काबुली चणा नमकीन (kabuli chana namkin recipe in marathi)

Chetana Bhojak @chetnab_26657014
काबुली चणा नमकीन (kabuli chana namkin recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी चणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायचे चणे भिजल्यानंतर गाळणी वर पूर्णपणे पाणी काढून चणे सुखे करून घ्यावे
- 2
चणे ट्रे मध्ये टाकून दोन तास टाकून पंख्याखाली दोन तास वाळून घायचे
- 3
आता दिल्या प्रमाणे सगळे मसाले ताटात काढून मसाला मिक्स करून घेऊ
- 4
आता तळलेल्या चण्यावर मिक्स केलेला मसाला
टाकून घेऊ
धना, जिरा,बडिशेप ची पण पावडर टाकून घेऊ - 5
तयार चना मसाला नमकीन
- 6
- 7
- 8
Similar Recipes
-
पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohyancha chivda recipe in marathi)
#dfr#पोहेचिवडापातळ पोह्यांचा चिवडा आमच्याकडे खूप आवडीने खाल्ला जातो दिवाळी शिवाय ही बर्याचदा घरात तयार होतो प्रवासासाठी घरात काही चटपटीत खाण्यासाठी हा पोह्यांचा चिवडा नेहमी तयार होतोविदर्भात सर्वात जास्त पोह्यांचा चिवडा हा तयार करून खाल्ला जातोरेसिपी तून बघूया पोह्यांचा चिवडा Chetana Bhojak -
पुणेरी स्टाईल लक्ष्मीनारायण चिवडा (laxminarayan chivda recipe in marathi)
#ks2#chivdaसुसंस्कृत, देखणे, दैदिप्यमान, संस्कृतीरक्षक पुणे!फार प्राचीन इतिहास या शहराला लाभला असल्याने या शहराला महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी देखील मानले जातेमुळा मुठा नदीच्या किनायावर वसलेले पुणे शहर भारतातील आठव्या क्रमांकाचे आणि महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहेदगडुशेठ हलवाई गणपती हे पुण्यातील नागरिकांचे अढळ श्रध्दास्थान!बरीच पर्यटक स्थळे पुण्यात आहे जे आपण फिरून कधीच पूर्ण करू शकणार नाही गणेशोत्सवाची परंपरा, विसर्जन मिरवणुकीतील क्रम या गोष्टीही वारसा म्हणून नोंदविणे गरजेचे आहे. पुणे आणि खवय्ये हे एक समीकरण आहे. पुण्यातील पारंपरिक पदार्थ, ऐतिहासिक परंपरा लाभलेली हॉटेल आणि मिसळीसारखा लाडका पदार्थ या साऱ्याची नोंद करायला हवी. अशा प्रकारे नोंद केल्यानंतर त्या त्या भागांत वारसाकेलेले ठिकाण वस्तू आणि खाद्यसंस्कृती नक्कीच अनुभव करायला पाहिजेभोर तालुक्यात आंबेमोहोर हा सुवासिक तांदुळ विशेष करून घेतला जातो त्याशिवाय मुळशी तालुका कमोद जातीच्या तांदळाकरता आणि जुन्नर जिरेसाळ तांदळाच्या जातीकरता फार प्रसिध्द आहे. त्यामुळे पोह्याचे ही उत्पादन भरपूर प्रमाणात पुणे या जिल्ह्यात होतेपुण्यात बऱ्याच खाद्यसंस्कृती आणि खाद्यपदार्थ मनोपल्ली तयार केले जातात त्यातलाच एक प्रकार लक्ष्मीनारायण चिवडा हा चिवडा जगभरात प्रसिद्ध झाला आहे आता आपल्याला हा चिवडा घेण्यासाठी पुण्यात ही जायची गरज नाही प्रत्येक ठिकाणी हा चिवडा आपल्याला अवेलेबल असतो. सगळ्यांच्या आवडीची अप्रतिम अशी चव त्या चिवड्याची आहे भरपूर मावा वापरून हा चिवडा तयार केला जातो.घरात कशाप्रकारे तयार केला हे रेसिपीतुन नक्कीच बघा आणि ट्राय करून बघा Chetana Bhojak -
काबुली चना मसाला (Kabuli chana masala recipe in marathi)
#Gprगुडी पाडवा स्पेशल#Healthydietसणासुदीत हे सर्वांचे आवडते आहे आणि भात आणि चपाती बरोबर खायला खूप छान आहे. Sushma Sachin Sharma -
काबुली चना उसळ (Kabuli Chana Usal Recipe In Marathi)
#GRU: हेल्दी आणि टेस्टी काबुली chana उसळ रस्सा रेसिपी. Varsha S M -
दुधी भोपळा चणा डाळ भाजी(Dudhi Chanadal Bhaji Recipe In Marathi)
#BR2दुधी भोपळ्याच्या भाजी खूप छान टेस्टी असे कॉम्बिनेशन आहे एकच भाजी केली की दुसरे वरण किंवा पातळ भाजी करण्याची गरज पडत नाही ही भाजी पोळी आणि भाताबरोबर आपल्याला खाता येते.मला खूपच आवडते ही भाजी थोडी पातळ रस्सेदार केली म्हणजे अजून खायला छान लागते. Chetana Bhojak -
चणा करी (chana curry recipe in marathi)
#cf आज मी मस्त आणि चमचमीत अशी चना करी बनवली आहे Nanda Shelke Bodekar -
कारल्याची भाजी (karle Bhaji Recipe In Marathi)
#PRRजेवणाचे ताट पान वाढताना आपल्याकडे भारतीय पद्धतीत पंचरसाचे महत्त्व आहे पंचरस म्हणजे आंबट, तिखट, गोड ,फिकट ,कडू अशा सगळ्या प्रकारचे पदार्थ चवीचे पदार्थ ताटात वाढले जातात.त्यातलाच कारल्याची भाजी हा एक प्रकार थोडा का होईना पण ताटात वाढण्यासाठी तयार केला जातो.कारले मला खूप आवडतात आजी खूप छान कारले करायचे आज आजीला जाऊन 9 महिने झाले पण तिची आठवण खूप येते तिच्या हातचे सगळेच पदार्थ खूप छान लागायचे कारल्याची भाजी तिची इतकी प्रसिद्ध होती येणाऱ्या प्रत्येक लोक तिच्या हाती कारल्याची मागून खायचे. विशेष म्हणजे तिची भाजी कधीच कडू लागली नाही खूपच चविष्ट अशी भाजी ती तयार करायचीमाझी आजी नेहमीच माझ्या आठवणीत राहील तिने तयार केलेल्या तिच्या पदार्थांमुळे तिच्यामुळे मी भरपूर काही शिकले म्हणून ती कधीच माझ्या मनातून जाणार नाही.ही भाजी अगदी साध्या सोप्या पद्धतीने तयार केली आहे. Chetana Bhojak -
-
आलू टूक (aloo tuk recipe in marathi)
#pr#potato#सिंधीआलूटुक#बटाटासिंधी आलू टूक हा प्रकार खास सिंधी कम्युनिटी चा फेमस असा स्नॅक्स चा प्रकार आहे . आलू आणि सिधी यांची मैत्री पक्की असते कोणताही सिंधी असो त्याचा दिवस आलू खाल्ल्याशिवाय पूर्ण होत नाही सर्वात जास्त आलू खाणारे जर कोणी कम्युनिटी असेल तर ती संधी आहे. सिंधी लोकांच्या कार्यक्रमात, लग्न समारंभात हा प्रकार ठेवला जातो प्रत्येक शहरात सिंधी कॉलनी, सिंधी मार्केट असतात त्या मार्केटमध्ये तुम्हाला हा आलू गाड्यांवर विकतांना दिसतील. आलू तळून वरून मसाला टाकून आलू टूक तयार केला जातो . भरपूर आलूचे तळलेले प्रकार सिंधी मध्ये दिसते आलू टिक्की, आलू चाट, पेटिस हे सगळे प्रकार सिंधी लोकांमध्ये आवडीने खाल्ले जातातछोटे आलू असतील तर त्यापासून तयार केला जातो पण छोटे आलू नसतील तरी पण मोठ्या आलू चे काप करून तयार केला जातोरेसिपी तून नक्कीच बघा सिंधी आलू टूक कशाप्रकारे तयार केला Chetana Bhojak -
चटपटीत नमकीन चनादाल (namkeen chana dal recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळीला विवीध प्रकारच्या फराळाची रेलचेल असते .यात नमकीन,तिखट,गोड हे प्रकार मुख्यत्वे असतात.आज असाच चटपटीत फराळाचा प्रकार करणार आहे . Jyoti Chandratre -
-
स्टीम मुठीया (MUTHIYA RECIPE IN MARATHI)
#स्टीम हे मी कोबी पासून बनवले आहे ...एकदम सोपे आणि खायला एकदम टेस्टी आहे..माझ्या घरी सगळ्यांना खूप आवडते...तुम्ही पण करून बघा नक्की आवडेल... Kavita basutkar -
मिक्स डाळ वडे (Mix Dal Vade Recipe In Marathi)
#ASRआषाढी मध्ये तळणीचे पदार्थ तयार करायचे हे शास्त्र असते त्याप्रमाणे मिक्स डाळीचे वडे तयार केले खायला एकदम चविष्ट आणि मस्त असे हे वडे कुरकुरीत लागतात यात वापरली गेलेली तुरीची डाळ ही सालासकट घेतली आहे घरची गावरान तुरीची डाळ असल्यामुळे हे वडे अजून चविष्ट लागतात.तुमच्याकडे ही जर सालासकट तुरीची डाळ असेल ती डाळ खाल्ली जात नसेल वरण बनवण्यासाठी तर अशा प्रकारचे वडे तयार केले आणि ते भाताबरोबर खाल्ले तरी खूप छान लागतात. तर बघूया रेसिपी Chetana Bhojak -
-
मटार कचोरी (matar kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12नमस्कार मैत्रिणिनो आज मी तुमच्याबरोबर मटार कचोरी ची रेसिपी शेअर करत आहे.हे कचोरी खूपच टेस्टी व क्रिस्पी लागतात.मी नेहमी ताजे मटार असतील त्याच्या कचोरी बनवते पण जर ते नसतील तर तुम्ही फ्रोजन मटर चार ही वापर करू शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा .Dipali Kathare
-
सिंधी आलू टुक (sindhi aloo takku recipe in marathi)
#pe#potato#सिंधीआलूटुक#बटाटासिंधी आलू टूक हा प्रकार खास सिंधी कम्युनिटी चा फेमस असा स्नॅक्स चा प्रकार आहे . आलू आणि सिधी यांची मैत्री पक्की असते कोणताही सिंधी असो त्याचा दिवस आलू खाल्ल्याशिवाय पूर्ण होत नाही सर्वात जास्त आलू खाणारे जर कोणी कम्युनिटी असेल तर ती संधी आहे. सिंधी लोकांच्या कार्यक्रमात, लग्न समारंभात हा प्रकार ठेवला जातो प्रत्येक शहरात सिंधी कॉलनी, सिंधी मार्केट असतात त्या मार्केटमध्ये तुम्हाला हा आलू गाड्यांवर विकतांना दिसतील. आलू तळून वरून मसाला टाकून आलू टूक तयार केला जातो . भरपूर आलूचे तळलेले प्रकार सिंधी मध्ये दिसते आलू टिक्की, आलू चाट, पेटिस हे सगळे प्रकार सिंधी लोकांमध्ये आवडीने खाल्ले जातातछोटे आलू असतील तर त्यापासून तयार केला जातो पण छोटे आलू नसतील तरी पण मोठ्या आलू चे काप करून तयार केला जातोरेसिपी तून नक्कीच बघा सिंधी आलू टूक कशाप्रकारे तयार केला Chetana Bhojak -
चणा करी मसाला (chana curry masala recipe in marathi)
#cf चण्याची भाजी किंवा उस्सळ हे दोन्ही सर्व सामान्याच्या आवडीचा प्रकार. लहानपणी उन्हाळ्यात जेव्हा भाजीची चण चण भासली तेव्हा आई हमखास ही रस्सा भाजी करायची. Priya Lekurwale -
चणा चटपटा (chana chatpata recipe in marathi)
#AsahiKaseiIndia No oil recipe ऑईल फ्री चणा चटपटा मसाला आणि कांदा टोमॅटो लिंबू घालून छान लागतो. Rajashri Deodhar -
मुळा पराठा (Mula Paratha Recipe In Marathi)
#PBR#मुळा#MULA#MULAPARATHA#मुळापराठामुली पराठा माझी आई खूप छान बनवते तिच्या हातचेच पराठे मला खूप आवडतात ही रेसिपी पण माझ्या आईकडूनच शिकून घेतलेली आहे आणि नेहमी आम्हाला हिवाळ्याच्या दिवसात मुळे थोडे खायला गोड लागतात या दिवसात नक्कीच पराठे करून आम्हाला रविवारच्या दिवशी खाऊ घालायची आजही मुळी पराठे करताना आईची खूप आठवण येते पण तिच्याच हातसे अजूनही पराठे हवे असे वाटते.माझ्या आईची मुली पराठा रेसिपी बघूया. Chetana Bhojak -
सात्विक चना मसाला (satvik chana masala recipe in marathi)
#ngnr#नो -गार्लिक- नो ओनियन -रेसिपीश्रावण शेप चॅलेंज Week-4#मसालाचनाचना मसाला हा बऱ्याचदा नैवेद्ययातून तयार केला जाणारा पदार्थ चनापुरी ,हलवा असा हा नैवेद्याचा मेनूठरलेला असतो बिना कांदा लसूण न घालता चना मसाला कशा प्रकारे तयार करता येईल रेसिपी तून नक्कीच बघा. बिना कांदा लसुन नही पदार्थ खूप चविष्ट आणि छान लागतो रोजचे मसाले वापरून पदार्थ छान तयार होतो. Chetana Bhojak -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5#मिक्सडाळवडा#वडा#दाळवडा#डाळवड़ा Chetana Bhojak -
-
चना मसाला ग्रेव्ही रेसिपी (chana masala gravy recipe in marathi)
#GA4#week4 आजची रेसपी आहे चना मसाला ग्रेव्ही Prabha Shambharkar -
दुधी कोफ्ता करी(Dudhi Kofta Curry Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStory#इंडियनकरी#indiancurry#chefsmithsagarप्रत्येक भारतीयाच्या घरातून तयार होणारी प्रमुख अशी करी म्हणजे दुधी कोफ्ता करी हे तुम्हाला बाहेर क्वचितच मिळेल.दुधी कोफ्ता करी जवळपास घरातच तयार होणारी डिश आहे खूप कमी रेस्टॉरंट मेनू मध्ये आपल्यालाही डिश बघायला मिळेल त्यामुळे घरात खूप चांगल्या पद्धतीने हे डिश तयार करता येते त्यानिमित्ताने दुधी पण आहारातून घेता येते माझ्याकडे दुधी खाण्यासाठी कोफ्ता केला तरच दूधी आहारातून घेतली जाते. दुधीचा रायता कोफ्ता करी, थेपले अशाप्रकारे आहारातून दुधी घेतली जाते.इथे मी दुधीचे कप्ता करताना उकडलेला बटाटा वापरल्यामुळे कोफ्ते खूप छान तयार होतात. Chetana Bhojak -
आलू पनीर स्टफ पराठा (Aloo Paneer Stuff Paratha Recipe In Marathi)
विकेंड स्पेशल रेसिपी मध्ये आलू पनीर पराठा रेसिपी शेअर करत आहे. पराठा सगळ्यांनाच खूप आवडतो सकाळी ब्रेकफास्ट मध्ये केला म्हणजे लंच काहीतरी हलके-फुलके केले तरी चालते. हेवी पोटभरीचा असा हा नाश्त्याचा प्रकार आहे तुम्ही संध्याकाळी ही हा पराठा तयार करून घेऊ शकतात. चवीला खूप छान हा पराठा लागतो.तर बघूया आलू पनीर पराठा रेसिपी Chetana Bhojak -
दुधी भोपळ्याची चणा डाळ (Dudhi Bhopla Chana Dal Recipe In Marathi)
#Healthydietदुधी भोपळ्याची चणा डाळ ही आरोग्यदायी डाळ आहे. भात आणि चपाती बरोबर खूप छान लागते. Sushma Sachin Sharma -
खानदेशी उडदाचे वडे (khandesi udadache vade recipe in marathi)
#ks4 महाराष्ट्राचे खानदेश या भागातल्या आपल्या सर्वांना गर्व होईल अशा कवयित्री आपल्याला मिळाल्या'संत बहिणाबाई चौधरी' यांना असे कोणीच मिळणार याची ओळखत नाही बहिणाबाई ज्या समाजाचा होत्या तो समाज म्हणजे लेवा पाटील समाज, या समाजातून आपल्याला इतक्या थोर अशा कवयित्री लाभल्या निरक्षर असूनही सुंदर ओव्या रचणाऱ्या बहिणाबाई आपल्या सगळ्यांसाठी एक खूप छान उदाहरण घेऊन आल्या आज आपण प्रत्येक गृहिणीला खूप छान उदाहरण त्यांनी आपल्या कवितांमधून आपल्याला दिल्या सुगरण हा शब्द सुगरणीचा खोपा ही कविता आपल्याला देणाऱ्या बहिणाबाई बहिणाबाई च्या कविता जगभरात प्रसिद्ध आहे जीवनाचा आणि जगण्याचा खरा अर्थ आपल्याला त्यांच्या कवितातून दिसून येईल'अरे संसार संसार जसा तवा चुल्यावरआधी हाताला चटके तव्हा मिळते भाकर अरे संसार संसार खोटा कधी म्हनू नयेराऊळाच्या कयसाले लोटा कधी म्हनू नये'किती अर्थपूर्ण आणि सरळ असा या ओवीचा अर्थ आपल्याला त्यांनी आपल्याला समजवले आहेअशा अजून बऱ्याच कविता तून आपल्याला आयुष्या वर भाष्य करणाऱ्या बहिणाबाई हा ठेवा आपल्याला मिळाला आहे एक गृहिणी असून घरात काम करता करता सुचलेल्या कविता त्यांनी त्या छानपणे रचल्या1000 ते 1400 वर्षांपूर्वी पूर्वी स्थलांतरित झालेला लेवा पाटील समाज जळगाव आणि मलकापूर तालुक्यात सर्वात जास्त आपल्याला बघायला मिळेलशास्त्र, धर्म ,कर्म ,सुरक्षा कर्तव्य या तत्त्वांवर चालणारा हा समाज सुरुवातीच्या काळात क्षत्रिय म्हणून संबोधला जायचा अतिशय श्रीमंत भक्कम असा हा लेवा पाटील समाज, या समाजात शेतकरी आणि खूप मेहनती कष्ट करू अशी लोकं आपल्याला दिसतिल मी तयार केलेला पदार्थ काळ्या उडीद डाळीचे वडे या समाजाची खाद्यसंस्कृती आहे तर रेसिपी तू नक्कीच बघा कशाप्रकारे तयार केला आहे. Chetana Bhojak -
काळा चणा सलाड /काळा चणा चाट (kala chana salad recipe in marathi)
#kdr हे काळा चणा सलाड /काळा चणा चाट मी नेहमी व्यायाम करून आल्यावर खाण्यासाठी करते यामुळे जास्त वेळ एनर्जी राहते लवकर भूकही लागत नाही तसेच काळा चणा वजन कमी करण्यासाठी खूप उपयोगी आहेच आणि हेल्दी ऑप्शन आहे. Rajashri Deodhar -
-
चणा पॅटीस् (chana patties recipe in marathi)
#goldenapron3 (सेल्फ इंनोवेटिव्ह रेसिपी)#Week 15#Post 2#sprouts तेजश्री गणेश
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15671264
टिप्पण्या (18)