मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)

Ashvini bansod
Ashvini bansod @AshviniBansod
Nagpur

मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1जूडी मेथी
  2. 2 वाटीगव्हाचे पीठ
  3. 2 चम्मचबेसन
  4. 1मोठा कांदा
  5. 1 मोठा टमाटर
  6. 4 हिरव्या मिरच्या
  7. 5-6 लसूण पाकळ्य
  8. 1 टेबलस्पून तिखट
  9. थोडी हळद
  10. चविपूरते मीठ
  11. 1/2 चमचा गरम मसाला
  12. थोडा ओवा
  13. 2 परी तेल
  14. पाणी आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम मेथी भाजी तोडून घ्यावी व स्वच्छ धुवून घ्यावेत

  2. 2

    एका कढईत तेल तापवून त्यात जीरे, बारीक चिरलेले लसूण पाकळ्या, कांदा, टमाटर आणि मिरची घालून सर्व नीट परतून घ्यावे

  3. 3

    नंतर थोडं मऊसर झाले की त्यात तिखट मीठ हळद घालून परतून घ्यावे नंतर मेथी भाजी घालावी व परतून घ्यावे

  4. 4

    सर्व एकजीव करून भाजी 10 मिनिटे शिजू द्यावे (मेथी भाजी अर्ध कच्ची शिजवून घेतले की पोटाला त्रास होत नाही)

    ‌‌

  5. 5

    नंतर भाजी थंड झाल्यावर एका परातीत गव्हाचे पीठ व बेसन घालून त्यात थोडे ओवा घालावा व थंड झालेली भाजी मिक्स करून छान पिठ मिळवून घ्यावे व १० मिनिटे झाकून ठेवावे

  6. 6

    १० मिनीटांनी मळवलेल्या पिठाचा एक गोळा घेऊन त्याची आवडेल तशी चपाती बेलून घ्यावी व दोन्ही बाजूंनी भाजून तेल लावून शेकून घ्यावी

  7. 7

    असेच सगळे पराठे. बनवून घ्यावे व दही किंवा चटणी सोबत गरमा गरम सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ashvini bansod
Ashvini bansod @AshviniBansod
रोजी
Nagpur

Similar Recipes