शिरलाडू (Shirladu recipe in marathi)

Archana bangare
Archana bangare @Archana2020

#gur
आमच्या येथे गणपती बाप्पांसाठी नैवेद्यासाठी शिरलाडू करतात.मोदका सोबतच हे लाडू पावन आहेत. असे आजी म्हणायची.

शिरलाडू (Shirladu recipe in marathi)

#gur
आमच्या येथे गणपती बाप्पांसाठी नैवेद्यासाठी शिरलाडू करतात.मोदका सोबतच हे लाडू पावन आहेत. असे आजी म्हणायची.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 वाटीकणीक
  2. 1.5 वाटी साखर
  3. 5 टेबलस्पूनसाजुक तूप
  4. 2विलायची पूड
  5. चवीपुरते थोडे जायफळ
  6. तुळशीची पाने

कुकिंग सूचना

  1. 1

    गव्हाचे पीठ मीठ घालून कडक भिजवून घ्यावे. शेवेच्या साच्यातून जाड शेव पाडावी.

  2. 2

    तळशीचे पान घेऊन त्याला शेव गुंडाळून गोल आकार द्यावा.

  3. 3

    आता साखरेचा घट्ट पाक करायला ठेवावा.आणि एकीकडे कढईत साजूक तूप घालून गरम तूपातून लाडू तळून घ्यावेत.व पाकात घालावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana bangare
Archana bangare @Archana2020
रोजी

टिप्पण्या (6)

Bhakti Chavan
Bhakti Chavan @BhaktiC_3728
mast , thank you for posting thistraditional recipe , lokana mahit nasel , something new @Archana2020

Similar Recipes