श्रावण घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)

नंदिनी अभ्यंकर @Nandini_homechef
श्रावण घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम घेवड्याची भाजी निवडून घेणे नंतर त्यात दोन बटाटे चिरून घालावे.एका कढईत तेल तापत ठेवणे तेल तापले की त्यात जिरं, मोहरी, हिंग, हळद व सुकी लाल मिरची घालून फोडणी करून घ्यावी.
- 2
नंतर त्या फोडणीत एवढ्या ची भाजी व बटाटे घालून मिक्स करून घेणे आता त्यावर दोन मिनिटं झाकण ठेवून एक वाफ आणून द्यावी नंतर तिखट, धने पावडर, गरम मसाला, गोडा मसाला, चवीनुसार मीठ घालून भाजी मिक्स करणे व पुन्हा दोन मिनिटं झाकण ठेवणे व एक वाफ येऊ द्यावी.
- 3
नंतर त्यात दाण्याचे कूट व खवलेले खोबरे घालून मिक्स करणे श्रावण घेवडा भाजी तयार
- 4
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
श्रावण घेवड्याची भाजी (ghevdyachi bhaji recipe in marathi)
#ccs #cookpad ची शाळा# सत्र दुसरे Chhaya Paradhi -
श्रावण घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#ccs ... Cookpad शाळेचे दुसरे सत्र...श्री दत्तगुरू ची आवडती श्रावण घेवडा भाजी...अगदी कमी साहित्यात होणारी.. Varsha Ingole Bele -
श्रावण घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#ccs कूकपॅड ची शाळा सत्र -२यामध्ये मी आज दत्त गुरुची आवडती भाजी श्रावण घेवडा ही बनवली आहे.आमच्याकडे देवाला दाखवायच्या नेवेद्य मध्ये शक्यतो कांदा-लसुण नाही वापरत म्हणून कांदा-लसुण विरहीत ही भाजी कशी बनवायची ते आज पाहूयात... Pooja Katake Vyas -
श्रावण घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#ccsकुकपॅड ची शाळा या थीम निमित्याने मस्त आवडती श्रावण घेवड्याची भाजी....थोडी वेगळ्या पद्धतीने...मस्त फ्राय करुन,मस्त होते ,करुन पहा तुम्ही पण... Supriya Thengadi -
घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#ccs# दत्तगुरु ची आवडती भाजी घेवडा# चॅलेंज रेसिपी कुकपॅड शाळा Minal Gole -
कच्छी दाबेली (Kutchi dabeli recipe in marathi)
#ccs#Cookpad ची शाळा सत्र दुसरेएक चटपटीत व स्वादिष्ट आशी पाककृती. Arya Paradkar -
-
श्रावण घेवड्याची भाजी (वाल पापडी) (ghevdyachi bhaji recipe in marathi)
#ccs#श्रावणघेवड्याचीभाजीकुकपॅडची शाळा सत्र दुसरेदंत्तगुरुची आवडती भाजीघेवडा वर्गीय भाजी वाल पापडी😊👍 Vandana Shelar -
सात्विक श्रावण घेवडा (ghevda recipe in marathi)
ही भाजी सुकी छान होते.त्यामुळे टिफीनला न्यायला बरी पडते.फायबर युक्त अशी आहे.पोषण्युक्त आहे.दत्तगुरु ची आवडती भाजी.:-)#ccs Anjita Mahajan -
घेवड्याची भाजी(कांदा लसुण नसलेली) (ghevdyachi bhaji recipe in marathi)
#ccs#कुकपॅड ची शाळा सत्र..2#दत्तगुरूची आवडती भाजी.पावसाळ्यात ह्याभाजीला खुपच छान चव असते म्हणून आवर्जून खावी. Hema Wane -
झणझणीत घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#ccs#कुकपॅडचीशाळा "दत्त गुरूंची आवडती भाजी" " झणझणीत घेवडा भाजी" लता धानापुने -
श्रावण घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#ccsकुकपॅड ची शाळा . माझी ही कुकपॅड च्या शाळेसाठी केलेली २००वी रेसिपी आहदत्तगुरुंची प्रिय भाजी श्रावण घेवडा खुप छान चविष्ट असा भाजीचा प्रकार आहे. Suchita Ingole Lavhale -
बिन्स भाजी (घेवडा भाजी) (beans bhaji recipe in marathi)
कुकपॅडची शाळा सत्र दुसरेहोमवर्क पोस्ट रेसिपीज चॅलेंजदत्तगुरुची आवडती भाजीश्रावणीघेवडा भाजी😋😋 Madhuri Watekar -
-
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#ccsकूकपॅड ची शाळा सत्र दुसरे यासाठी मी बटर चिकन बनवले आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
दत्तगुरूंची आवडती - घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#ccsघेवड्याची भाजी म्हटले की सगळे नाकं मुरडतात, परंतु अशा पद्धतीने बनवलेली भाजी खूप छान लागते. नक्की करून पहा Shital Muranjan -
घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#ccs#कुकपॅडची_शाळा#सत्र_दुसरे#घेवडा_भाजी'उपटूनी वेल घेवड्याचा' हे दत्तगुरूंचे गाणं खूप प्रसिद्ध आहे. दत्तगुरुंना ही घेवड्याची भाजी खूपच आवडीची आहे असे म्हणतात. म्हणून शक्यतो गुरुवारी ही भाजी नैवेद्यासाठी बनवतात. या भाजी मधे कांदा लसूण काहीही न घालता अगदी थोडेच मीठ मसाले घालून पण ही भाजी खूपच चविष्ट लागते. Ujwala Rangnekar -
श्रावण घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
दत्त गुरूची आवडती भाजी घेवडा भाजी अगदी सात्विक प्रमाणे बनवली आहे.#ccs Sangeeta Naik -
मसुर खिचडी (masoor khichdi recipe in marathi)
#ccs#मसुर खिचडी#cookpad ची शाळा , सत्र १# मी शिल्पा ताई कुलकर्णी यांची रेसीपी कुक स्नॅप केली आहे Anita Desai -
पौष्टिक झटपट मिक्स इडली (mix idli recipe in marathi)
#cookpad chi शाळा दुसरे सत्र#css Savita Totare Metrewar -
दत्त गुरुंजीची प्रिय घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#ccs: २ : मी सात्विक घेवड्याची भाजी बनवून दाखवते. ही भाजी दत्त गुरुजीं ची आवडती भाजी आहे. Varsha S M -
घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#श्रावणात ही भाजी छान लागते .म्हणजे वेगळी वालपापडी असते ती. हल्ली हा घेवडा कधीही मिळतो पण पावसाळ्यात मिळणारा घेवडा चविष्ट लागतो. Hema Wane -
श्रावणी घेवडा बटाटा भाजी (ghevda batata bhaji recipe in marathi)
#Cook_along#cna#Cooksnap_july#श्रावणी घेवडा बटाटा भाजी... माझी मैत्रीण @cook_SupriyaGhude97 घुडे यांची 26 जुलै 2021 रोजीची श्रावणी घेवडा भाजी मी आज cooksnap केली आहे. फक्त या भाजीत मी कांदा घातलेला नाहीये.. सुप्रिया, खूप चविष्ट आणि चवदार अशी ही भाजी झालीये.घरी सगळ्यांना खूप आवडली. Thank you so much for this delicious recipe..😊🌹❤️ घेवडा.. श्री दत्तगुरूंची अतिशय आवडती भाजी.. या भाजीचे वर्णन खुद्द गुरुचरित्रामध्ये देखील केलेले आहे.. दत्त जयंतीचा नैवेद्य, श्रीगुरुचरित्राचे पारायण केल्यावर दाखवण्यात येणाऱ्या नैवेद्याच्या पानात घेवड्याची भाजी असतेच..श्री गुरुचरित्र : अध्याय त्रेपन्नावा : अवतरणिका**घेवडा उपटोनिया दरिद्रियाचा । कुंभ दिधला हेमाचा ।वर्णिला प्रताप श्रीगुरुचा । अष्टादशाध्यायांत ॥३६॥ ** असे अतिशय सुंदर वर्णन आणि महत्व श्री गुरुचरित्रात केले आहे..लोह पोटॅशियम विटामीन बी कॉम्प्लेक्स यांनी परिपूर्ण असलेली ही भाजी आपल्या रोजच्या आहारात असणे अत्यंत गरजेचे आहे..चला तर मग श्री दत्तगुरुंना आवडणारी आणि अतिशय पौष्टिक अशी श्रावणी घेवड्याची भाजी करु या.. Bhagyashree Lele -
श्रावण घेवडा भाजी (मोडाची मटकी घालून) (ghevda bhaji recipe in marathi)
#ccs#week2श्रावण घेवडा पूर्वी श्रावणातच मिळायचा.आता ही सदैव मिळणारी भाजी.साधीच पण चविष्ट व फायबरयुक्त . पूर्वी हा घेवडा थोडा चपटा असा मिळत असे आणि त्याच्या दोन्ही बाजूच्या शिरा सोलाव्या लागायच्या.आता या श्रावण घेवड्याचा वाण खूपच बदलला आहे.तरीही गोडसर अशा या शेंगांना भाजीबरोबरच पुलाव,बिर्याणी, सूप,चायनीज यामध्ये खूपच अग्रस्थान मिळाले आहे.कुकपँडच्या या शाळेत डब्यामध्ये लहानपणी आवर्जून नेली जायची ही भाजी त्याची आठवण झाली!मंगळागौरीची भाजी म्हणूनही या भाजीचे महत्त्व आहे.श्री दत्तगुरुंच्या नैवेद्यासाठी ही भाजी करतात.श्रीगुरुचरित्राच्या अठराव्या अध्यायात याची कथा वर्णन केली आहे.गरिब ब्राह्मणाला देवळात एक यति भेटतात.त्यांना घेऊन ते घरी भोजनासाठी आणतात.बायकोही साधीशी असते.मिळेल त्या भिक्षेवर ते रहात असतात.परसामध्ये खूप पसरलेला असा घेवड्याचा मोठा वेल असतो,भरपूर शेंगा आलेल्या असतात,त्याचीच भाजी तिने त्यादिवशी स्वयंपाकात केलेली असते.हे यति(खरे प्रत्यक्ष दत्तगुरुच!)भोजन झाल्यावर निघताना प्रसन्न होतात पण जाताना या वेलीला उखडून तोडून टाकतात.ब्राह्मणाला आणि पत्नीला वाईट वाटते.खूप खिन्न होतात.सगळ्या वेलीचा पसारा आवरुन आणखी उरलेली मुळे तोडताना जेव्हा जमिन खणू लागतात तेव्हा खणखण आवाज येतो व भरलेल्या सोन्याच्या मोहरांचा हंडा सापडतो.हा दत्तमहाराजांचाच कृपाप्रसाद मिळाला आणि प्रत्यक्ष दत्तगुरुंनीच मार्ग दाखवून त्यांचे दारिद्रय संपवले...अशी ही कथा...म्हणून घेवड्याच्या भाजीला दत्तगुरुंच्या नैवेद्यात स्थान आहे.गुरुचरित्र हे आपल्याकडे वेदांइतकेच महत्वाचे आहे!अशी ही घेवड्याची भाजी कशी करायची तेही बघू या...।।श्रीअवधूत चिंतन गुरुदेवदत्त ।।🌹 Sushama Y. Kulkarni -
-
पौष्टिक स्टफ्ड रवा इडली (stuffed rava idli recipe in marathi)
#ccs# cookpad ची शाळा सत्र दुसरेइडलीचा झटपट प्रकार पौष्टिक "स्टफ्ड रवा इडली"तुम्ही सकाळचा नाश्ता किंवा संध्याकाळचा नाश्ता यासाठी परिपूर्ण रेसिपी आहे रेसिपी तुम्ही नुसती सुद्धा खाऊ शकता किंवा चटणी सोबत पण खाऊ शकतातर मग बघुय स्टफ्ड इडल साठी लागणारे साहित्य व कृती Sushma pedgaonkar -
फरस बी / श्रावण घेवडा भाजी (shravan ghevda bhaji recipe in marathi)
#cooksnap# सुप्रिया ठेंगडी यांची ही रेसिपी आज मी cooksnap केली आहे. नेहमी पेक्षा वेगळी चव वाटली या भाजीची...छान लागते... Varsha Ingole Bele -
श्रावण घेवडा भाजी (shravan ghevda bhaji recipe in marathi)
श्रावण घेवडा ही श्री दत्त गुरूंची आवडती भाजी आहे.ही रेसिपी मी केरळ ला हाउस बोट वर खाल्ली होती. ह्या भाजी ला beans poriyal म्हणतात. एकदम सात्त्विक आहे . भरपूर ओले खोबरे व अजिबात मसालेदार नसल्याने चविष्ट लागते.माझ्या घरी सगळ्यांना च ही भाजी खूप आवडते. Rashmi Joshi -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15563678
टिप्पण्या (3)