फ्राईड नूडल्स

Supriya Gurav @Suprehucook_24795666
#cookpad
फ्राईड नूडल्स हे आपण मस्त शेझवान सॉस सोबत सूप सोबत आणि असे पण खाऊ शकतो मग चला बघुया झटपट असे फ्राईड नूडल्स
फ्राईड नूडल्स
#cookpad
फ्राईड नूडल्स हे आपण मस्त शेझवान सॉस सोबत सूप सोबत आणि असे पण खाऊ शकतो मग चला बघुया झटपट असे फ्राईड नूडल्स
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम पानी घेवून त्यात मीठ तेल टाकून चांगल उखळुन घ्या मग त्यात नूडल्स टाका. मग ५मिनिटांनंतर गॅस बंद करा मग चाळणीत घ्या मग त्यात थंड पानी आणि थोडा तेल टाकून ठेवा
- 2
मग एका ताटा मधे नूडल्स घ्या त्यात कॉर्नफ्लॉवर टाका नको असलेला कॉर्नफ्लॉवर काढून टाका मग तेल गरम करून त्यात नूडल्स लालसर होईपर्यंत तळून घ्या मग ताटा मधे काढून घ्या मग त्या वर मीठ टाका.
- 3
मग मस्त कुरकुरीत फ्राईड नूडल्स तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
व्हेज हाका नूडल्स (veg hakka noodles recipe in marathi)
#cookpadनूडल्स हे लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतात चला तर मग बघुया Supriya Gurav -
मॅगी नूडल्स सूप (maggi noodles soup recipe in marathi)
#hsविविध भाज्यांनी परिपूर्ण असे नूडल्स सूप चवीला फार स्वादिष्ट लागते.हे सूप आपण आपल्या छोट्या भूके साठी बनवून पिऊ शकतो.हे नूडल्स सूप मी मॅगी नूडल्स पासून बनवले आहे. त्यामुळे लहान मुलं अगदी आरामात पिऊ शकतात.पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
मसूर डाळी चा पौष्टिक सूप
# #कडधान्य आज आपण करतोय अक्ख्या मसूर डाळी चा सूप ..मसूर च्या आपण बऱ्याच रेसिपीस करतो पण सूप नाही करत.. करायला सोप्पं आहे आणि मसूर डाळीत cholesterol कमी प्रमाणात असल्या मुले खूप पौष्टिक सुद्धा आहे सोबत, Low calories आणि परफेक्ट Diet रेसिपी आहे..तर नक्की try करा . Monal Bhoyar -
-
हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)
#cook_along#camb#हक्कानुडल्सआज-काल प्रत्येक घरामध्ये नूडल्स बनविले जातात. घरातील लहानांपासून तर मोठ्यांना देखील या नुडल्स नी भुरळ घातलेली आहे.. चवीला रुचकर तर वाटतातच, पण त्यासोबत मुलांच्या पोटामध्ये नुडल्सच्या निमित्ताने वेगवेगळ्या भाज्या आपण त्यांना खाऊ घालू शकतो... त्यातलाच एक प्रकार म्हणजे हक्का नूडल्स... माझ्या मुलीच्या आवडीचे आणि अर्थातच माझ्या देखील...चला तर मग करुया *हक्का नूडल्स*... 💃 💕 Vasudha Gudhe -
मंचाव सूप विथ फ्राईड नूडल्स (manchow soup with fried noodles recipe in marathi)
#GA4 #week20#सूप Sampada Shrungarpure -
व्हेज हक्का नूडल्स (veg hakka noodle recipe in marathi)
#GA4 #week3 हे नूडल्स मी नेहमीच करते.Rutuja Tushar Ghodke
-
"पेरीपेरी क्रिस्पी 'नूडल्स एग-व्हेजि ' फ्रीटाटा" (noodles egg veggie recipe in marathi)
#GA4#week16#keyword_पेरिपेरी "पेरी पेरी क्रिस्पी 'नूडल्स एग-व्हेजि' फ्रीटाटा" एक इटालियन डिश, फ्रिटाटा म्हणजे "फ्राईड".ही एक अशी पेरफेफ्ट डिश आहे, जीचा आपण ब्रेकफास्ट मध्ये समावेश करू शकतो... खुप साऱ्या मल्टिपल व्हेजिस ने परिपूर्ण, प्रथिन तसेच high fibre मेनू... जो लहान मुलांना तर आवडेलच सोबत आपल्यातील लहान मुलांना पण...😇😇 चला तर मग झटपट अशी या डिश ची रेसिपी बघूया..👌👌 Shital Siddhesh Raut -
झटपट वेज मॅगी नूडल्स (veg maggi noodles recipe in marathi)
#GA4# week 7;- Breakfast Breakfast थीम नुसर झटपट वेज मॅगी नूडल्स बनवीत आहे. सर्वात पटकन होणारा नाष्टा म्हणजे मॅगी. घरामध्ये मॅगी आणि हाका नूडल्स दोन्ही थोडे होते. म्हणून मॅगी आणि नूडल्स एकत्र करून कोणत्याही प्रकारचा चायनीज सॉस न वापरता हा पदार्थ बनविला आहे. घरात उपलब्ध असणाऱ्या घटका पासून झटपट नाष्टा बनविला आहे.लहान मुलांचा अतिशय आवडणारा पदार्थ आहे.2 minute मॅगी असा झटपट होणारा नाष्टा आहे. rucha dachewar -
चीज कॉर्न बॉल (cheese corn ball recipe in marathi)
#फ्राईड पावसाळा आला की विविध प्रकारचे तळलेले पदार्थ आपल्याला खायची इच्छा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे कांदाभजी आणि गरमागरम भुट्टा मग भाजून खाऊ की आपण त्याचे वेगवेगळे पदार्थ करून खाऊ खूप मस्त लागतात हो आणि थीम पण फ्राईड असल्यामुळे मस्त चीझ कॉर्न बॉल बनवले Deepali dake Kulkarni -
देशी इन्स्टन्ट नूडल्स (NOODELS RECIPE IN MARATHI)
#स्टीमस्टीम पदार्थ बनवताना तेलाचा वापर कमी असूनही ते पदार्थ अतिशय पौष्टिक व रुचकर लागतात हा पदार्थ इन्स्टन्ट नूडल्स दहा ते पंधरा मिनिटात तयार होतो तसेच अगदी लहानांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत सगळे जण आवडीने खाऊ शकतात तसेच चविष्ट व पौष्टिक पण आहे त्याच्या सोबत गरज वाटल्यास वेगवेगळे सॉस चटणी अथवा भाज्यांचा हे आपण उपयोग करू शकतो व आणखीन पौष्टिकता वाढवू शकतो Shilpa Limbkar -
देशी नूडल्स कटलेट (desi noodle cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट हे सगळ्या प्रकारे होवू शकतात. व्हेज नॉनव्हेज पण मी आज वेगळा पर्यंत करून बघितला थोडे नूडल्स टाकून चायनीज सारखं पण आपल्या थोड्या भारतीय पद्धतीने थोडे केले पण खरचं खूपच छान झालेचला तर मग बघुया Supriya Gurav -
नूडल्स भेळ (noodles bhel recipe in marathi)
#GA4#week26#bhel आपण नेहमी ची मुरमुरे ची भेळ करतोच .पण आज मी नूडल्स पासून भेळ केली ती छोट्या पासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडते व झटपट होतेएकदा नक्की काय करावे Bharti R Sonawane -
रसमलाई नानकटाई (rasmalai Nanaktai recipe in marathi)
#दिवाळीफराळरसमलाई प्रमाणेच दिसणारी आणि चवीला देखील सारखीच असणारी , रसमलाई नानकटाई ..😋😋नेहमीच्या नानकटाई प्रमाणे थोडी वेगळी आणि झटपट बनणारी....चला तर मग पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
चिकन मंचाव नूडल्स सूप (chicken manchow noodles soup recipe inmarathi)
#सूपचिकन मंचाव सूप हे माझे सर्वात आवडते सूप आहे. आम्ही बाहेर हॉटेलमध्ये जेवायला गेलो की माझी पहिली फरमाईश हीच असते. चला तर मग बघुया याची रेसिपी... 🙏🏻😊 Ashwini Jadhav -
व्हेज सिंगापूरी नूडल्स (Veg Singapori Noodles Recipe In Marathi)
#CHRजगभरामध्ये चायनीज रेसिपी आवडीने खाल्ल्या जातात,त्या त्यातील मसाल्यांच्या आणि सॉसच्या वेगळेपणामुळे.आपल्याकडे चायनीज हे फास्टफूड म्हणूनही ओळखले जाते पण ते हेल्दीही असते.तसंच ते बऱ्यापैकी स्वस्तही असते.चायनीज आवडण्याचे मुख्य कारण हे करायला पटकन,सोपे आणि ताजे असते.संध्याकाळच्या पूर्ण जेवणातही आपण याचा समावेश करु शकतो.सिंगापूर नुडल्सचा चायनीज मेनू कार्डमध्ये समावेश असतो.परंतू,चायनीज हक्का नुडल्सपेक्षा याचा स्वाद खूपच वेगळा असतो.मुळात सिंगापूरी नूडल्स या सिंगापूरच्या नाहीतच!..त्या आहेत हॉंगकॉंगच्या.त्यामुळे स्पाईसी टच असलेल्या सिंगापूर नूडल्स प्रसिद्ध आहेत.अतिशय गडद रंग आणि अजिनोमोटो याचा मुबलक वापर स्टॉलवरील चायनीजमधे केलेला असल्याने असे खाणे हे घातकच असते.आजच्या सिंगापूरी नुडल्स खास भारतीय आणि चायनीजचे फ्युजन आहे!चला तर रेसिपी बघू या🍝🍜 Sushama Y. Kulkarni -
स्पायसी व्हेज शेजवान हक्का नूडल्स (schezwan hakka noddles recipe in marathi)
#fdr#फ्रेंडशिप_डे _सेलिब्रेशन"स्पायसी व्हेज शेजवान हाका नूडल्स" आणि"फ्राईड क्रिस्पी नूडल्स" माझी लाडकी मैत्रीण नंदिनी अभ्यंकर...☺️☺️ @Nandini_homechef हिला dedicate करून, तिच्या साठी खास बनवलेले स्पायसी हक्का नूडल्स....👌👌आशा आहे, तिला आवडतील..😄😄 Shital Siddhesh Raut -
हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)
#नूडल्स#आज मी हक्का नुडल्स बनवले आहेत . चला तर मग रेसिपी बघू . Rajashree Yele -
चटपटीत मॅगी नूडल्स डोनट (maggi noodle donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरचटपटीत Crispy मॅगी नूडल्स#डोनटडोनट हा वैशिष्टपूर्ण अमेरिकन डोनटस् , डेझर्ट किंवा स्नॅक्स अंगठीच्या आकाराचा ( फ्राइडकेक) तळलेला गोड पदार्थ म्हणून प्रसिद्ध आहे. पूर्वी डोनट ला ऑइल केक किंवा फ्राईड केक म्हणायचे. आज मी थोडा वेगळेपणा आणून तिखट आणि चटपटीत Crispy मॅगी नूडल्स डोनट बनविले आहे. Swati Pote -
काॅर्न फ्राईड राईस (Corn Fried Rice Recipe In Marathi)
फ्राईड राईस हा विविध प्रकारे बनवला जातो.चिंग फ्राईड राईस मसाला वापरून फ्राईड राईस खूप छान बनतो आणि झटपट बनतो आज आपण कॉर्न फ्राईड राईस बघणार आहोत चला तर मग बनवण्यात Supriya Devkar -
मॅगी नूडल्स कटलेट (Maggie noodles cutlet recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9post 1फ्युजन थीम खूप छान थीम. म्हणजे अगदी आपल्या कलात्मकतेची थोडी परीक्षाच दोन पदार्थ पासून एक असा पदार्थ जो वेगळा आणि चविष्ट असावा पाहिलाच प्रयत्न आणि मस्त झाला. कटलेट हा प्रकारच भारी. म्हणजे बागा ना ह्यात अशा अनेक भाज्या वापरु शकतो ज्या कधी केल्या तर बघुन नाक मुरडली जातात. त्या मुळे मुलाना ह्यात न आवडणार्या भाज्या पण वापरून देवू शकतो आज मी ह्यात मॅगी नूडल्स चा वापर पण केलाय. मॅगी मॅजिक मसल्याने त्याच्या चवीत अधिकच भर टाकली. चला बघुया कसे बनवायचे. Veena Suki Bobhate -
स्पॅनिश ऑमलेट. (spanish omelette recipe in marathi)
#रेसिपीबुक#week13 इंटरनॅशनलआज घरी मुलाला नाश्त्यामध्ये आमलेट पाहिजे होते आणि मग विचार केला अरे आपल्याला तर इंटरनॅशनल रेसिपीज बनवायचे आहेत तर बघूया म्हणून सर्वात सोपे असे हे स्पॅनिश आमलेट दिसायला तर हे केक सारखे दिसतं आणि खायला तर अप्रतिम लागतं आपण हे ऑम्लेट ब्रेड सोबत सँडविच म्हणून पाव सोबत किंवा आपलं इंडियन रोटी म्हणजे पोळी सोबत पण खाऊ शकतो Maya Bawane Damai -
अप साईड डाऊन संत्रा केक
पाईनअप्पल केक असाच बनवला होता, खूप मस्त झाला होता.... घरात संत्री दिसली मग म्हटलं संत्र्याचा अप साईड डाऊन केक करून बघावा.... चव इतकी अप्रतिम लागतेय ना..... तुम्ही पण बघाच करून हा केक..... Deepa Gad -
एग शेजवान हक्का नूडल्स (egg schezwan hakka noodles recipe in marathi)
कोणत्याही ठिकाणी जाऊ तेथे जागो जागी आपणास विविध प्रकारचे चायनीज कॉर्नर दिसतात. त्या मध्ये पटकन मोहून टाकणारे एग शेजवान हक्का नूडल्स असतात तर चला आपण आज पाहू हे हक्का नूडल्स कसे बनवायचे ते.मी अश्या प्रकारचे नूडल्स वसई येथे खाल्ले होते.#KS8 Mrs. Snehal Rohidas Rawool -
हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)
#ks8 महाराष्ट्रातील स्ट्रीट फूडवाशी, नवी मुंबई, रेल्वे स्टेशन समोर फूड कोर्ट आहे तिथे अनेक पदार्थ एकसे बढकर एक मिळतात. साई गॅलेक्सी मध्ये चायनीज फूड मिळते त्यातील हक्का नूडल्स मस्त असतात. आज मी माझ्या मुलीच्या मार्गदर्शनाखाली हे हक्का नूडल्स बनवले आहे. माझी मुलगी चायनिज फूड छान करते. चला पाहूया कसे करायचे हक्का नूडल्स. Shama Mangale -
स्पायसी
#बकेटलिस्ट हे डिश एक्दम मस्त आणि फुलं स्पायसी आहे आणि टोमॅटो सॉस किंवा ग्रीन चिल्ली सॉस सोबत खाऊ शकता sangeeta londhe -
कलिंगडाचो गॉड पॉळो
#तांदूळकलिंगडाचो गॉड पॉळो हे एक कोंकणी भाषेतील ह्या खाद्य प्रकाराचे नाव आहे. दुसरे नाव आहे सुर्नोळी. पण त्यात कलिंगडचा पांढरा गर वापरला जात नाही. हा प्रकार माझ्या आजोळी, म्हणजे कारवार मध्ये माझी आजी बनवायची, व सहाजिकच आता आम्ही सुद्धा बनवतो. Pooja M. Pandit -
-
-
स्टीम आटा नूडल्स कॉर्न नेस्ट
#स्टीम या थीम अंतर्गत आपण अनेक विविध प्रकार बनवतो किंवा बनवू शकतो. इथे आपलाच कस स्वतःचा स्वतःशी लागत असतो. आपण अजून काय नवीन बनवू शकतो याची आपल्याला प्रचिती येते. आणि ह्या विचारातून मला सुचला सुचलेला हा पदार्थ मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे.खूप सुंदर यामी झाला आहे हा पदार्थ तुम्ही पण जरुर ट्राय करा. आणि एन्जॉय करा. हा स्टीम आटा नूडल्स कॉर्न नेस्ट पंढरीचा मुलांना आवडणारा चटपटीत असा आणि पचायला हलका असा पदार्थ आहे वयस्कर लोक येईल हा आवडीने खाऊ शकतील. Sanhita Kand
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15464095
टिप्पण्या (4)