चिझी व्हेजी सॅन्डविच (cheese veg sandwich recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

"चिझी व्हेजी सॅन्डविच"
सॅन्डविच चे सुद्धा किती प्रकार असतात... आमच्या लहानपणी काकडी, टोमॅटो, गाजर स्वच्छ धुवून पुसून साल न काढता खायचे.. जेवताना कांदा कापून किंवा बुक्की मारून तोडायचा आणि खायचा..असे स्लाईस बनवा मग ब्रेड मध्ये भरा,चिझ ,बटर असलं काही नव्हते.असो..काळानुसार आपण ही बदल करून घेतला पाहिजे..
आमच्या घरी आवडणारा सॅन्डविच चा प्रकार..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंधरा मिनिटे
दोन तीन
  1. 1काकडी
  2. 1कांदा
  3. 1गाजर
  4. 2उकडलेले बटाटे
  5. हिरवी चटणी आवडीनुसार
  6. लाल चटणी आवडीनुसार
  7. 1/2 टीस्पूनमिक्स हर्ब
  8. 1/2 टीस्पूनओरेगॅनो
  9. 1/2 टीस्पूनपेरी पेरी मसाला
  10. 1/2 टीस्पूनचिली फ्लेक्स
  11. 1/2 टीस्पूनकाळीमिरी पावडर
  12. 4अमुल चिज क्युब
  13. 3उकडलेले बटाटे
  14. 6ब्रेड स्लाइस

कुकिंग सूचना

पंधरा मिनिटे
  1. 1

    कांदा काकडी टोमॅटो गाजर धुवून पुसून साल काढून स्लाईस कापून घ्या.. बटाट्याच्या स्लाईस कापून घ्या.

  2. 2

    दोन ब्रेड स्लाइस घेऊन एकाला हिरवी चटणी व दुसऱ्याला लाल चटणी लावून घ्या.. एका स्लाइस वर कांदा टाॅमेटो, बटाटा, काकडी स्लाइस ठेवून त्यावर काळीमिरी पावडर,चाट मसाला,पेरी पेरी मसाला घालून घ्या.त्यावर चिझ किसून घ्या किंवा चिझ स्लाइस ठेवून घ्या.वर दुसरा ब्रेड स्लाइस ठेवून द्या त्यावर चिझ किसून घ्या व मिक्स हर्ब,ओरेगॅनो, चिली फ्लेक्स भुरभुरावे..

  3. 3
  4. 4

    ओव्हन मध्ये एक मिनिटांसाठी ठेवून गरम करून घ्या.. मस्त मस्त गरमागरम सॅन्डविच सर्व्ह करा..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
लता धानापुने
रोजी

Similar Recipes