पावभाजी दाबेली

# lockdown
आता सगळ्यांनाच घरात राहावे लागत आहे त्यामुळे थोड्या थोड्या प्रमाणात का होईना बरेचसे पदार्थ घरात बनवले जातात त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पण असू शकतात की कदाचित त्या एका वेळेस संपत नाहीत अशा वेळेस थोड्या-थोड्या उरलेल्या भाज्यांत असणार आपण पावभाजी सारखे भाजी बनवून त्यापासून दाबेली तयार करू शकतो वती पौष्टिक तर बनतोच शिवाय चवीला पण वेगळा पदार्थ तयार होतो
पावभाजी दाबेली
# lockdown
आता सगळ्यांनाच घरात राहावे लागत आहे त्यामुळे थोड्या थोड्या प्रमाणात का होईना बरेचसे पदार्थ घरात बनवले जातात त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पण असू शकतात की कदाचित त्या एका वेळेस संपत नाहीत अशा वेळेस थोड्या-थोड्या उरलेल्या भाज्यांत असणार आपण पावभाजी सारखे भाजी बनवून त्यापासून दाबेली तयार करू शकतो वती पौष्टिक तर बनतोच शिवाय चवीला पण वेगळा पदार्थ तयार होतो
कुकिंग सूचना
- 1
व व आपल्या घरात कुठल्या कुठल्या स्वरूपाच भाज्या आहेत ते चेक करावे नाहीतर प्रथम बटाटा मटार सिमला फ्लॉवर स्वच्छ धुऊन शिजवून मॅश करून घ्यावे कांदा टोमॅटो बारीक चिरलेले घेऊन थोडंसं तेल घालून जिरेफ्राय करावे त्यात लाल तिखट पाव भाजी मसाला नसल्यास कांदा लसुन मसाला किंवा आपला घरगुती मसाला व मीठ घालून पावभाजी सारखी भाजी तयार करून घ्यावी भाजी जास्त पातळ नसावी कारण ती आपल्याला पावाचा भरायची आहे
- 2
आता पाव गरम करत ठेवावे पावला मधे काप देऊन ते व्यवस्थित रित्या बटर व तेल लावून गरम करून घ्यावे पाव थोडेसे गरम झाल्यानंतर त्यात आपण बनवलेली पावभाजीची भाजी शेव कांदा टोमॅटो कोथिंबीर घालून स्टफ करावे व खाताना त्यावर शेव व चीजघालून गरमागरम दाबेली तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चीजी पेरी पेरी दाबेली(पावभाजी स्टफींग) (cheese peri peri dabeli recipe in marathi)
#GA4 #week16पेरी पेरी हा माझा आवडता मसाला जो मी माझ्या अनेक रेसिपीमध्ये वापरत असते. वेगवेगळ्या डिप्समध्ये ,पराठ्यांमध्ये, पिझ्झा वर, सँडविच स्टफींग मध्ये याचा वापर आरामात होतो आणि त्या पदार्थाची चव वाढते. घरी पाव भाजी केली होती, दुसऱ्या दिवशी नाश्त्यासाठी छानसा चिजी डीप बनवून त्यामध्ये पेरी पेरी मसाला वापरून दाबेली चा एक वेगळा प्रकार मी ट्राय केला आणि तो सगळ्यांना खूपच आवडला.Pradnya Purandare
-
पावभाजी बर्गर (pawbhaji burger recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 फ्युजन मध्ये आज बर्गर आणि पावभाजी ह्याचे फ्युजन बनवले. बर्गर हा पश्चिम देशात प्रामुख्याने बनणार पदार्थ आहे तर पावभाजी आपल्या इथे बनवतात Kirti Killedar -
पावभाजी (Pavbhaji Recipe In Marathi)
#Mr#pavbhajiपावभाजी हा प्रकार मटार शिवा शक्यच नाही पावभाजीतला बटाटा आणि मटार हा मुख्य दोन घटक आहे. कोणत्याही दिवसांमध्ये पावभाजी तयार करता मटार असले किंवा नसले प्रोझोन मटर नेहमी अवेलेबल असतात त्यामुळे पावभाजी नेहमी तयार करता येते करायलाही अगदी पटकन आणि सगळ्यांची आवडती अशी ही पावभाजी. सध्या सीजन असल्यामुळे मला ताजे मटारदाने मिळत असल्यामुळे मी भाजी तेच वापरले आहेपावभाजी कधीही केव्हाही कुटुंब एकत्र आले मित्रपरिवार एकत्र आले किंवा विकेंड असला तरी एकदा बनवून ठेवल्यावर दोन दिवस तरी सगळे मिळून पावभाजी हा पदार्थ खातात म्हणजे आरामही मिळतो कुटुंबाबरोबर वेळ घालवता येतो. मी दाखवलेल्या रेसिपीत मी टमाटे उकडून प्युरी करून टाकले आहे त्यामुळे भाजी लवकर खराब होत नाही आणि भाजी करताना शेवटी लिंबू चांगले टाकावे भाजी टिकते ही आणि टेस्ट पण टिकून राहतो.रंगासाठी नेहमीच भाजीत बीटरूट उकडून पेस्ट करून टाकते. नेहमीच विकेंड असला किंवा मित्रपरिवार भेटत असेल पावभाजी हा पदार्थ ठरलेलाच असतो त्यामुळे नेहमीच पावभाजी करण्याचा योग असतो. Chetana Bhojak -
पावभाजी (pav bhaji recipe in marathi)
पावभाजी पूर्वी कामगारांची पोटं भरावीत म्हणून त्यांना देण्यासाठीचा पदार्थ होता. हीच आता सगळ्यांच्या घरची मेजवानीची डिश झाली आहे. Pragati Pathak -
पावभाजी पुलाव (pavbhaji pulav recipe in marathi)
घराघरात होणारी पौष्टिक पावभाजी सगळ्यांची आवडती झाली आहे. घरच्या पार्टीत खास स्थान मिळाले आहे. Manisha Shete - Vispute -
कच्छी दाबेली (Kutchi dabeli recipe in marathi)
#ccs#कच्चीदाबेली#दाबेलीकुकपॅड ची शाळा सत्र दुसरे साठी रेसिपी कच्छी दाबेलीही रेसिपी शेअर करत आहेकच्छीदाबेली लहानानपासून मोठ्या सगळ्यांची आवडती असा हा स्नॅक्स नाश्त्याचा प्रकार केव्हाही कधीही आपण खाऊ शकतो. जवळपास सगळ्यांनाच हा पदार्थ खूप आवडतो याचा टेस्ट काही औरच आहे एकाच बाईट मध्ये सगळे टेस्ट चाखायला मिळतातशिवाय बर्थडे पार्टी, घरातील गेट-टुगेदर ,पॉटलोग किटी पार्टी साठी परफेक्ट असा असा प्रकार आहेगुजरातमधील कच्छ इथे या पदार्थाचा उगम झाला तिथून हा पूर्ण भारतभर पसरला आणि सगळ्यांचा आवडीचा असा हा पदार्थ झालाबघूया कच्छी दाबेली रेसिपी Chetana Bhojak -
दाबेली (dabeli recipe in marathi)
#KS8#मुंबई स्ट्रीट फुडदाबेली का माहिती नाही मला बाहेरची खावीशी वाटत नाही म्हणून मी घरी करायला लागले अर्थात मसाला बाहेरचा कच्छी दाबेली मसाला आणते.माझ्या भाच्या आहेत त्यांना माझ्या हातची दाबेली खुप आवडते.एक तर गेली आत अमेरिकेला तिची आठवण काढत दाबेली खाल्ली.चला तर बघुया कशी करायची ते. Hema Wane -
कच्छी दाबेली व दाबेली मसाला रेसिपी (kutchi dabeli recipe in marathi)
#ccsकच्छमध्ये उगमस्थान पण मुंबई मध्ये मिळाली ओळख , कोण आहे मी ?दाबेली...सर्वांची आवडती चटपटीत दाबेली. Neha Suryawanshi -
कच्छी दाबेली (Kutchi dabeli recipe in marathi)
#ccsकच्छ मध्ये उगमस्थान मुंबईत ओळख ,सगळ्यांनाच आवडणारी दाबेली आज मी केली आहे, Pallavi Musale -
पावभाजी (Pav Bhaji Recipe In Marathi)
#SDR#समर_डिनर_रेसिपी#पावभाजीउन्हाळ्याच्या दिवसात साग्रसंगीत जेवण बनवताना उकाड्यामुळे जीव हैराण होतो. ओट्यासमोर बराच वेळ उभं राहून खूप काही पदार्थ बनवून घामाघूम होऊन ते जेवायला सुद्धा जात नाही. मग अशावेळी झटपट बनवता येईल अशी चटपटीत पावभाजी बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि पोटभरीची पण असते. म्हणून पटकन आणि बनवायला एकदम सोपी अशी चटकदार पावभाजीची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
पावभाजी (pav bhaji recipe in marathi)
पावभाजी हा पदार्थ भारतामध्ये फास्ट फूड म्हणून प्रसिद्ध असलेला पदार्थ आहे.वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या जसे बटाटा,मटार,सिमला मिरची, टोमॅटो याच्या घट्ट रस्स्या पासून आणि सॉफ्ट ब्रेड आणि बटर सोबत पावभाजी खाण्याची मजा काही औरच असते.रोज रोज वरण,भात,भाजी,पोळी खावून कंटाळा येतो त्यामुळे आज पावभाजी करत आहे. rucha dachewar -
पावभाजी (pav bhaji recipe in marathi)
#GA4 #week11कीवर्ड - स्प्राउट , पमकीनसर्व भाज्या थोड्या थोड्या उरल्यावर माझा फिक्स मेन्यू आसतो मिक्स भाजी किंवा पावभाजी 😀 जे जे आहे ते सर्व घेऊन बनवलेली आशी ही पौष्टिक आणि चविष्ट पावभाजी😋 Ranjana Balaji mali -
चटपटीत बटरी चिजी पावभाजी (Cheesy Pavbhaji Recipe In Marathi)
#ZCR #चटपटीत रेसिपिस #पावभाजी चे नाव निघताच तोंडाला पाणी सुटतय हो ना चला तर आज गरमागरम चटपटीत बटरी चिजी पावभाजी कशी बनवायची ते बघुया Chhaya Paradhi -
चिज पावभाजी (Cheese Pav Bhaji Recipe in Marathi)
#स्ट्रिट पावभाजीच नाव काढल की कोणाच्याही तोंडाला पाणी सुटतच बऱ्याच हॉटेलमध्ये शिरतानाच पावभाजी चा सुगंध घमघमाट पसरतो लगेच त्या मोठ्या तव्याचा आवाज सुरू होतो आज मी पण घरात पावभाजी बनवली सगळयांचे चेहेरे खुलले चला बघुया आपण पावभाजी कशी बनवली ते Chhaya Paradhi -
पावभाजी... फ्लॉवरची. (pavbhaji recipe in marathi)
#pcr # पावभाजी... आज मी कुकरमध्ये, फ्लॉवरची भाजी बनविली आहे.. पावसोबत खाण्यासाठी... घरी जे उपलब्ध होते, त्यातून.. Varsha Ingole Bele -
मुंबईची पावभाजी (pav bhaji recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र#मुंबईची पावभाजीआपल्या खाद्यसंस्कृतीत असे अनेक पदार्थ आहेत की.... ज्यांना खूप महत्त्वाचे स्थान आहे तसाच एक पदार्थ म्हणजे... मुंबईची चौपाटीवर मिळणारी पावभाजी... बाहेरचा व्यक्ती मुंबईत आला की.... पावभाजीचा आनंद घेतो... तेच काय तर पावभाजी मसाला वर सुद्धा... मुंबई स्पेशल पाव भाजी मसाला असं लिहिलं असतं...इतकी खास आहे मुंबईची पावभाजी रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
चीज पावभाजी उत्तप्पा (cheese pav bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9#post1#फ्युजन रेसिपीज फ्युजन रेसिपी रेसिपी मध्ये मी चीज पावभाजी आणि उत्तप्पा याचे कॉम्बिनेशन केला आहे Bharti R Sonawane -
-
पावभाजी (Pavbhaji recipe in marathi)
#SFR पावभाजी न आवडणारे लोक फार थोडीच असते आणि ती स्ट्रीट फूड मध्ये प्रचंड प्रमाणात बनवली जाते हीच पावभाजी आज आपण घरी बनवणार आहोत चला तर मग आपण बनवूया पावभाजी Supriya Devkar -
स्ट्रीट स्टाईल कच्ची दाबेली (kutchi dabeli recipe in marathi)
स्ट्रीट फूड म्हटलं की समोर विविध पदार्थांची लिस्ट समोर येते त्यातील एक माझा फेव्हरेट पदार्थ म्हणजे दाबेली होय. आंबट, तिखट गोड अश्या विविध स्वादानी परिपूर्ण.मी मुंबई मधील भुलेश्वर ला पहिली दाबेली खाल्ली होती. त्याची चव जिभेवर तरंगत होती. खूप दिवस विचार करत होते दाबेली आपण घरी केली तर. म्हणून आज मी दाबेली ची रेसिपी करणार आहे.#KS8 Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
दाबेली
#स्ट्रीट दाबेली हा असा पदार्थ आहे जो तिखट, गोड, आंबट ह्या सगळ्या चवी एकसाथ देत, म्हणून आज मी तुमच्यासाठी बनवतेय दाबेली. Sushma Shendarkar -
बटर पावभाजी (Butter pavbhaji recipe in marathi)
#स्ट्रीटस्ट्रीट फूड म्हटल की मुंईतील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खाऊच्या गाड्या दिसतात. वडापाव, पावभाजी, तवा पुलाव, चाट किती तरी पदार्थ डोळ्यासमोर येतात. असच मी आज तुम्हाला दाखवते मुंबईची पावभाजी एक्स्ट्रा बटर मारके. चला मग बघू कशी करायची . प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)
#स्नॅक्स #मुबंई मधे वडापाव नंतर पावभाजी चा नंबर लागतो .पोटभरू स्ट्रीट फुड. Hema Wane -
झटपट पावभाजी (pavbhaji recipe in marathi)
पावभाजी,लहानांपासुन मोठ्यांना सर्वाना आवडणारा पदार्थ.विशेषकरून मुंबईमध्ये मिळणारा हा पदार्थ आता सगळीकडे बनु लागला आहे.हा चमचमीत पदार्थ वेळेची बचत करून झटपट बनवण्याची हि कृतीAparna Oak
-
पावभाजी
#स्नॅक्स#पावभाजीअहाहा! नुसत्या नावानेच मन प्रसन्न होतं. घरात सर्वांना आवडतेच आणि गृहिणीला ही खास आवडते कारण ह्या भाजीत कोणतीही भाजी बेमालूम मिसळून त्यातली पौष्टिक तत्त्व सुध्दा सांभाळता येतात.बाहेरची पावभाजी सर्वांनाच आवडते, पण त्यात आरोग्याला हानिकारक रंग मिसळलेले असतात. आज आपण आकर्षक पण कृत्रिम रंग अजिबात न मिसळता पावभाजी कशी करायची ते पाहू. Rohini Kelapure -
-
पावभाजी (Pav Bhaji Recipe In Marathi)
नाश्ता म्हटलं की खमंग पावभाजी आणि बटर मधून परतून घेतलेले पाव सर्वांनाच आवडतात. गरम गरम वाफाळती पावभाजी असावी वरून लिंबाचा रस टाकावा वर एक चमचा बटर सोडावे आणि घरातल्या सर्व मंडळींना ती आवडावी, त्यानंतर आपल्या चेहऱ्यावर नक्कीच समाधान येते. तर बघूया सर्वांना आवडणारी पाव भाजीची रेसिपी. Anushri Pai -
प्रेशर कुकर डबल मस्का पावभाजी (pav bhaji recipe in marathi)
#pcrपावभाजी म्हटलं की सर्वांचीच आवडती..आतापर्यंत मी पावभाजीचे अनेक भन्नाट प्रकार करून पाहिलेत .हरीयाली पावभाजी ,बटर पावभाजी ,चीज पावभाजी ,तवा भाजी इ.आज ही प्रेशर कुकर पावभाजी सुद्धा तितकीच भन्नाट आणि झटपट तयार झाली...😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
पावभाजी (Pav Bhaji Recipe in Marathi)
#स्ट्रीटफूड.... पावभाजी करण्यासाठी तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यांची निवड करू शकता .माझ्या घरी ज्या भाज्या अव्हेलेबल होत्या मी त्या भाज्यांचा वापर पावभाजीची भाजी करण्यासाठी केलेला आहे. बीट टाकल्याने भाजीला छान कलर येतो. पावभाजी मध्ये लागणारा पावभाजी मसाला मी घरीच तयार करून घेतलेला आहे. त्याची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. हा पदार्थ लहान-मोठे सर्वांच्या आवडीचा त्यामुळे घरोघरी पाव भाजी केली जाते आणि बाहेरही आवडीने खाल्ली जाते. Shweta Amle
More Recipes
टिप्पण्या