गोड शंकरपाळी (god shankarpali recipe in marathi)

कुकिंग सूचना
- 1
सर्वात अगोदर तेल साखर दूध आणि पाणी मिक्स करून गॅस वर साखर विरघळेपर्यंत गरम करणे आणि मग गॅस बंद करणे.
- 2
आता ते साखर तेल आणि पाण्याचे मिश्रण थंड झाले की त्यामध्ये बसेल एवढा मैदा आणि मीठ घालून घेणे. आणि छान घट्ट पीठ मळून घेणे.
- 3
आता मळलेले पीठ अर्धा ते एक तास बाजूला ठेवून देणे नंतर कढईमध्ये तेल घालून तेल तापत ठेवणे दुसरीकडे मळलेल्या पिठाचा चपाती पेक्षा मोठा उंडा घेऊन त्याची जाडसर पोळी लाटून घेणे. आता साईट च्या कडा कट करून घेणे.
- 4
आता सुरीच्या साह्याने आपल्या आवडीच्या आकारानुसार फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे शंकरपाळे कापून घेणे. तापलेल्या तेलामध्ये थोडे थोडे शंकरपाळे घालून अगोदर मोठ्या गॅसवर व थोडासा कलर चेंज झाला की मंद गॅसवर सतत हलवत हलवत शंकरपाळी तळून घेणे म्हणजे अगदी एक सारखा कलर येतो
- 5
शंकरपाळी गुलाबी रंगावर झाली की काढून घेणे कारण नंतर थंड झाली की तिचा कलर थोडा डार्क होतो.
यांनी लिहिलेले
Similar Recipes

गोड शंकरपाळी (god shankarpali recipe in marathi)


गोड शंकरपाळी (god shankarpali recipe in marathi)


शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)


गोड शंकरपाळी (god shankarpali recipe in marathi)


आषाढातील तळन - गोड शंकरपाळी (God Shankarpali Recipe In Marathi)


खस्ता गोड शंकरपाळी (god shankarpale recipe in marathi)


गोड खुसखुशीत शंकरपाळी (God Shankarpali Recipe In Marathi)


गोड शंकरपाळी (god shankarpali recipe in marathi)


गोड शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)


गोड शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)


फ्लोरल शंकरपाळी (flower shankarpali recipe in marathi)


शंकरपाळी (Shankarpali Recipe In Marathi)


खुसखुशीत गोड शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)


गोड शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)


गोड शंकरपाळी (god shankarpali recipe in marathi)


गोड व खुशखुशीत शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)


गोड खुसखुशीत शंकरपाळी (shankarpale recipe in marathi)


खुसखुशीत शंकरपाळी (Shankarpali Recipe In Marathi)


गोड शंकरपाळी (god shankarpali recipe in marathi)


चटपटी चुरचुरीत शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)


शंकरपाळी (shankarpali receipe in marathi)


शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)


शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)


शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)


खारी शंकरपाळी (Khari shankarpali recipe in marathi)


शंकरपाळी. (shankarpali recipe in marathi)


शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)


शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)


शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)


शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)

टिप्पण्या