भाजणीची चकली (bhajnichi chakli recipe in marathi)

Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243

#dfr
भाजणीचे चकली

भाजणीची चकली (bhajnichi chakli recipe in marathi)

#dfr
भाजणीचे चकली

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 4ग्लास भाजणीचे पीठ
  2. 4 चमचातेल
  3. 1-1/2ग्लास पाणी
  4. 4 चमचातिखट
  5. 1/2 टेबलस्पून हळद
  6. मीठ चवीनुसार
  7. तीळ

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम पिठात चार चमचे तेल कोमट गरम करून मोहन द्या त्यानंतर 1 1/2गिलास पाणी गरम करून त्यात तिखट मीठ हळद घालून घेऊ आणि पाणी थंड झाल्यावर ते पाणी ने पीठ म्ळुन घेऊ.

  2. 2

    आणि तेल गरम झाला की चकली तळून घ्यावे चकली तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243
रोजी

Similar Recipes