मावा मोदक (mawa modak recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मावा कढई मध्ये 1 मिनिटे परतून घ्यावा. त्या मध्ये केसर घालावे. इथे मी दोन चमचे दुधात केसर घालून ते या मावा मध्ये घातले. नुसते केसर घातले तरी चालेल.
- 2
त्या नंतर मावा चांगला थंड करून घ्यावा. आता त्या मध्ये पीठी साखर घालावी आणि ड्रायफ्रूट पावडर घालावी आणि चांगले मिक्स करून घ्यावे.
- 3
आता यानंतर छोटे गोळे करून त्याचे मोदकाचे आकार द्यावा. इथे मी चामच्या ने छोट्या लाईन पाडल्या मोदकाचा आकार येण्या साठी. आता आपला मावा मोदक तयार झाला.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
काजू मावा मोदक (kaju mawa modak recipe in marathi)
#gur: गणपती प्रिय मोदक आपण नेवेद्य ला काही प्रकारचे दाखवले जातात मी काजू मावा मोदक रेसिपी बनवून दाखवते. Varsha S M -
केशर मावा मोदक (kesar mawa modak recipe in marathi)
#ckps #सौ पुनम कारखानीस#कुक पॅड#श्रावण स्पेशलPoonam karkhanis Bendre
-
चाॅकलेट व मावा मोदक (chocolate mawa modak recipe in marathi)
#gur चाॅकलेट व मावा मोदक Shobha Deshmukh -
-
मावा चॉकलेट मोदक (mawa chocolate modak recipe in marathi)
#gur गणपती बाप्पाला मोदक सगळ्यात जास्त प्रिय म्हणुनच मी बाप्पांच्या नैवेद्यासाठी खास मावा चॉकलेट मोदक बनवले कसे विचारता चला रेसिपी पाहुया Chhaya Paradhi -
-
मावा मोदक (mawa modak recipe in marathi)
आज बाप्पाचा आवडता मोदक.मावा मोदक. :-)# trending Anjita Mahajan -
-
केशर मावा मोदक (kesar mawa modak recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव स्पेशलरेसिपीआज विनायका साठी केशर मावा मोदक केलेत. Rashmi Joshi -
काजू मावा मोदक (ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी) (kaju mawa modak recipe in marathi)
#gurगणपती म्हटले म्हणजे मोदक हे समीकरण सर्वांनामाहितीआहे.उकडीचे पारंपारिक मोदक पहिल्या दिवशी नैवेद्यासाठी प्रत्येक घरांमध्ये केले जातात. सर्व घराघरांमध्ये प्रसाद म्हणून माव्याचे मोदक वाटले जातात. पारंपारिक केशर मोदक हे तर सर्वांनाच आवडतात पण आता या मोदकांमध्ये अनेक वेगवेगळ्या फ्लेवर चा वापर केला जातो. आजच्या माझ्या रेसिपी मध्ये काजू मावा मोदक बनवताना त्यामध्ये ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरी यांचा वापर करून एक वेगळी चव देण्याचा प्रयत्न केला आहे.Pradnya Purandare
-
मावा पेढा (mawa peda recipe in marathi)
#KS6 थीम 6 : जत्रा फूडरेसिपी २माझ्या सासरी 'दसऱ्या' दिवशी ग्रामदैवताची जत्रा असते. तिला "पेढ्यांची जत्रा " असेही म्हणतात. ग्रामदैवताच्या समोर गावकरी पेढे वाटतात."जत्रा " थीम मुळे का होईना, घरी मी पेढे बनविण्याचा प्रयत्न केला आणि तॊ बऱ्यापैकी यशस्वीपण झाला. तर बघुया मावा पेढा रेसिपी Manisha Satish Dubal -
शाही कॅरॅमल मावा मोदक (shahi caramel mawa modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10गणपती बाप्पा म्हटलं की सर्वात महत्वाचा मोदक , मी नेहमीच्या मोदकामध्ये काहीतरी ट्विस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे नक्की करून बघा खरंच छान झाला तुम्हाला हि नक्की आवडेलDhanashree Suki Padte
-
पान मावा मोदक (pan mawa modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकबाप्पा साठी रोज वेगवेगळी प्रकारचे मोदक तयार केले जातात तसेच मी पण पान मसाला गुलकंद व रोज फ्लेवर चा मोदक तयार केला आहे तुम्हाला पण न नक्की आवडेल Nisha Pawar -
रसमलाई रोझ मावा शॉर्ट्स (rasmalai rose mawa shots recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 बंगाल मधील प्रसिद्ध रसगुल्ला आणि वेस्टर्न कल्चर च्या केकची क्रिम वापरून मी हे रसमलाई रोसे मावा शॉर्टस बनवले आहे. तुम्ही पण करून बघा अफलातून लागतात Swara Chavan -
उकडीचे ड्रायफ्रूटस मावा मोदक (ukadiche dryfruits mawa modak recipe in marathi)
#cooksnapUks kitchen sedam यांची रेसिपी कुकस्नॅप केली थोडा बदल म्हणजे खसखस न वापरता मी यात मावा वापरला भन्नाट झाली. Supriya Devkar -
इन्संट मावा मोदक (instant mawa modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
गुलकंद स्टफ मावा मोदक (gulkand stuff mawa modak recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव स्पेशलहे मावा मोदक मी खास बनवले ते सिमला मिरचीत मला गणपती बाप्पाचा आकार दिसला म्हणून.... Deepa Gad -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gur उकडीचे मोदक गणपती ला आवडणारे असे नारळाचे मोदक Shobha Deshmukh -
थंडाई मावा केक विथ केसरिया थंडाई (thandai mawa cake with kesariya thandai recipe in marathi)
#hrकेसरिया थंडाई हे बदाम, बडीशेप, टरबूजाच्या बिया, गुलाबच्या पाकळ्या, मिरपूड, खसखस, वेलची, केशर, दूध आणि साखर यांचे मिश्रण असलेले एक भारतीय शित पेय आहे. हे मूळ भारतातील उत्तर प्रदेश व राजस्थान मध्ये सापडते. महाशिवरात्र आणि होळी च्या उत्सवांशी ह्या पेयाचा संबंध आहे. ह्याच्यात बदाम थंडाई आणि भांग थंडाई असे मुख्यता दोन प्रकार आढळून येतात. ह्या वेळेस काहीतरी वेगळे करून पहावे म्हणून थंडाई केक बनवण्यचा हा एक प्रयत्न... Yadnya Desai -
मावा केक (mawa cake recipe in marathi)
#GA4 #Week22 #Egglesscake हा कीवर्ड घेऊन मी मावा केक तयार केला आहे. Dipali Pangre -
-
-
मावा जिलेबी (mawa jalebi recipe in marathi)
#पश्चिम#मध्य प्रदेश- मध्यप्रदेश मधील ट्रॅडिशनल रेसिपी मावा जिलेबी मध्यप्रदेश मध्ये कोणत्याही सणासुदीच्या कार्यक्रमात स्वीट म्हणून मावा जिलेबी केली जाते. Deepali Surve -
ड्रायफ्रूट श्रीखंड (dryfruit shrikhanda recipe in marathi)
आज नवरात्रीचा पहिला दिवस आमच्या कडे देवी बसतात मग आज श्रीखंड करायचे ठरवले. Hema Wane -
-
मावा केसर पिस्ता आईस्क्रीम (mawa kesar pista ice cream recipe in marathi)
आईस्क्रीम रेसिपी काॅन्टेस्ट #icr Archana Ingale -
-
-
पोह्यांचे मोदक (pohyanche modak recipe in marathi)
#gur प्रसादासाठी मस्त भन्नाट आणि पौष्टिक रेसिपी Trupti Gore Raut -
मावा पिस्ता मोदक (mawa pista modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदक गणपती बाप्पाचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे मोदक मोदकाचे अनेक प्रकार आहेत त्यातलाच मावा मोदक आज मी बाप्पांसाठी बनवले आहेत चला तुम्हाला दाखवते Chhaya Paradhi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15486182
टिप्पण्या (2)