पावभाजी (pav bhaji recipe in marathi)

पावभाजी पूर्वी कामगारांची पोटं भरावीत म्हणून त्यांना देण्यासाठीचा पदार्थ होता. हीच आता सगळ्यांच्या घरची मेजवानीची डिश झाली आहे.
पावभाजी (pav bhaji recipe in marathi)
पावभाजी पूर्वी कामगारांची पोटं भरावीत म्हणून त्यांना देण्यासाठीचा पदार्थ होता. हीच आता सगळ्यांच्या घरची मेजवानीची डिश झाली आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पाच ते सहा चमचे लोणी गरम करून घ्या. त्यावर आलं लसूण पेस्ट परतावी. आता बारिक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून परतावे. चिमूटभर मीठ घालून व्यवस्थित मऊ होईपर्यंत हलवत हलवत शिजवावे.
- 2
कांदा आणि टोमॅटो शिजल्यानंतर अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, १ चमचा मिक्स मसाला, १ चमचा पावभाजी मसाला, आमचूर पावडर अर्धा चमचा आणि रंगासाठी शिजलेला अर्धा बीट किसून घालावा. आता शिजवलेले बटाटे आणि मटार यात घालावे. स्मॅशरने बटाटा चांगला कुस्करून घ्यायचा. आता यात थोडं थोडं अंदाजाने पाणी घालावं. व्यवस्थित मिक्स करत त्यात थोडं लोणी किंवा बटर घालावं.
आता मस्त एक उकळी आली की पावभाजी तयार ! - 3
भाजी बाऊलमध्ये घालून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर, कांदा आणि लिंबू यांनी मस्त सजवावी. आवडीनुसार वरून एक लोण्याचा गोळा सुद्धा घेऊ शकता.
- 4
आता दुसरीकडे पाव मधोमध कापून लोण्यावर भाजून घ्यावेत. झाली पाव भाजी तयार👍
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मुंबईची पावभाजी (pav bhaji recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र#मुंबईची पावभाजीआपल्या खाद्यसंस्कृतीत असे अनेक पदार्थ आहेत की.... ज्यांना खूप महत्त्वाचे स्थान आहे तसाच एक पदार्थ म्हणजे... मुंबईची चौपाटीवर मिळणारी पावभाजी... बाहेरचा व्यक्ती मुंबईत आला की.... पावभाजीचा आनंद घेतो... तेच काय तर पावभाजी मसाला वर सुद्धा... मुंबई स्पेशल पाव भाजी मसाला असं लिहिलं असतं...इतकी खास आहे मुंबईची पावभाजी रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
-
-
स्ट्रीट स्टाईल दो तडकेवाली तवा बटर पावभाजी (tawa butter pav bhaji recipe in marathi)
#कुकस्नॅप#दिप्ती पडीयार हीची पावभाजीची रेसिपी मी कूकस्नॅप करत आहे.खूप छान झाली होती पावभाजी आणि बीट घातल्यामुळे तर खूप सुंदर कलर आला होता भाजीला.Thanks for lovely resipe 👌♥️ nilam jadhav -
पाव भाजी (Pav Bhaji Recipe In Marathi)
#ChooseTocook#Pavbhaji#पावभाजीमाझी आवडती डिश पावभाजी.पावभाजी तयार करायला मी नेहमीच तयार असते आनंदाने तयारही करते. कोजागिरीचा ठरलेला माझा लहानपणाचा मेनू पावभाजी मसाला दूध आई खूप आवडीने करते मस्त गच्चीवर आमची अंगात पंगत व्हायची आमच्याबरोबर मम्मी गरबा ही ही करते.खुप आठवतात मला माझ्या त्या कोजागिरीचे दिवस😇पावभाजी मला केव्हाही कधीही खायला आवडते पावभाजी एक अशी डिश आहे जी भरपूर लोकांमध्ये तयार करायला खूप सोपी पडते लहानांपासून प्रौढांपर्यंत सगळ्यांच्या आवडीची डिश असल्यामुळे बिन संकोच आपण ही डिश तयार करू शकतो. मी ही घरात पंधरा-वीस मेंमबर्सच्या जेवणासाठी पावभाजी तयार केली ही डिश सगळ्यांना आवडते घरची पावभाजी म्हटली म्हणजे भरपूर खायला मिळते आणि घरचे शिजवलेले अन्न आपण वाटूनही खाता येते आपल्या शेजारी मैत्रिणींनाही आपण देऊ शकतो त्यामुळे पावभाजी ही अशी डिश आहे जी तयार करायला आवडते आणि आपलं फूड आपण शेअरिंग करून खाल्ल्यावर अजून आनंद होतो. घरची पावभाजी खाऊन सगळे आनंदित चेहरे पाहून अजून आपल्याला आनंद मिळतो.घरी तयार केलेले पावभाजी आपल्याला दोनदा तरी खाता येते म्हणून भरपूर तयार झाली तरी पावभाजीचे टेन्शन येत नाही. पूर्ण भारतात प्रसिद्ध अशी ही 'पावभाजी'बघूया रेसिपी Chetana Bhojak -
पावभाजी (Pavbhaji recipe in marathi)
#SFR पावभाजी न आवडणारे लोक फार थोडीच असते आणि ती स्ट्रीट फूड मध्ये प्रचंड प्रमाणात बनवली जाते हीच पावभाजी आज आपण घरी बनवणार आहोत चला तर मग आपण बनवूया पावभाजी Supriya Devkar -
-
पावभाजी (pav bhaji recipe in marathi)
पावभाजी हा पदार्थ भारतामध्ये फास्ट फूड म्हणून प्रसिद्ध असलेला पदार्थ आहे.वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या जसे बटाटा,मटार,सिमला मिरची, टोमॅटो याच्या घट्ट रस्स्या पासून आणि सॉफ्ट ब्रेड आणि बटर सोबत पावभाजी खाण्याची मजा काही औरच असते.रोज रोज वरण,भात,भाजी,पोळी खावून कंटाळा येतो त्यामुळे आज पावभाजी करत आहे. rucha dachewar -
पावभाजी (pav bhaji recipe in marathi)
#स्नॅक्स #पावभाजी सोपा व चटपटीत पदार्थ नाव काढताच कोणाचाही तोंडाला पाणी सुटत चविष्ट व पोटभरीचा नाष्टा चला तर पावभाजी रेसिपी कशी केली ते बघुया Chhaya Paradhi -
बटर पावभाजी (Butter Pav Bhaji Recipe In Marathi)
#PR पावभाजी हा एक सर्वांना आवडणारा ,हेल्दी,व पोटभरीचा प्रकार आहे. न आवडणारी सर्व भाजी पोटात जाते. ह्या मधे बरेच प्रकार आहेत. बटर पावभाजी करुया. Shobha Deshmukh -
मड पॉट स्मोकी पावभाजी (Mud Pot Smoky Pav Bhaji Recipe In Marathi)
#SDR'मड पॉट स्मोकी पावभाजी' रोजचीच पावभाजी पण मातीच्या भांड्यात बनवली तर त्याची चव खरच दुप्पटीने वाढली, कारण मातीच्या भांड्यात जेवण करताना आपोआप नॅचरल स्मोक येतो, आणि त्याची पूर्ण चव पावभाजी मध्ये उतरते, तेव्हा नक्की बनवून बघा..👌👌 Shital Siddhesh Raut -
पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)
#ks8सगळ्यांच्या आवडीची स्ट्रीटसाईड फुड मधील पावभाजी. मला तर पावभाजी फार आवडते कारण सगळ्या भाज्या मुलांना खाऊ घालण्यासाठीचा उत्तम मार्ग आहे हा... Shilpa Pankaj Desai -
मुंबई स्ट्रीट फूड पावभाजी (pav bhaji recipe in marathi)
मुंबईमध्ये लोकप्रिय पदार्थापैकी पावभाजी हे एक स्ट्रीट फूड आहे.गरमागरम भाजी त्यात वरून टाकलेला कांदा, कोथिंबीर आणि खूप सारे बटर😊 जोडीला बटर लावून गरम केलेले मऊ लुसलुशीत पाव.... हे कॉम्बिनेशनच भारी आहे.चला तर मग रेसिपी पाहुयात...😊 Sanskruti Gaonkar -
स्ट्रिटफूड पावभाजी (Streetfood pavbhaji recipe in marathi)
#MWKकोणतेही स्ट्रीट फूड म्हटलं की तोंडाला पाणी हे सुटतच कारण त्याचा सुटलेला घमघमाट तोंड खवळून सोडतो आणि म्हणूनच बऱ्याच अंशी स्ट्रीट फूडला अतिशय मागणी आहे. पावभाजी हा त्यातलाच एक अतिशय चमचमीत प्रकार असून लहानांपासून आबालवृद्धांपर्यंत सर्वांनाच असतो भुरळ घालतो चला तर मग आज आपण बनवूयात स्ट्रीट फूड पावभाजी या विकेन्ड ला. Supriya Devkar -
पावभाजी (Pav Bhaji Recipe in Marathi)
#स्ट्रीटफूड.... पावभाजी करण्यासाठी तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यांची निवड करू शकता .माझ्या घरी ज्या भाज्या अव्हेलेबल होत्या मी त्या भाज्यांचा वापर पावभाजीची भाजी करण्यासाठी केलेला आहे. बीट टाकल्याने भाजीला छान कलर येतो. पावभाजी मध्ये लागणारा पावभाजी मसाला मी घरीच तयार करून घेतलेला आहे. त्याची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. हा पदार्थ लहान-मोठे सर्वांच्या आवडीचा त्यामुळे घरोघरी पाव भाजी केली जाते आणि बाहेरही आवडीने खाल्ली जाते. Shweta Amle -
पावभाजी पुलाव (pavbhaji pulav recipe in marathi)
घराघरात होणारी पौष्टिक पावभाजी सगळ्यांची आवडती झाली आहे. घरच्या पार्टीत खास स्थान मिळाले आहे. Manisha Shete - Vispute -
पावभाजी (Pav Bhaji Recipe In Marathi)
#PR#पार्टी रेसिपी चॅलेंज 🤪पार्टीसाठी मुलांना खाऊ खायला खूप आवडतो पुर्ण व्हिटॅमिन युक्त पावभाजी मुलांना मज्जा येते 🤪 Madhuri Watekar -
लसूणी पावभाजी (lasuni pav bhaji recipe in marathi)
#स्नॅक्स#रविवार_पावभाजीलसूणी पावभाजी एक झणझणीत पावभाजी चा प्रकार आहे.परफेक्ट लसूण ठेचाची चव या पावभाजी ला येते.... Shweta Khode Thengadi -
पावभाजी.. butterly saga.. 😋 (pav bhaji recipe in marathi)
#स्नॅक्स साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर रेसिपी नं. 4 पावभाजी..मुंबईच्या इतिहासातील अजून एक चविष्ट पान..मुंबईची खाद्यसंस्कृतीच..भेळ,वडापाव आणि पावभाजी हे या संस्कृतीचे अविभाज्य घटक..यांच्या शिवाय मुंबईचा विचार अशक्यच..रस्तो रस्ती हातगाड्या,खाऊगल्ल्या,हॉटेल्स मध्ये यांचा नंबर पहिलाच बरं का.. पाव भाजीचा खमंग सुवास दरवळला ,तव्यावर कालथ्याची विशिष्ट लय,नाद ऐकला की सगळ्यांचेच पाय पावभाजी कडे वळतात..अगदी आबालवृद्ध,गरीब, श्रीमंत असा कुठलाही भेदभाव ही पावभाजी पाळत नाही..सगळ्यांच्याच मनावर आजतागायत अधिराज्य गाजवणारा हा पदार्थ आहे..म्हणून तर पावभाजीला डावलून आपले कुठलेच समारंभ पार्टीज होऊच शकत नाही..सगळ्यांचीचall time favourite dish 😍😋मला आठवतंय 1978-79साली आम्ही पहिल्यांदा पावभाजी हा शब्द ऐकला होता..त्याच सुमारास पावभाजीचं मुंबईत आगमन झालं होतं..आईची मैत्रीण महाजन मावशी यांनी आईला पावभाजी ची रेसिपी दिली होती..मग एका रविवारी आईने पावभाजी समारंभ पहिल्यांदा घरी घडवून आणला..त्या नंतर मग एवढ्या चविष्ट समारंभाच्या मैफिली वारंवार घडत गेल्या त्या आजतागायत..तुम्हांला सांगितलं तर मजा वाटेल तेव्हां पावभाजीत थोडा पालक पण घातला जात असे..काळानुरुप या रेसिपी मध्ये बरेच बदल झालेत तरी पण खमंगपणा,तो वेड लावणारा वास मात्र तोच तसाच कायम आहे..त्यावेळी CST पूर्वीचे VT स्टेशन समोरची कॅननची पावभाजी खूप प्रसिद्ध होती..तसंच ताडदेवची सरदार पावभाजी पण प्रसिद्ध.. संपूर्ण भारतच नव्हे तर जगातील सर्व भारतीय या पावभाजी नामक राणी वर कायमच लुब्ध झालेत..तर अशा या राणीला माझी मैत्रीण दीप्ती पडियार कशी पेश करते ते मी cooksnap केलंय.दिप्ती तुझी ही पावभाजी ची रेसिपी खूप मस्त,खमंग आहे..सगळ्यांनी बोटं चाटून पुसून पावभाजीख Bhagyashree Lele -
पावभाजी दाबेली
# lockdown आता सगळ्यांनाच घरात राहावे लागत आहे त्यामुळे थोड्या थोड्या प्रमाणात का होईना बरेचसे पदार्थ घरात बनवले जातात त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पण असू शकतात की कदाचित त्या एका वेळेस संपत नाहीत अशा वेळेस थोड्या-थोड्या उरलेल्या भाज्यांत असणार आपण पावभाजी सारखे भाजी बनवून त्यापासून दाबेली तयार करू शकतो वती पौष्टिक तर बनतोच शिवाय चवीला पण वेगळा पदार्थ तयार होतो Shilpa Limbkar -
पावभाजी (pav bhaji recipe in marathi)
#स्नॅक्स खूप भाज्या आपल्यामधे सामावून घेणारा पावभाजी हा पदार्थ. हाॅटेलमधे पाऊल ठेवताच ह्या पदार्थाचा सुवास आला नाही असं होतच नाही. नुसतं हाॅटेलच्या जवळ जरी गेलं तरी ह्या सुवासाने माणसाची भुक चाळवते आणि पाय आपोआप वळतात पावभाजी खायला. सध्या कोरोनामुळे जरा बाहेरचं जेवण टाळलं जातय तर म्हंटलं कुकरमधे करुन बघुया आज पावभाजी. Prachi Phadke Puranik -
चीज बटर पावभाजी (cheese butter pav bhaji recipe in marathi)
मुंबई स्टाईल चीज बटर पावभाजी चवीला खूपच छान लागते.आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. Roshni Moundekar Khapre -
बटरी पावभाजी(with extra butter) (buttery pav bhaji recipe in marathi)
#स्नॅक्स#पावभाजी#1कूकपड मुळे नेहमीच नवनविन रेसिपी करता येतात.आणि snacks या थिम मुळे तर सगळ्यामधेउत्साह आला आहे. म्हणून त्यासाठीच ही खास रेसिपी.... गरम गरम extra butter , चिज मारलेली पावभाजी बघीतली की,तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही.मस्त गाडीवरची पावभाजी.,त्याचा तव्यावरचा पावभाजी स्मॅश करतानाचा खडखड आवाज ,सगळीकडे दरवळलेला सुगंध पोटातली भूक अजुनच जागवतो. पण नेहमी बाहेरचे खाणे unhealthy ,unhyginic असल्याने ही पावभाजी घरच्या घरी हायजिनिकली बनवलेली चांगली...म्हणून खास सगळ्या खवय्यासाठी खास बटरी पावभाजी extra butter cheese मारके... Supriya Thengadi -
चिज पावभाजी (Cheese Pav Bhaji Recipe in Marathi)
#स्ट्रिट पावभाजीच नाव काढल की कोणाच्याही तोंडाला पाणी सुटतच बऱ्याच हॉटेलमध्ये शिरतानाच पावभाजी चा सुगंध घमघमाट पसरतो लगेच त्या मोठ्या तव्याचा आवाज सुरू होतो आज मी पण घरात पावभाजी बनवली सगळयांचे चेहेरे खुलले चला बघुया आपण पावभाजी कशी बनवली ते Chhaya Paradhi -
पावभाजी (Pav Bhaji Recipe In Marathi)
#SDR पावभाजी हि बनवायला थोडी वेळखाऊ असली तरी संपते मात्र लवकर. स्ट्रिटफूड असणारी पावभाजी घराघरात बनवली जाते. Supriya Devkar -
स्ट्रीट फूड इन्स्टंट पाव भाजी (instant pav bhaji recipe in marathi)
पूर्ण भारतभर सगळ्यात जास्त फेमस स्ट्रीट फूड म्हणजे पावभाजी आणि हो तिचा उगम तर आपल्या महाराष्ट्राचा मुंबईचा .त्यामुळे आपल्या महाराष्ट्रात तर पावभाजी सर्वांचीच प्रिय. प्रत्येक शहरा गणिस तिची चव बदलते आणि तेथील लोकांची ती फेवरेट असते. चला तर मग पाहूया या सहज-सोप्या पाव भाजीची रेसिपी#KS8 Ashwini Anant Randive -
पावभाजी (Pav Bhaji Recipe In Marathi)
#SDR#समर_डिनर_रेसिपी#पावभाजीउन्हाळ्याच्या दिवसात साग्रसंगीत जेवण बनवताना उकाड्यामुळे जीव हैराण होतो. ओट्यासमोर बराच वेळ उभं राहून खूप काही पदार्थ बनवून घामाघूम होऊन ते जेवायला सुद्धा जात नाही. मग अशावेळी झटपट बनवता येईल अशी चटपटीत पावभाजी बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि पोटभरीची पण असते. म्हणून पटकन आणि बनवायला एकदम सोपी अशी चटकदार पावभाजीची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
प्रेशर कुकर डबल मस्का पावभाजी (pav bhaji recipe in marathi)
#pcrपावभाजी म्हटलं की सर्वांचीच आवडती..आतापर्यंत मी पावभाजीचे अनेक भन्नाट प्रकार करून पाहिलेत .हरीयाली पावभाजी ,बटर पावभाजी ,चीज पावभाजी ,तवा भाजी इ.आज ही प्रेशर कुकर पावभाजी सुद्धा तितकीच भन्नाट आणि झटपट तयार झाली...😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
पावभाजी बर्गर (pawbhaji burger recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 फ्युजन मध्ये आज बर्गर आणि पावभाजी ह्याचे फ्युजन बनवले. बर्गर हा पश्चिम देशात प्रामुख्याने बनणार पदार्थ आहे तर पावभाजी आपल्या इथे बनवतात Kirti Killedar -
पावभाजी (pav bhaji recipe in marathi)
# पावभाजी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीची डीश. संध्याकाळी छोटी भुक असते तेंव्हा खाण्या सारखा , किंवा पोटभरीचा पदार्थ आहे. लहान मुले भाज्या खात नाहीत तेंव्हा हेल्दी अशी ही पावभाजी लहान मुलांना पण देण्या साठी छान आहे. Shobha Deshmukh
More Recipes
टिप्पण्या