क्रंची पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohyancha chivda recipe in marathi)

Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
Nagpur

#dfr ....
#दिवाळी_स्पेशल

क्रंची पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohyancha chivda recipe in marathi)

#dfr ....
#दिवाळी_स्पेशल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
  1. 3 किलोपातळ पोहा(ऊन दाखवून,चाळून, गाळून साफ केलेले)
  2. 1-1/2-2 किलोतेल
  3. 3 पावशेंगदाणे
  4. 3 पाव दालियान
  5. 1 पावअख्खा मसुर (भिजवून वाळलेला)
  6. १०० ग्रॅम मक्का पोहा
  7. ५० ग्रॅम धने
  8. ५० ग्रॅम जीरे
  9. ५० ग्रॅम मोहरी
  10. 1/2 टीस्पूनहिंग
  11. 1 वाटीनारळाचे बारीक काप
  12. 2 टेबलस्पूनतिळ
  13. 2 टेबलस्पूनखसखस
  14. 2 टेबलस्पूनपिठीसाखर साखर
  15. चवीनुसारमीठ
  16. 1 टेबलस्पूनहळद
  17. 3 टेबलस्पूनलालतिखट
  18. 2 टेबलस्पूनधनीयापावडर
  19. 1/2 पावलसन पाकळ्या करून
  20. 2 किलोकांदा बारीक उभे चिरून
  21. 1 पावमिरची बारीक चिरून
  22. 1 वाटीकोथिंबीर बारीक चिरून
  23. 1 वाटीकडीपत्ता पाने

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    प्रथम एका मोठ्या पातेल्यात तेल आणि हळद घालून पोहे छान कुरकुरीत भाजून घ्यावे. व एका मोठ्या परातीत पोहा पसरवून ठेवावा

  2. 2

    व नंतर एका कढईत तळणीसाठी तेल गरम करून दालीया, खोबरयाचे बारीक काप, मक्का चे पोहे, शेंगदाणे, काजू,छान तळून घ्यावे.
    व मसुर तळून घ्यावे व नंतर कांदा छान लालसर खुसखुशीत तळून घ्यावे व मिरच्या पण त्याच तेलात तळून घ्यावे

  3. 3

    व नंतर चीवड्यांच्या फोडणी करीता एका कढईत तेल गरम करून त्यात कढीपत्ता,कोथिबिर,हिंग,धणे, लसूण पाकळ्या तीळ, खसखस, हळद यांची खमंग फोडणी तयार करून घ्यावे व नंतर.लाल तिखट, धणेपूड, चिवडा मसाला, मीठ घालून मिक्स करून घ्यावे व

  4. 4

    परातीत काढून ठेवलेल्या पोह्यांवर तयार केलेली खंमग फोडणी आणि वरील तळलेले सर्व जिन्नस व पिठ साखर घालून मिक्स करून घ्यावे अश्या प्रकारे आपला चिवडा तयार आहे

  5. 5

    तयार केलेला चिवडा हवाबंद डब्यात भरून ठेवावा म्हणजे चिवडा चांबट होत नाही

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
रोजी
Nagpur
I love cooking👨‍🍳,
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes