घेवड्याची भाजी (ghevdyachi bhaji recipe in marathi)

#shr श्रावण स्पेशल रेसिपीज आहे. हा घेवडा ह्याच ऋतूत मिळतो. ह्या टेस्ट पण छान लागते तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला पण खूप आवडले.
घेवड्याची भाजी (ghevdyachi bhaji recipe in marathi)
#shr श्रावण स्पेशल रेसिपीज आहे. हा घेवडा ह्याच ऋतूत मिळतो. ह्या टेस्ट पण छान लागते तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला पण खूप आवडले.
कुकिंग सूचना
- 1
घेवडयाच्या शेंगा स्वच्छ धुऊन घ्या. हातानेच मोडून बरिक करुन घ्या. दोन्हीं बाजूची केसर कडून घ्या.
- 2
आता कढईत तेल घालून गरम करा. तेलात कडीपत्ता व जीरे घाला. कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या. हळद, तिखट घालून परता.
- 3
आता कढईत घेवडयाची शेंग व मीठ घालून परता. अर्धा ग्लास पाणी घालून झाकण ठेवा. 10 मिनिटांनी झाकण काढून त्यात शेंगदाण्याच कुट व कारळयाच कुट घालुन परतावे व 10/15मिनिटा साठी झाकण ठेवा. भाजी शिजल्यावर त्यात बारीक चिरलेला कोथंबीर घाला आपली घेवड्याची भाजी तयार आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
श्रावण घेवड्याची भाजी (ghevdyachi bhaji recipe in marathi)
#shrश्रावण रेसिपीस चॅलेंज week 3'श्रावण' महिना म्हणजे उपवास, व्रतवैकल्यांचा महिना. सणांची सुरुवात. या महिन्यात सगळीकडे हिरवेगार असते. सगळीकडे आल्हाददायक वातावरण. श्रावणातच वेगवेगळ्या गावरान भाज्यांचीही रेलचेल असते. घराच्या परसदारात केलेला भाजीपाला या दिवसात मुबलक प्रमाणात असतो. त्यातीलच हा 'श्रावणी घेवडा'. तसा घेवडा बाराही महिना बाजारात मिळतो पण हा घेवडा श्रावणातच येत असावा म्हणूनच त्याला श्रावणी घेवडा म्हणत असावे. तर बघूया या श्रावणी घेवड्याची भाजी. Manisha Satish Dubal -
घेवड्याची भाजी (ghevdyachi bhaji recipe in marathi)
#ccsदत्तगुरुंची आवडती घेवड्याची भाजी आमच्याकडे पण सर्वांना खूप आवडते.आणि या महिन्यात घेवडा सुद्धा खूप छान मिळतो. चला तर पाहूया त्याची रेसिपी. Ashwini Anant Randive -
घेवड्याची भाजी /राजमा (ghevdyachi bhaji recipe in marathi)
#श्रावण स्पेशल#cooksnap challenge#सुवर्णा पोतदार मी सुवर्णा पोतदार यांची ही रेसिपी cooksnap केली आहे. ओला घेवड्याची भाजी खूप छान टेस्टी झाली होती. खूप आवडली. धन्यवाद सुवर्णा 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
खमंग श्रावण घेवडा भाजी (Shravan ghevda bhaji recipe in Marathi)
#shr#श्रावणशेफश्रावण महिन्यात काही विशेष भाज्या मिळतात आणि त्या ऋतुमानानुसार शरीरासाठी पोषक देखील असतात त्यातली एक श्रावण घेवडा ही भाजी मी थोड्या वेगळ्या पद्धतीने करून बघितली आहे तुम्ही सुद्धा करून बघा.... Prajakta Vidhate -
कुरकुरे भेंडी (kurkure bhendi recipe in marathi)
#shr श्रावण स्पेशल रेसिपीज साठी मी ही माझी रेसिपी तुमच्याशी शेअर करते आहे. माझ्या घरातील सर्वांनाच ही डिश खूप आवडते. तुम्ही करून पहा तुम्हाला पण नक्की आवडेल Asha Thorat -
घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#श्रावणात ही भाजी छान लागते .म्हणजे वेगळी वालपापडी असते ती. हल्ली हा घेवडा कधीही मिळतो पण पावसाळ्यात मिळणारा घेवडा चविष्ट लागतो. Hema Wane -
श्रावण घेवड्याची भाजी (Shravan Ghevda Bhaji Recipe In Marathi)
#BR2श्रावण घेवड्याची जरा वेगळ्या पद्धतीने केलेली भाजी टेस्टी व छान लागते Charusheela Prabhu -
घेवड्याची भाजी (Ghevdyachi Bhaji Recipe In Marathi)
थंडीमध्ये खूप प्रकारचा घेवडा मिळतो.प्रत्येकाची चव थोड्याफार प्रमाणात सारखी असते.हा जो घेवडा आहे,थोडा चपटा असतो.शिजल्यावर मउ होतो.आज मॅंगलोरी प्रकारची भाजी आपण पाहूया. Anushri Pai -
सुका चिकन (sukha chicken recipe in marathi)
#EB7 #W7 साठी ही रेसिपी बनवात आहे. ही रेसिपी माझ्या कुटंबातील सर्वांना खूप आवडते. तुम्ही सुद्धा करून पहा तुम्हाला पण नक्की आवडेल Asha Thorat -
मुळयाची भाजी (mulyachi bhaji recipe in marathi)
#shr श्रावण शेफ चॅलेंजweek-4#ngnrमुळा हा जास्त कोणाला आवडत नाही. कारण त्याला विशिष्ट वास येतो. पण औषधी आहे.पचन चांगले होण्यासाठी आवश्यक आहे.मुळ्याची भाजी अनेक प्रकारे करतात.मी शेंगदाणा कूट घालून केली आहे. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
घेवड्याचि भाजी (ghevdyachi bhaaji recipe in marathi)
#GA4 #week12 #beans. घेवड्याचे नाव काढले की बरेच जण नाक मुरडतात पण या पध्दतीने जर तुम्ही करून पाहा तुम्हाला नक्की आवडेल. Sangita Bhong -
श्रावण घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#ccs ... Cookpad शाळेचे दुसरे सत्र...श्री दत्तगुरू ची आवडती श्रावण घेवडा भाजी...अगदी कमी साहित्यात होणारी.. Varsha Ingole Bele -
श्रावण घेवड्याची ची फ्राय भाजी (Shravan Ghevda Fry Bhaji Recipe In Marathi)
श्रावण महिन्यात मिळणारी श्रावण घेवड्याची भाजी त्याला काहीजण फरसबी पण म्हणतात ती परतून कांद्यामध्ये केल्यावर अतिशय टेस्टी होते Charusheela Prabhu -
दत्तगुरूंची आवडती - घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#ccsघेवड्याची भाजी म्हटले की सगळे नाकं मुरडतात, परंतु अशा पद्धतीने बनवलेली भाजी खूप छान लागते. नक्की करून पहा Shital Muranjan -
घेवड्याची भाजी (ghevdyachi bhaji recipe in marathi)
#ngnrश्रावण महिना म्हटलं की घेवड्याची भाजी आवर्जून बनवली जाते.त्यातही. कांदा आणि लसूण वर्ज्य केले जाते.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
सात्विक श्रावण घेवडा (shrawan ghewada recipe in marathi)
श्रावणाची सुरवात होण्याआधी श्रावण घेवडा बाजारात यायला सुरुवात होते. काही भाज्या अशा असतात कि त्यांना खूप मसाला न घालता बनवले तरी त्याची स्वतः ची चव वेगळी असते.असाच हा घेवडा गावरानी शेंगा असतील तर त्याची चव अफलातून लागते. बरेच लोक शिजवून घेऊन फोडणी देतात. पण डायरेक्ट फोडणी देवून ही हि शेंगभाजी लवकर शिजते. या भाजीत तेल तिखट मीठ आणि शिजल्यावर कुट घालून छान लागते. तर चला कांदा लसूण विरहित भाजी बनवूयात. Supriya Devkar -
कोबी - बटाटा भाजी (Kobi batata bhaji recipe in marathi)
#MLRमार्च स्पेशल रेसिपीज.कोबीची आपण अनेक प्रकारे भाजी करतो.आज मी बटाटा घालून भाजी केली आहे. खूप छान होते. नक्की करून पहा. Sujata Gengaje -
गवार रस्सा भाजी (gavar rassa bhaji recipe in marathi)
#भाजी # आज मी गवार शेंगांची रस्सा भाजी केलेली आहे.. मस्त चविष्ट लागते भाजी.. नक्की करून पहा.. आवडेल तुम्हाला.. Varsha Ingole Bele -
घेवड्याची भाजी (Ghevdyachi Bhaji Recipe In Marathi)
#ZCR चटपटीत या थीम साठी मी माझी घेवड्याची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
-
घेवड्याची भाजी(कांदा लसुण नसलेली) (ghevdyachi bhaji recipe in marathi)
#ccs#कुकपॅड ची शाळा सत्र..2#दत्तगुरूची आवडती भाजी.पावसाळ्यात ह्याभाजीला खुपच छान चव असते म्हणून आवर्जून खावी. Hema Wane -
श्रावण घेवडयाची भाजी (ghevdyachi bhaji recipe in marathi)
#कूकपॅड श्रावण स्पेशल चॅलेंज साठी मी आज माझी श्रावण घेवड्याची भाजी ही रेसिपी पोस्ट केली आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
घेवड्याची भाजी (ghevdyachi bhaji recipe in marathi)
#ccs#घेवड्याची भाजी#cook snaps recipe# सुप्रिया घुडे ताईंची मी रेसिपी ट्राय केली Anita Desai -
पडवळ-वाल भाजी (PARWAL WAAL BHAJI RECIPE IN MARATHI)
#GA4 #week24# Snakegourdपडवळाची भाजी वाल घालून खूपच खमंग लागते. गणपतीच्या नैवेद्याच्या ताटात ह्या भाजीला मानाचे स्थान आहे. तांदळाच्या मऊ लुसलुशीत भाकरी सोबत पडवळ-वाल भाजी मस्त लागते. नक्की करून पहा. Shital Muranjan -
दत्तगुरूंची आवडती घेवडा शेंग (ghevda sheng recipe in marathi)
#ccs घेवडा शेंग भाजी ही सात्विक बनवलेली छान लागते. आणि तुम्ही मसाले, आले लसूण वापरूनही छान लागते. Supriya Devkar -
दोडक्याची किसून केलेली भाजी (Dodkyachi Kisun Bhaji Recipe In Marathi
#JLRलंच रेसिपीसदोडक्याची भाजी अनेक प्रकारे करता येते.आज मी ती किसून केली आहे. खूप छान लागते. तुम्हीही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
श्रावण घेवड्याची भाजी (ghevdyachi bhaji recipe in marathi)
#ccs #cookpad ची शाळा# सत्र दुसरे Chhaya Paradhi -
हिरव्या वांग्याचे भरीत (hirvya vangyach bharit recipe in marathi)
#KS4 थीम - ४ : खान्देश, रेसिपी - ४"भरीत " कोणत्याही वांग्याचे असो, एकदम चटकदार रेसिपी. ज्वारीच्या भाकरी बरोबर एकदम अप्रतिम लागते.जळगावी "हिरव्या वांग्याचे भरीत" करून बघितले खूप छान लागले. Manisha Satish Dubal -
फ्रेंच शेंगा (श्रावण घेवडा भाजी) (French Beans recipe in marathi)
#GA4 #week18 तिळ संक्रांती मुळे तिळ टाकून केलेली श्रावण घेवडा भाजी चवीला विशेष लागते . Dilip Bele
More Recipes
टिप्पण्या