला की दोन महिने बंद असलेला मच्छिमारीचा धंदा पुन्हा सुरु होतो, याआधी समुद्राला नारळ अर्पण करण्याची पद्धत म्हणून नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला जातो. या दिवशी कोळी बांधव आपापल्या ऐपतीप्रमाणे सोन्या चांदीचा सुद्धा नारळ अर्पण करतात. या निमित्ताने पारंपरिक गाणी नृत्य करून धमाल केली जाते. या सणानिमित्त नारळापासून बनणारे काही खास पदार्थ बनवले जातात.आज मी नारळी पौर्णिमेनिमित्त देवाला नैवेद्य म्हणून नारळीभात केला आहे....🙏🙏 Deepti Padiyar -
राखी स्पेशल गुलाबजामुन (gulab jamun recipe in marathi)
#rbr राखी पौर्णिमा स्पेशल राखी गुलाब जा. भाऊ बहीणीचा आनंदाचीच सण . त्याच्या साठी बहीण त्याच्या आवडीचे पदार्थ करते . मी गुलाबजामुनलाच राखी चा आकार दिला आहे बरोबर गुलाबजामुन पण आहेत . Shobha Deshmukh -
नारळाची खीर (naral kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #नारळी पौर्णिमा श्रावण महिन्यात "नारळी पौर्णिमा" हा सण येतो. या सणाला नारळाला खूप महत्त्व असतं. म्हणजेच या दिवशी रक्षाबंधन हा बहिण-भावाचा सण असतो. या दिवशी बहीण भावाला राखी बांधून,ओवाळून त्याला नारळ, केळी व भेटवस्तू देत असते. या नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळा पासून विविध गोडधोड पदार्थ तयार केले जातात. तेव्हा मी सुद्धा या नारळीपौर्णिमेला ओल्या नारळापासून खीर तयार केली. अगदी झटपट होणारी ही नारळाची खीर चवीला पण खूप स्वादिष्ट लागते. चला तर मग बघुया नारळाची खीर कशी करतात ती 😊 Shweta Amle -
नारळी भात (naral bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8सण आयलाय गो, आयलाय गो नारळी पुनवेचा......मनी आनंद मावना कोळ्यांच्या दुनियेचा !... श्रावण पौर्णिमा हा सण नारळी पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. पावसाळा संपत आला की समुद्र शांत होतो, तेव्हा नारळी पौर्णिमा साजरी करतात. नागपंचमी नंतर श्रावणात येणारा हा दुसरा सण आहे. या दिवशी कोळी बांधव व समुद्रकिनारी रहाणारे लोक वरुणदेवतेप्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक आहे, तसेच ते सर्जनशक्तीचेही प्रतीक मानलेले आहे. नदीपेक्षा संगम व संगमापेक्षा सागर जास्त पवित्र आहे. `सागरे सर्व तीर्थानि' असे वचन आहे. सागराची पूजा म्हणजेच वरुणदेवतेची पूजा.हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. उत्तर भारतात हा सण राखी म्हणुन प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो म्हणुन प्रार्थना करतात.नारळी भात हा पारंपारिक पदार्थ विशेष करून राखी पोर्णिमा किंवा नारळी पोर्णिमा निमित्त बनविला जातो. Priyanka Sudesh -
नारळी लाडू (narali ladoo recipe in marathi)
#rbr#रक्षाबंधन स्पेशल रेसिपी#रक्षाबंधन रेसिपी चॅलेंज#week2#श्रावण शेफश्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी कोळी बांधव व समुद्रकिनारी रहाणारे लोक वरुणदेवतेप्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक आहे, तसेच ते सर्जनशक्तीचेही प्रतीक मानलेले आहे. नदीपेक्षा संगम व संगमापेक्षा सागर जास्त पवित्र आहे. `सागरे सर्व तीर्थानि' असे वचन आहे. सागराची पूजा म्हणजेच वरुणदेवतेची पूजा. जहाजांनी मालाची वाहतूक करतांना वरुणदेव प्रसन्न असल्यास तो साहाय्य करतो.हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. उत्तर भारतात हा सण राखी म्हणुन प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो म्हणुन प्रार्थना करतात.अशा या रक्षाबंधनाच्या दिवशी पारंपारिक नारळाचे लाडू मी बनवले आहे नारळी पौर्णिमेनिमित्त खास नारळी लाडू Sapna Sawaji -
मिल्क पावडर कोकोनट पेढा (coconut pedha recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #प्रसाद #प्रसादाचीरेसिपी #नवरात्र नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन ही थीमच खूप सुरेख वाटली .दोन्ही सण अत्यंत प्रेमाचे .मला माझ्या भावासाठी पेढ्यातून राखी बनवली याचा मनोमन खूपच आनंद झाला व अत्यंत आनंदाने ओवाळून पेढा खाऊ घातला . नंतर तयार केलेली राखी बांधली.भावाला खूप खूप आवडली..... मी ही खुश व तो ही खुश...... Mangal Shah -
काजू मावा मोदक (ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी) (kaju mawa modak recipe in marathi)
#gurगणपती म्हटले म्हणजे मोदक हे समीकरण सर्वांनामाहितीआहे.उकडीचे पारंपारिक मोदक पहिल्या दिवशी नैवेद्यासाठी प्रत्येक घरांमध्ये केले जातात. सर्व घराघरांमध्ये प्रसाद म्हणून माव्याचे मोदक वाटले जातात. पारंपारिक केशर मोदक हे तर सर्वांनाच आवडतात पण आता या मोदकांमध्ये अनेक वेगवेगळ्या फ्लेवर चा वापर केला जातो. आजच्या माझ्या रेसिपी मध्ये काजू मावा मोदक बनवताना त्यामध्ये ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरी यांचा वापर करून एक वेगळी चव देण्याचा प्रयत्न केला आहे.Pradnya Purandare
-
नारळी भात (narali bhaat recipe in marathi)
#rbrमाझी 200 वि रेसिपी व सण ह्याच औचित्य साधून खास गोड पदार्थ सर्वांसाठी-नारळी पौर्णिमा ही नारळी भाता शिवाय हे विचारही करू शकत नाही,घरात सर्वांनाच अतिशय आवडता पदार्थ.माझी नणंद व माझ्या मुलाच्या चुलत बहिणी मस्त आवडीने खातात.☺️👌👍 Charusheela Prabhu -
स्वादिष्ट नारळीभात (narali bhat recipe in marathi)
# सीकेपी#ckps सीकेपी लोकांची खासियत असलेला नारळीभात आज नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनानिमित्त आम्हा सीकेपी लोकांकडे केला जातो Pranjal Dighe -
राखी स्पेशल मिठाई (rakhi special mitahi recipe in marathi)
श्रावण शेफ वीक 2 #rbr " श्रावणी सुगंधा कानी कुजबुजली ,ऊठ ऊठ ताई , राखी आली, राखी आलीधावतच जाऊनी , राखी मी आणिलीअन , इथुनच तुझ्या मणी बंधनीमणी बंधनी बांधली "श्रावणात सणांची रेलचेल असते .अगदी चटकन होणारी लज्जतदार अशी रेसिपी मी बनवली आहे . जी मिठाई खाऊन भाऊराया अगदी आंनदुन जाईल . फक्त दुधातली मिठाई असल्यामुळे ही नेवैद्द्याला सुद्धा चालते .रेसिपी करून पहायची का ? Madhuri Shah -
काकडीचं सांदण (Kakdich Sandan Recipe In Marathi)
#रेसिपीबुक #week8 #नारळी पौर्णिमाहिंदू संस्कृतीनुसार नारळी पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो म्हणुन प्रार्थना करतात. पुरातन काळात, जेव्हा स्त्री स्वतःस असुरक्षीत जाणते, तेव्हा ती अशा व्यक्तीस राखी बांधून भाऊ मानते, जो तिची रक्षा करील.अशा वेळेस सणाला आणि भावासाठी गोडधोड काही तरी केलेच पाहिजे.आज आपण बघूया काकडीचं / तवसाचं सांदण.पावसाळ्यात हिरव्या सालीच्या काकड्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. ह्याला तवसा असंही म्हंटलं जातं. ह्याच काकड्यांपासून आपण बघूया काकडीचं सांदण. Samarpita Patwardhan -
शाही कॅरेट डिलाईट इन स्ट्रॉबेरी कोकोनट रबडी (carrot delight strawberry rabdi recipe in marathi)
#rdr#श्रावण_शेफ_वीक_2#रक्षाबंधन_स्पेशल_रेसिपी_चॅलेंजरक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या प्रेमाचे नाते. हे नाते अधिक अवीट गोडीचे व्हावे म्हणून बहीण भावाच्या आवडीचे पदार्थ करीत असते. माझ्या भावाला हा पदार्थ अतिशय अतिशय आवडतो. हा पदार्थ तो आला की मी नेहमी करीत असते. त्याच्या सोबत आम्हा सर्वांना हि हा पदार्थ अतिशय आवडतो आणि अतिशय हेल्दी आहे तुपाचा वापर व साखरेचा वापर अतिशय कमी केलेला आहे. तरीही चविला अप्रतिम असा हा पदार्थ मेजवानीची नक्कीच रंगत वाढवतो. Rohini Deshkar -
चोको कोकोनट पिस्ता बर्फी (choco coconut pista barfi recipe in marathi)
#नारळीपोर्णिमा #रेसिपीबुक #week8 #रेसिपी16ह्या वर्षी नारळीपोर्णिमेला नारळी भात नाही केला गेला मग त्या दिवशी फक्त नारळाची खीर केली.पण परवा माझ्या भाचा राखी बांधून घ्यायला आला तेव्हा त्यांच्या दोघांची आवडती ही चाँकलेट बर्फी केली.#रेसिपीबुक #week8 #रेसिपी16 Anjali Muley Panse -
पारंपरिक - केशरी नारळी भात (kesari narali bhat recipe in marathi)
#rbr#श्रावण शेफ Sampada Shrungarpure -
ओल्या खोबऱ्याची वडी (बर्फी) (olya khobryachi vadi recipe in marathi)
#rbr श्रावण शेफवीक२ श्रावण पौर्णिमेला दरवर्षी रक्षाबंधन साजरा केला जातो. रक्षाबंधन म्हणजेच संरक्षाचे बंधन( राखी म्हणजेच रक्षण कर) बहिण भावाच्या प्रेम व कर्तव्याचा उत्सव बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधुन त्या बदल्यात त्याच्या बहिणीची काळजी घेण्याची शपथ घेतो. तील भेट वस्तू देतो. प्रेम, पराक्रम, सय्यम, वासल्य, निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजेच भावा बहिणीचे प्रेम आपल्या देशात हा सण वेगवेगळ्या नावाने कजरी पौर्णिमा, नारळी पौर्णिमा या नावाने साजरा केला जातो.मी आज माझ्या लाडक्या भावासाठी रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्याला आवडणारी खोबऱ्याची वडी केली आहे चला तुम्हाला पण रेसिपी दाखवते. Chhaya Paradhi -
इन्स्टंट चॉकलेट (instant chocolate recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारलीपोर्णिमा ह्या सणाला आपण किती उतुसुक असतो बहीण भावाला ओवाळते मग भाऊ ओवळीनी देतो खरच भावाबहिणीचं नात किती अतुट असत ह्यासाठी आजची माजी स्वीट रेसिपी. Mohini Kinkar -
नारळी भात (narali bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#नारळाच्या रेसिपीनारळाच्या रेसिपी म्हटलं की समोर पहील्यांदा आठवण येते ती नारळी भाताची. राखी पौर्णिमा आणि नारळी पोर्णिमा एकाच दिवशी असल्याने नारळी भाताची गोड मेजवानी ही सर्वांना मिळते. Supriya Devkar -
-
-
तिरंगी नारळ वडी (tiranga narad vadi recipe in marathi)
#26 प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा....प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कुछ मिठा हो जाए...😋😋 Rajashri Deodhar -
-
नारळी भात (narali baht recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 8 ह्या विक ची थीम नारळी पौर्णिमा निमित्त बनणारे पदार्थ ही आहे. श्रावण सुरू झाला की येणारा दुसरा सण म्हणजे नारळीपौर्णिमा आणि रक्षाबंधन या सणाला खास महत्त्व आहे. नारळी पौर्णिमेला कोळी लोक समुद्रावर जातात. समुद्राची मनोभावे पूजा करतात. त्याला सोन्याचा नारळ अर्पण करतात. वर्षाभर समुद्रातून होणाऱ्या मासेमारीवर त्यांचे पालन पोषण होत असते याच कृतज्ञ भावनेतून समुद्राची मनोभावे पूजा केली जाते, त्याच्या दुसऱ्या दिवशी येणार सण म्हणजे रक्षाबंधन या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधते. सतत आपले रक्षण करण्यासाठी वचन घेते. अशा या दोन्ही सणांचे महत्व साधून घरी देखील गोडधोड पदार्थ बनवल्या जातात. त्यात खासकरून नारळाचा वापर जास्त केला जातो.असाच नारळाचा वापर करून मी नारळी भात बनवला आहे.त्याची ही रेसिपी Swara Chavan -
नारळी भात (narali bhat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #पोस्ट1नारळी पौर्णिमा त्यात राखीपौर्णिमा चे औचित्य साधून नारळी भात हा पदार्थ आवश्य केला जातो . Arya Paradkar -
केशर रसमलाई (kesar rasmalai recipe in marathi)
#rbr #श्रावण_शेफ_वीक2_रेसिपीज_चँलेंज#रक्षाबंधन_रेसिपीज..ये राखी बंधन है ऐसा...😍🎉🎊🌹 राखी' ह्या शब्दातच "रक्षण कर' - "राख म्हणजे सांभाळ' हा संकेत आहे. कुठल्याही कर्तबगार, धाडसी शूरवीराने याचक, दुर्बल, वृद्ध, आजारी, असहाय, अपंग व अबलांचे रक्षण करणे हा धर्म आहे. हेच लक्षात घेऊन याच दिवशी रेशमी धागा अशा करारी पुरुषाच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे. यातला गर्भित अर्थ नात्याचे रक्षण करणे हाच आहे.काही प्रांतात नोकर आपल्या मालकाला, ब्राह्मण आपल्या यजमानाला, मुलगी आपल्या वडिलांना, आणि पत्नी नवऱ्याला राखी बांधते. आपल्यापेक्षा बलवान, समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन घेणे हीच यामागची भावना ?राखीचा धागा हा देखील नुसताच सुताचा दोरा नसून ते एक स्नेह,प्रेमाचे बंधन असून रेशीमधाग्यासारखे अतूट बंधन आहे.. . ह्या एवढयाशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात. त्यांना भावनांचा ओलावा मिळतो आणि मनं प्रफुल्लीत होतात..एकमेकांना जोडणारा असा हा सण इतर कोणत्याही धर्मात संस्कृतीत नाही. नात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे राखी पौर्णिमा. त्यामुळेच तर भाऊ नसणारी स्त्री चंद्राला आपला भाऊ मानते व त्याला ओवाळते. अन् प्रत्येक आई आपल्या मुलाला चंदामामा म्हणूनच चांदोबाची ओळख करून देते.तूच आमचा त्राता, रक्षणकर्ता म्हणून देवालाही त्या दिवशी राखी बांधतात..तर असा हा राखीबंधनाचा दिवस म्हणजे *मन धागा धागा रेशमी दुवा* ..मना मनांना अतूट धाग्याने जोडणारा रेशमी दुवाच म्हणावा लागेल.. तर अशा या नाजूक अलवार नात्यासाठी तितक्याच अवीट गोडीची नाजूक अलवार अशी रक्षाबंधन स्पेशल केशर रसमलाई जी आम्हां सर्वांना अतिशय प्रिय आहे ती केलीये.. Bhagyashree Lele
More Recipes
टिप्पण्या