चिकाचे लाडु (खरवसाचे) (chikache laddu recipe in marathi)

Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149

#dfr
दिवाळी फराळ चॅलेंज
दिवाळीची सुरवात वसुबारस या दिवसा पासुन होते. फराळाचे पदार्थ लाडु,चिवड,शंकर पाळे,चकल्या,अनरसे असे बनवल्या जाते. मी वसुबारसे च्या निमीत्याने. वसुचे(गाईचे)चिक (खरवस) या पासुन तयार होणारे लाडु तयार केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१तास
२व्यक्ती
  1. 1/2 लिटर गाईचा चिक(खरवस)
  2. 1 पावसाखर

कुकिंग सूचना

१तास
  1. 1

    प्रथम चिकाचे दुध एका भांड्यात टाकले. कुकर मध्ये ठेवून चार शिट्टया होऊ दिल्या.

  2. 2

    गडा तयार झाला. किसुन घेतला.

  3. 3

    साखर मिक्स करून गॅसवर कढई मध्ये घट्ट होई पर्यंत होऊ दिले. नंतर लाडु बांधले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes