चॉकलेट वाॅलनट फज (chocolate walnut fudge recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम डार्क चॉकलेट चे छोटे छोटे तुकडे करुन घ्यायचे.मग कढई ठेऊन त्यात 1 चमचा बटर टाकुन डार्क चॉकलेट वितळू द्यायची.मग त्यात condence milk टाकुन ठवलात रहावे.मग त्यात 1 चमचा चॉकलेट पावडर टाकावी अणि सतत ठवळत रहावे.करपू द्यायचे नाहि.मग 1 चमचा वेनिला एस्सेंस टाकावे.व अक्रोड चे तुकडे करुन त्यात मिक्स करावे
- 2
गैस मंद आचेवर ठेवावा साधारण 20 ते 25 मिनिट लागतात घट्ट वाहिला.मग केक करण्याचे टीन घेउन त्यात बटर पेपर लावुन त्यात हे मिश्रण टाकावे.व थोड्या वेळाने fridge मधे 4ते5 तास ठेवावे.मग त्याचे चकत्या कराव्या.
- 3
Fridge मधे ठेवायच्या आधीत्यावर बदामाचे काप गर्निश करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
चॉकलेट वॉलनट फज (chocolate walnut recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4लोणावळा म्हटलं की तिकड चा निसर्ग आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो हिरवीगार उंच डोंगर, पाण्याचे धबधबे आणि मंद थंड हवा. लोणावळा तसं एक हिल स्टेशन आहे. लोणावळा हे भारतातील राज्य महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यामध्ये असलेले हे एक पर्यटन स्थळ आहे. लोणावळा मुंबई पुण्यामध्ये एक महत्त्वाची रेल्वे स्टेशन आहे.मी लोणावळ्याला सगळ्यात पहिले शाळेतल्या सहलीला गेले होते. शाळेतल्या मैत्रिणी बरोबर आम्ही पहिल्यांदाच असे तीन दिवस लोणावळ्याला राहायला गेलो होतो. स्काऊट कॅम्प साठी असे जावे लागायचे. तिकडे फिरायला खूप जागा आहेत. सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावरील हे ठिकाण थंड हवेसाठी प्रसिद्ध आहे विपुल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रीचे भरगच्च असलेले डोंगरमाथे व दऱ्या पावसाळयात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सारे काही म्हणाला खूप खूप सुखद वाटले होते त्यावेळेस म्हणूनच हे ठिकाण माझे खूप आवडीचे आहे.त्यावेळेस घरी जाताना आमच्या शाळेच्या बॉयस डोळ्यामधील प्रसिद्ध मगनलाल चिक्की वाला यांच्या दुकानासमोर थांबलो होतो त्यांच्याकडे खूप वेगळ्या पद्धतीच्या चिक्की आम्ही पाहिल्या आणि त्यामध्येफज हा प्रकार सुद्धा पाहिला. त्यावेळेस मला हा चॉकलेटचं प्रकार वाटला. मग काहीतरी वेगळा आहे असं जाणवलं आणि मी तो प्रकार विकत घेतला. घरी आल्यावर ती आणि सगळ्यांनी तो फज खाल्ला. आणि मी त्याच्या चवीमध्ये वरती फिदा झाले .नंतर काही वर्षांनी मी माझ्या अहोन बरोबर लोणावळा फिरायला गेले होतो. तेव्हा मी माझी ही आवड त्यांना सांगितले. आणि मग काय येताना पिशवी भरून फज आणला आम्ही. तुम्ही सुद्धा जेव्हा कधी डोळा फिरायला जा तिकडं चिक्की सोबत फज घ्यायला विसरून नका.इकडे मी हा फ ज माझ्या पद्धतीने थोडी सोपी करून बनवली रेसिपी. Jyoti Gawankar -
-
चॉकलेट वॉलनट फज (chocolate walnut fudge recipe in marathi)
#walnuts अक्रोडमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतात. अक्रोडला ब्रेन फूड असेही बोलले जातेे......मेंदूची शक्ती वाढवण्यासाठी अक्रोड फायदेशीर आहे. अक्रोड चा उगम इराक मध्ये झाला. चॉकोलेट वॉलनट फज बनवायला खूपच सोपी रेसिपी आहे आणि अगदी कमी साहित्यात तयार होते....खतानाही खुप रिच लागते. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातात. Sanskruti Gaonkar -
चॉकलेट फ़ज (chocolate fudge recipe in marathi)
#rbrरक्षाबंधन हा सण भावा-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक , भावंडांच्या नात्याला साजरा करणारा सण, चला तर मग हा रक्षाबंधनाचा सण आपण चॉकलेट फ़ज बनवून साजरा करूया.....😋 Vandana Shelar -
-
चाॅकलेट फज (chocolate fudge recipe in marathi)
#CDYआठवतात ते दिवस बाबा आणून देत आईकडे चॉकटेलचा डब्बा मला लपून छपून...आणि आईही ठेवी तो कोपऱ्यात मला लपून...आई जेवल्यानंतर तुला गंमत देईन म्हणून भूरळ घाली...मठामठा मग आईच्या हातचे घास मग माझ्या पोटात जाई...आई मग ती गंमत डब्यातून काढी.....मग मला वाटे जशी फिरवली की काय हिनी जादूची छडी...मग मात्र माझी उत्सुकता शिगेला पोहचायचीघाई असायची मला कधी एकदा चॉकलेट खाऊन टाकायची...दिवस सरले मी मोठी झाले..अजूनही आठवतात त्या गोष्टी...समोर जरी असले खूप साऱ्या चॉकलेट्स...पण त्या चॉकलेटची चव या चॉकलेट्सना नाही...चाॅकलेट शिवाय बालपण हे अपूर्णच नाही का ?😊 कोणतंही सेलिब्रेशन चाॅकलेट शिवाय पूर्ण होत होऊच शकत नाही...😊प्रत्येक सेलिब्रेशनसाठी कुछ मिठा तो बनता है...😋😋चला तर मग पाहूयात अशीच एक चाॅकलेटची झटपट बनणारी गमंत...😊 Deepti Padiyar -
क्वीक चॉकलेट फज (quick chocolate fudge recipe in marathi)
जागतिक कन्या दिनाच्या निमित्ताने मी लेकीच्या आवडीच चॉकलेट फज बनवलं अगदी सोपी मायक्रोवेव मध्ये दहा मिनिटात बनणारी ही रेसिपी फक्त तीन गोष्टींची आवश्यकता त्यासाठी आपल्याला लागणार आहे नक्की करून बघ आणि मला सांग. Deepali dake Kulkarni -
-
चॉकलेट - काजू फज (chocolate cashew fudge recipe in marathi)
#GA4 #week5गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील काजू ( Cashew ) ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी. Ranjana Balaji mali -
मिल्कमेड चॉकलेट (milkmaid chocolate recipe in marathi)
#rbrरक्षाबंधन स्पेशल म्हणून मी माझ्या भावासाठी मिल्कमेड वापरून चॉकलेट्स बनवले आहेत. हे चॉकलेट चवीला अतिशय सुंदर लागतात. मिल्कमेड च्या आतील स्टफिग मुळे चॉकलेट खाताना तोंडात मिल्कमेड मिळून येणारी चॉकलेटची अफलातून चव जिभेवर बराच काळ रेंगाळत राहते. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
वाॅलनट क्लस्टर (walnut Cluster recipe in marathi)
#walnut अक्रोड हे विटामिन ई आणि बी २रिबोफलाविन एंटीऑक्सीडेंट आणि प्रोटीन ,फोलेट , फायबर तसेच आवश्यक खनिज जसे की मॅग्नेशियम फास्फोरस,. Rajashree Yele -
चॉकलेट वॉलनट फज बार (chocolate walnut fudge bar recipe in marathi)
#walnuttwistsलहान मुलांना फार आवडेल..! kalpana Koturkar -
वाॅलनट ब्रौनी (walnut browine recipe in marathi)
#walnuttwists आताच भारतीय आरोग्य मंत्रालय यांनी कोरोना सक्रमित लोकांसाठी आहारात डार्क चॉकलेट च समावेश करण्यास सांगितले आहे..ही ब्राउनी अगदी पाच मिनीटात बनणारी आहे..माझ्या मुलांना तर फार आवडते.. Usha Bhutada -
आक्रोड - चॅाकलेट फज (Akrod Chocolate Fudge recipe in marathi)
लहानांन पासून मोठ्यांपर्यत सर्वांनाच आवडणारा पदार्थ Mrs.Nilima Vijay Khadatkar -
डार्क चॉकलेट स्टफ कुकिज (dark chocolate stuff cookies recipe in marathi)
#Noovenbaking#Recipe 4#Neha Shahaनेहा मॅडमची कुकि केली पण मी त्याला रिक्रिएशन करून डार्क चॉकलेट स्टफ कुकिज केली नटेला नव्हतं माझ्याकडे आणि मिळाला पण नाही बाजारात म्हणून डार्क चॉकलेट स्टाफ केलं झाल्या कुकीज Deepali dake Kulkarni -
ड्रायफ्रूटस चाॅकलेट फज (dryfruits chocolate fudge recipe in marathi)
नाबाद ६०० मग गोडधोड झाले पाहिजे.चॉकलेट खाण्याचा हेल्दी ऑप्शन म्हणजे हे चॉकलेट आपण ड्रायफ्रूट सोबत खाऊ शकतो आणि म्हणूनच ड्रायफ्रुट चॉकलेट एक उत्तम ऑप्शन असू शकतो चला तर मग आज आपण बनवूया ड्रायफ्रूट्स चॉकलेट पाहिजे Supriya Devkar -
चॉकलेट वॉलनट बर्फी (chocolate walnut burfi recipe in marathi)
#walnuttwistsअक्रोड शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. अक्रोडमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळत असून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही हे अत्यंत फायदेशीर ठरतं.अक्रोडला ब्रेन फूड असंही म्हणतात मेंदूची शक्ती वाढविण्यासाठीही हे लाभदायक ठरतं. एवढचं नव्हे तर स्मरणशक्तीसाठीही अक्रोड खाणं गुणकारी असतं. त्यामुळे प्रत्येक आईचा आग्रह असतो की आपल्या मुलांनी अक्रोड खावे पण मुलांना त्याची तुरट कडवट चव आवडत नाही मग असं काहीतरी चॉकलेटमध्ये घालून दिलं तर ते आवडीने खातात मी आज तुम्हाला चॉकलेट बर्फी दाखवणार आहे. Smita Kiran Patil -
अक्रोड चॉकलेट फज (akrod chocolate fudge recipe in marathi)
#walnuttwistsचॉकलेट फज सर्वांच्याच आवडीचे मुलांच्या तर खूपच आवडीचे त्यातल्या त्यात अक्रोड चे म्हटल्यावर विचारूच नकाअक्रोड निरोगी चरबी, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे प्रदान करतात अक्रोड मध्ये पौष्टिक घटक असतात जे आपल्या मेंदूला हानीकारक जळजळ होण्यापासून वाचविण्यात मदत करतात आणि तुमचे वय वाढत असताना मेंदूच्या चांगल्या कार्यास मदत करतात.तर मग मी आज अक्रोड चॉकलेट फज बनविले आहे हे फज बनवण्यास अगदी सोपे आहे एकदम कमी वेळात व झटपट बनते .अक्रोड चॉकलेट फज म्हटलं की आठवण येते ती लोणावळ्याची 😀लोणावळ्याला खूप छान अक्रोड चॉकलेट फज मिळते म्हणून मी आज तसे घरी बनवून बघितले खूप छान झाले मस्त👌 Sapna Sawaji -
वॉलनट फड्जी ब्राउनी (walnut fudge brownie recipe in marathi)
#walnutbrownie#darkchocolate#yumm🤤#fudgybrownie Madhuri Watekar -
चुरोस विद चॉकलेट साॅस (churros with chocolate sauce recipe in marathi)
#रेसिपीबुक#week6श्रावणात घरोघरी काहीना काही निमित्यन्नी गोड बनतच असते. आपली भरतीय व मराठी खाद्य संस्कृती अफाट आहे किती ही केले तरी काही तरी नवीन हवेच असते. मुलांना पण व मोठ्याना पण, आपण आपले पारंपरिक गोड पद्धार्थ तर करतोच पण आज मी थोडी चव बदलणारी वेगळेपण असलेली आंतर्राष्ट्रीय पद्धार्थ चुरोस विद चॉकलेट साॅस. पण फोटोग्राफी साठी खास चंद्रकोर च डेकोरेशन केले.. Devyani Pande -
वाॅलनट चाॅकलेट शेक (walnut chocolate shake recipe in marathi)
#Walnutsवाॅलनट हेल्दी ड्राय फ्रुट्स आहेच पण आज मी त्यात चाॅकलेट ॲड करून मस्त शेक बनवला आहे बघा तर मग कशी झालीय ही रेसेपि . Jyoti Chandratre -
-
वॉलनट चॉकलेट ब्राऊनी (Walnut chocolate brownie recipe in marathi)
#EB13 #week13#विंटर स्पेशल रेसिपीजEbook Sumedha Joshi -
चॉकलेट ट्रफल (chocolate truffle recipe in marathi)
#GA4 #week10मी चॉकलेट हा की वर्ड घेउन हे चॉकलेट ट्रफल केले आहे Devyani Pande -
-
-
चॉकलेट मसालापान (chocolate masala pan recipe in marathi)
#rbr# रक्षाबंधन स्पेशल रेसिपीरक्षाबंधन साठी हे चॉकलेट मसालापान नक्की ट्राय करा Suvarna Potdar -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#CDYकेक हा सर्वांच्याच आवडीचा त्यातल्या त्यात मुलांच्या आवडीचा तर खूपच 😋 Sapna Sawaji -
डार्क चॉकलेट विथ वॉलनट (dark chocolate with walnut recip ein marathi)
#walnuttwistsझटपट होणारे हे वॉलनट खायला खूप भारी लागतात. Mrs. Snehal Rohidas Rawool
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15415535
टिप्पण्या (6)