चीज मॅगी (cheese maggi recipe in marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

लहान मुलांना आवडनारी :-)

चीज मॅगी (cheese maggi recipe in marathi)

लहान मुलांना आवडनारी :-)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मीं.
२ जण
  1. 1/2 वाटीगाजर चिरलेले
  2. 1/2 वाटीसिमला
  3. 1 छोटाकांदा बारीक चिरून
  4. 2नुडल्लस
  5. 2क्यूब चीज
  6. 1पळी तेल
  7. 1 टेबलस्पूनमॅगी मसाला

कुकिंग सूचना

१० मीं.
  1. 1

    २ कप पाणी गरम करून घ्या. दुसऱ्या कढईत तेल तापवून त्यात सर्व भाजी थोडे मीठ घालून शिजून घ्या.

  2. 2

    पाण्यात नेहमी प्रमाणे नुद्दला शिजून घ्या.नुद्दलस चे पाणी निथळून घ्या.नुडल्स शिजलेल्या भाजी मध्ये घाला.मॅगी मसाला घाला.त्यात चीज किसून घालावे.झाकण ठेवावे.

  3. 3

    २ मीं. नंतर झाकण काढून गरम गरम सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes