केळीच्या पानातले पानगे (keliche panatle pange recipe in marathi)

#bfr
आमच्याकडे ह्याला चोळके त्याची भाकरी म्हणतात, चोळके म्हणजे केळीच्या पानाचे तुकडे
केळीच्या पानातले पानगे (keliche panatle pange recipe in marathi)
#bfr
आमच्याकडे ह्याला चोळके त्याची भाकरी म्हणतात, चोळके म्हणजे केळीच्या पानाचे तुकडे
कुकिंग सूचना
- 1
केळीची पाने स्वच्छ धुऊन त्याचे तुकडे करून घ्यावेत मग त्यात तांदळाचे पीठ घालून अंदाजाने पाणी घालून गोळा कालवून घ्यावा ओल्या नारळाचा चव साखर आणि मीठ मिक्स करुन घ्यावे
- 2
केळीच्या पानाच्या तुकड्यावर बाकीच्या पिठा एवढा गोळा घेऊन हाताने थापून घ्यावे मंद आचेवर गॅस ठेवून त्यावर तवा तापत ठेवावा त्या केळीच्या पाना सकट ती भाकरी तव्यावर ठेवावी आणि त्यावर अजून एक केळीचे पान लावावे.
- 3
एका बाजूला भाकरी भाजून झाल्यावर दुसऱ्या बाजूने परतून घालावे आणि त्यावर तूप सोडून भाजून घ्यावे भाकरी दोन्ही बाजूने तूप सोडून खरपूस भाजून घ्यावी आणि लसणीच्या चटणीसोबत खायला द्या
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
केळीच्या पानातील भाकरी (पानगी) (bhakri recipe in marathi)
#आईतांदळाची भाकरी बनविण्याच्या ज्या विविध पद्धती देशभर प्रचलित आहेत त्यातील केळीच्या पानातील भाकरी हि अतिशय वैशिष्ठ्यपूर्ण पद्धत आहे. हि भाकरी विशेषतः बाळंतीण स्त्रियांना दिली जाते. केळीच्या पानात शिजवल्यामुळे त्याला एक सुंदर चव येते.तशी आईची आवड निवड असं काही नाही. जे पानात पडेल ते खावं आणि काहीही शिल्लक ठेवू नये हि तिची शिकवण. तिचाच एक ठेवणीतला पदार्थ आज इथे तुमच्या सोबत share करते. Ashwini Vaibhav Raut -
शिरवाळे (नारळाच्या दुधातील शेवया) (shirwale recipe in marathi)
#KS1 थीम 1 ली. कोकण रेसिपी क्र. 1शिरवाळे ही कोकणातील पारंपारिक रेसिपी आहे. नाष्टयाला ही कोकणात हा पदार्थ केला जातो. होळी सणाला ही बनवला जातो.कूकपॅड मुळे मला ही रेसिपी करण्याची संधी मिळाली. धन्यवाद! चवीला खूप छान लागत होती. घरातील सर्वांना खूप आवडली. Sujata Gengaje -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen#Post3 #BhaikAnjaliRecipeअमृतफळही रेसिपी मी आज केली. खूप सोप्पी आहे करायला. सगळ्यांना खूप आवडली. त्याची चव जिलेबी सारखीच लागते. Sampada Shrungarpure -
3 in 1 डिलाइट (3 in 1 delight recipe in marathi)
#CMमाझ्या सासूबाई खूप हौशी आहेत त्यांना स्वयंपाकाची फार आवड आहे वेगळे पदार्थ करून खायला त्यांना आवडतात एक दिवस आमच्याकडे कलिंगड आणले होते त्याची सालेच्या आत मधला पांढरा गर नाही तरी असा वाया जातो, ते बघून आम्ही दोघींनी मिळून विचार करून ही बनवलेली रेसिपी आहे आमच्या घरात सगळ्यांना आवडली आहे तुम्ही पण जरुर बनवून पहा... तुम्हालाही आवडेल Prachi Pal -
-
तरसोळ्या (tarsolya recipe in marathi)
#KS1कोकण म्हणजे माझा विक पॉइंट कारण माझं आजोळ कोकणातलं मस्त खाण्याची मजाकोळ पोहे,कोकम सरबत,फणसाचे काप, अजून खूप काही त्यातील एक छान नाश्त्याचा प्रकार म्हणजे तिवसा भाकरी म्हणतात पण माझी आजी त्याला तरसोळ्या म्हणायची माझा आवडता पदार्थ आहे. त्याला लागणाऱ्या हिरव्याकंच तिवसा काकड्या इकडे मिळत नाही.म्हणुन मी साधी काकडी घालून हे थालिपीठ बनवते. अतिशय सुंदर लागतं खूप छान आहे सोपी रेसिपी आहे करून बघा आणि मस्त फ्रेश लोणी आणि नारळाची चटणी बरोबर माझी आजी नेहमीच खायला द्यायची. Deepali dake Kulkarni -
चिकन पोतेंडी/पानगा (Chicken Potendi/Panagaa recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रमाझे गाव म्हणजे,... प्रदेश किनारपट्टीचा... नॉर्थ कोकण..... सहाजिकच, केळीच्या बागा, भात शेती, नारळ उत्पन्न जास्त आणि त्यामुळे अनेक पारंपरिक पदार्थांमधे तांदळाचे व ओल्या नारळाचे प्रमाण अधिक, तसेच केळीच्या पानांचा वापरही जास्त... त्यातलाच *फुल मिल* प्रकारात येणारा एक पदार्थ म्हणजे *पोतेंडी*..!पोतेंडी... मिक्स वेज पानगा किंवा पानातली तांदळाची भाकरी... जेव्हा केव्हा जेवणाचा खास...झणझणीत, रस्सेदार बेत...तेव्हा पोतेंडी किंवा पानगा हा जोडीदार हजर...खुपच पौष्टिक, विटामिन-प्रोटीन यांनी संतुलित अशी हि *पोतेंडी* सिझनल भाज्या, मासे यांना सामावून घेण्याचा एक उत्तम पर्याय... तसेच आमच्या गावी... "केळफुल आणि बोंबील पोतेंडी" खास फेमस... पण सध्या आम्ही ठरलो गुजरात रहिवाशी... तर म्हणतात ना,.. "जसा देश तसा वेश".... आणि त्यामुळेच उपलब्ध सामानातून बनवली *चिकन पोतेंडी*...!! 😋 बाकी,.. शाकाहारी मंडळींनो... *हकुनाम टाटा* means.. No Worries... तुम्ही पण फक्त *मिक्स वेजिटेबल्स्* वापरुन *पोतेंडी* खाण्याचा आनंद नक्कीच घेऊ शकता... 🥰👍🏽©Supriya Vartak-Mohite Supriya Vartak Mohite -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen#cooksnap#AnjaliBhaikअमृतफळ ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे. ही रेसिपी खूप छान झाली आणि घरी सर्वांनाच आवडली आणि महत्त्वाचे म्हणजे खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. थँक यु सो मच. 🙏😍 Ankita Khangar -
मायाळूची भजी (mayaluchi bhaji recipe in marathi)
#MSRपावसाळ्यातील रानभाजीपैकी एक भाजी आता बाजारात मिळायला सूरवात झाले ती म्हणजे मायाळू. आमच्याकडे ह्या भाजीला वाळीची भाजी म्हणतात. इंग्रजी मध्ये ह्या भाजीला मलबार स्पिनच असे म्हणतात. ह्याची आज मी भजी केली आहे. ह्या भाजीचे बरेच वेगवेगळे पदार्थ करतात. ही डाळी सोबत शिजवून त्याची आमटी सुद्धा बनवतात.खूप छान लागते. आज आपण भजीची रेसिपी पाहू Kamat Gokhale Foodz -
नारळाच्या वड्या (naralachya wadya recipe in marathi)
पाऊस आणि वाऱ्यामुळे घराजवळील नारळाच्या झाडावरून रात्री ४-५ नारळ पडले आणि मग सकाळी ते नारळ पाहून मी युरेका युरेका असे ओरडतच किचन मध्ये घुसले ते नारळ वडी बनवायला😄😄😄 चेष्टेचा भाग सोडला तर खरंच त्या पडलेल्या नाराळांना सत्कारणी लावण्यासाठी नारळवडी हा सोप्पा मार्ग मी पत्करला.😋😋😋 मस्त सोप्पी रेसिपी तुम्हाला माहीत असेलच... Minal Kudu -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week10#मोदकआज बाप्पाचा आगमन झालं त्यामुळे उकडीचे मोदक बनवले दरवर्षी तर बनवलेत पण यावर्षीचे थोडी उत्सुकता जास्त होती आणि पुन्हा बॅच पण मिळाला त्यामुळे अजून आनंद झाला असाच बाप्पाची कृपा सतत राहू दे. Deepali dake Kulkarni -
माणिक मोती पुलाव (manik moti pulao recipe in marathi)
#रेसिपिबुक #week 8 हा पुलाव आमच्याकडे सर्वांना खूप आवडतो हा नारळी भाताचा एक वेगळा प्रकार आहे. त्यात मुलांना आवडतात म्हणून सिल्वर बॉल लाल चेरी व मलई घातली आहे घातली आहे. Rohini Deshkar -
पोल्पुट आणि सुक्याबोबलाचा रस्सा (sukhya bombilcha rassa bhaji recipe in marathi)
#bfr भारती संतोष किणी Bharati Kini -
तांदळाची शेवया आणि नारळाचा रस (tandalachi sheviya naralacha ras recipe in marathi)
#rbrही डिश आमच्याकडे रक्षाबंधनला भावासाठी बनवतात Prachi Pal -
तांदळाची गोड बोरे (tandalachi god bora recipe in marathi)
#KS1 थीम 1 कोकण रेसिपी 3कोकणातील हा ही एक पारंपरिक पदार्थ आहे. हिवाळ्याच्या दिवसात,दिवाळीला हा पदार्थ केला जातो. Sujata Gengaje -
केळीच्या पुऱ्या (keli puri recipe in marathi)
मला हा पदार्थ लग्नानंतर माहित झाला.गावाकडे या केळीच्या घाऱ्या बनवतात, पहिल्यांदा मी खाल्ल्या तेव्हा मला खूप आवडल्या. छानच लागतात चवीला.मी इथे थोडा बदल केला आहे, घाऱ्याऐवजी पुऱ्या केल्या आहेत.तुम्हीही करून बघा नक्की आवडतील.#बनाना#बनानारेसीपी Namita Patil -
मटार करंजी (Matar Karanji Recipe In Marathi)
या सिझन मध्ये हिरवा मटार भरपूर मिळतो.त्यामुळे आज मटारच्या करंज्या करून बघितल्या. खूप छान झालेल्या. तुम्हीही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
अप्पे घावन घाटले (appe ghavan recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#post1#आप्पे आणि पुरणपोळी रेसिपी थीम महालक्ष्मीच्या प्रसादाला मुख्य घावण घाटलं केलं जातं आज मी त्याचेआप्पे करून बघितले आणि खूप छान झाले तुम्ही पण करा आणि खा R.s. Ashwini -
काळे पोलीस मसाला (Kale police masala recipe in marathi)
#MBRनाव किती मजेशीर काळे पोलीस मी पण पहिल्यांदा ऐकलं मला पण आश्चर्य वाटलं आपण याला ब्लॅक बीन्स किंवा राजमा म्हणतो. साताऱ्यात याला काळें पोलिस म्हणतात हे ओले दाणे असतात जसे तूरीचे मटारच्या शेंगा मिळतात तसेच याच्याही शेंगा मिळतात त्याची उसळ मस्त लागते. Deepali dake Kulkarni -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #नारळी पौर्णिमा नारळी पौर्णिमेला "श्रावणी पौर्णिमा" असेदेखील म्हणतात. श्रावण महिन्यात भरपूर सण येतात आणि या सणांना ओल्या नारळाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. नारळी पौर्णिमा हा सण कोकणामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करतात. तेव्हा या दिवशी ओल्या नारळा पासून नवनवीन पदार्थ केले जातात. आणि देवाला त्याचा नैवेद्य दाखवतात. अशाच प्रकारे मी ओल्या नारळापासून "अमृतफळ" हा पदार्थ तयार केलेला आहे. खूप सोपी आणि लवकर झटपट होणारी ही रेसिपी आहे. चला तर मग बघुया अमृतफळ कसं करतात ते...😊 Shweta Amle -
अमृत फळ (amrutfal recipe in marathi)
#Shravanqueen#अंजली भाईक ताईंनी खूप सोप्या पद्धतीने अमृतफळ शिकवला मी त्यांच्या रेसिपीला थोडं आपल्या R.s. Ashwini -
केळफुलाची पानगी (खोल्यातली केळ फुलाची रोटी)(kel-fulachi pangi recipe in marathi)
#रेसिपीबुक #गावाकडच्या_आठवणीपानगी हा प्रकार मला नेहमी भूतकाळात घेऊन जातो. माझी आजी उत्तम पानगी बनवायची. केळीच्या पानाला आमच्या गावी खोला म्हटलं जाते. माझी आई या रोटीचे अनेक प्रकार करायची मेथीची, केळफुलाची, बोंबलाची, करंदीची(छोटी ओली कोळंबी) गुळाची, नारळाची, काकडीची... गोड-तिखट, वेज - नॉन वेज अश्या दोन्ही चवीची. शक्यतो रात्री जेवण झाले की चुलीवर तवा ठेवून त्यावर केळीच्या पानात थापायची आणि मंद विस्तवावर खरपूस भाजून झाकून ठेवायची. मग सकाळी मस्त न्याहारीला खायची. मस्त स्मोकी फ्लेवर यायचा 😋😋😋 आता चुलीवर नाही करता आली म्हणून गॅस वर केली, छानच झाली पण आजीची आणि आईच्या हातची सर नाही. अजूनही आईकडे गेली की मी हमखास करून मागते खोल्याची रोटी. Minal Kudu -
गणपतीला प्रिय मोदक (modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3#post 1#नैवेद्य रेसिपीज आमच्याकडे गणपतीला नैवेद्य म्हणजे उकडीच्या मोदकांचा असतो ओला नारळ गूळ आणि तांदळाची पिठी फक्त या तीन वस्तू मी तयार होणारे मोदक अगदी देवाच्या प्रसादाला एक वेगळीच अनुभूत होते गणपती मध्ये प्रसादाला घरोघरी मोदक होतातच पण आज खूप पेठ साठी मोदक करायला दखूप आनंद झाला R.s. Ashwini -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 माझा आवडता पदार्थ. उकडीचे मोदक म्हणजे काय?हे मला ठाऊक नव्हतं. लग्नानंतर मला माघ महिन्यात गणेशजयंतीला एका ओळखींच्याकडे जेवणाचे आमंत्रण आले.हे जेवण खिंडीतला गणपती याठिकाणी होते. तेव्हा पहिल्यांदा मी गरम गरम उकडीचा मोदक फोडून त्यावर साजूक तूप. अजून तो दिवस आणि ती चव लक्षात आहे. तेव्हा पासून मला उकडीचे मोदक आवडतात.मी करायला शिकले,अजून पाकळ्या व्यवस्थित जमत नाही. घरातील सर्वांना ही आवडायला लागले. Sujata Gengaje -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकआपल्या सर्वांचे दैवत श्री गणेश म्हणजेच विघ्नहर्ता.... गणेश म्हणजे बुद्धी सिद्धी यांचे प्रतीक. अशा या गणेश भगवंतासाठी मी पारंपारिक उकडीच्या मोदकाचा नैवेद्य बनवला पहा तर कसे झाले आहेत.....चला पाहुयात कसे बनवले ते...... Mangal Shah -
नारळाच्या दुधातली अळूवडी (naralachya doodhatli aluwadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #पारंपरिक पदार्थउकडून🥖, फोडणी🌀🍥 देऊन किंवा शॅलो फ्राय करून आपण नेहमी अळूवडी🍀🌀 करतो, पण ही आहे नारळाच्या दुधात🥥🥛 शिजवलेली अळूवडी🥘🍥🌀. माझ्या चुलत सासूबाई म्हणजे नवरोबांची मोठी काकी (आम्ही त्यांना नवसईच्या आई म्हणतो... नवसई गावाचे नाव आहे बरं, उगीच सस्पेन्स मध्ये नका जाऊ😜😜) खूप छान करायच्या.. आता वयानुसार नाही जमत त्यांना, पण अजूनही गावी गणपती मध्ये नैवेद्याच्या ताटात हा पदार्थ कम्पल्सरी... आणि त्यांच्या हातच्या नारळाच्या दुधात केलेल्या आळुवड्या म्हणजे सगळ्यांसाठी पर्वणी असायची.आता आम्ही सगळ्या सूना मिळून करतो पण ह्या लुगडं/पातळ नेसणाऱ्या म्हाताऱ्या बायकांच्या👵🏼🧕🏼 हाताला कसली चव होती, अगदी मोजक्या वेळेत आणि मोजके जिन्नस वापरून केलेले पदार्थ सुद्धा इतके रुचकर😋😋 कसे व्हायचे हे एक न उलगडलेले कोडे आहे. माझी आजी सुद्धा अशीच सुगरण. घरात असलेल्या भाज्या🍆🍅🥔🥬🍤🌶️🧄 आणि काही मसाले एका भांड्यात🍜🍲 कालवून ते भांडे चुलीवर🔥 ठेवायची. आणि घरा मागच्या वाडीत काहीतरी काम करायला🌱🌿🎋 निघून जायची, परत आल्यावर भाजी तयार🥘 आणि ती पण अतिशय चविष्ट. 😋😋😋मूळ मुद्दा राहिला बाजूला🤦🏻♀️तर बघुया नारळाच्या दुधात केलेली अळूवडी.😋🌀👌🏻 नेहमीसारखेअळूच्या पानाचे रोल करून न शिजवता कापायचे. कुकर मध्ये थोडे जास्त तेल घालून जिरे हिंग मोहरी कढीपत्ता याची फोडणी देऊन त्यात रचायचे मग वरून नारळाचे दूध घालून ४-५ शिट्ट्या घ्यायच्या. ही अळुवडि दुसऱ्या दिवशी शिली जास्तच चांगली लागते... Minal Kudu -
अमृत फळ (amrutfal recipe in marathi)
#Shravanqueen#3 Recipeअंजली भाई यांची अमृत फळही रेसिपी बघितले खूप छान होती टेम्पटिंग थोडं रिक्रिएशन करून हि रेसेपी बनवली छान झाली Deepali dake Kulkarni -
पापलेट फ्राय आणि कढी (paplet fry ani kadhi recipe in marathi)
मी अस्सल कोकणी.आमचे मुळ अन्नच भात आणि मासे.मग ते मासे सुक्के असो वा ओले......वाराला काहीही चालतं.आमच्याकडे कोकणात वाराच्या दिवशी सकाळी न्याहारीला सुद्धा तांदळाची भाकरी आणि सुकट असते.तर अश्या या fish चे नाव puzzle मध्ये पाहिले आणि ठरवले की या आठवड्यातील माझी रेसिपी मी तुमच्यासोबत shear करणार ती म्हणजे "पापलेट फ्राय आणि कढीAnuja P Jaybhaye
-
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकआला रे आला बाप्पा आला सर्वांचा लाडका बाप्पा आला मग त्याचे आवडीचे मोदक तर बनवायलाच हवेत,कोकणात गणेश चतुर्थी ला हे उकडीचे मोदक प्रत्येक घरात बनविले जातात हे मोदक तांदळाच्या पिठाची उकड काढून त्यात नारळ गुळाचे सारण घालून बनवतात चला लागूयात तयारी ला आणि बनवू यात बाप्पाचे आवडीचे पारंपरिक उकडीचे मोदक. Shilpa Wani -
नीर डोसा (Neer dosa recipe in marathi)
#दक्षिणनीर डोसा, कर्नाटक मधील एक सुप्रसिद्ध व्यजंन आहे.नीर म्हणजे "पाणी" या डोश्याचं बॅटर पाण्यासारखे असते.म्हणून या डोश्याला नीर डोसा म्हणतात.खूपच झटपट तयार होणारा, खायला सुद्वा तितकाच चविष्ट..😋😋😋 Deepti Padiyar
More Recipes
टिप्पण्या (3)