स्टफ्ड मेथी पराठा (stuffed methi paratha recipe in marathi)

Anjita Mahajan @cook_30766154
स्टफ्ड मेथी पराठा (stuffed methi paratha recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मेथी निवडून स्वच्छ करावी.बारीक चिरून घ्यावी.कूकर ला बटाटे उकडून घ्यावेत.कांदा चिरून घ्यावा.पेस्ट करून घ्यावी.
- 2
क ड ई त तेल घालून त्यात पेस्ट टाकून कांदा टाकावा.कांदा आला की मेथी घालावी.बटाटा स्मॅश करुन ठेवावा.मेथी मध्ये मीठ घालून परतून घ्यावे.कोरडी झाल्यावर त्यात बटाटा व सर्व जिन्नस एकत्र करुन गोळा करावा.
कणीक थोडी सैल सर भिजवावी.
एक छोटा गोळा घेऊन पोळी लाटावी.
दुसरा पण गोल घेऊन पोळी लाटावी.
पोळी वर आपले सारण भरून पसरून घ्या. त्यावर पोळी ठेवा कडा दाबून घ्या.
पुन्हा एकदा अलगद पराठा लाटा.तवा गरम करून त्यावर तूप घालाऊन दोन्ही बाजू खरपूस शेका.खूप मस्त पराठा तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
स्टफ्ड मेथी पराठा (stuffed methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#मेथी पराठा-सोमवारअसं म्हणतात की दिवसाच्या सुरवातीचा नाश्ता हा राजा सारखा करावा. आणि आजच्या थीम नुसार पराठा म्हणजे दिवसभराची ऊर्जा देणारा भारी भरकम नाष्टा.चला तर मग पाहूया त्रिकोणी स्टफ्ड मेथी पराठा.... Shital Muranjan -
मिक्स मेथी पराठा (Mix Methi Paratha Recipe In Marathi)
#BRK दिवसभरात घाई गडबडीत जर जेवायला नाही मिळाले तर पोटभरून नाश्ता केला कीभरपूर energy राहते.तेव्हा त्यासाठी.:-) Anjita Mahajan -
-
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्टसाप्ताहिक प्लॅनर ब्रेकफास्ट , सोमवार, मेथी पराठा, म्हणून आज मेथी पराठे ब्रेकफास्ट साठी बनवलेत. हा गुजराथी पदार्थ आहे. पण हल्ली भारतातले कोणतेही पदार्थ सर्वत्र बनवले जातात. हे पराठे दोन तीन दिवस चांगले राहतात म्हणून प्रवासात मी हे नेहमी बरोबर घेते.दही, दाण्याची चटणी किंवा गोड लोणच्या बरोबर छान लागते. Shama Mangale -
मेथी मटार स्टफ्ड पराठा (Methi Matar Stuff Paratha Recipe In Marathi)
#PBR पंजाबी लोकांच्या मध्ये पराठे हा प्रकार मोठ्या प्रमाणात केला जातो विविध भाज्यांचे पराठे सोबत दही चटणी लोणचे हे नाष्ट्यात आणि जेवणात सुद्धा बनवले जाते आज आपण बनवणार आहोत मेथी मटारचा स्टफड पराठा Supriya Devkar -
-
मेथी बाजरा पराठा (methi bajra paratha recipe in marathi)
#EB1 #W1विंटर स्पेशल रेसिपीज E book challenge Shama Mangale -
-
-
-
मेथी शेगंदाणा स्टफ्ड परांठे (methi paratha the
#EB1 #W1मेथी आणि लसूण हे दोन्ही पदार्थ आरोग्यासाठी आणि हिवाळ्यात चांगले असतात.लसूण थेचा चटणी सोबत सवॅ करा। Sushma Sachin Sharma -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
थंडीच्या दिवसात बाजारात मेथी भरपूर येते अशावेळी सकाळी नाष्टा करायला मेथीचा पराठा दही , शेंगदाणे चटणी, किंवा लोणचे असा बेत भारीच. 😊 #EB1 #W1 Purna Brahma Rasoi -
-
-
मेथीचे पराठे (methiche parathe recipe in marathi)
#Cookpad#EB 1#w1विंटर स्पशेल रेसिपी Shubhangee Kumbhar -
खमंग मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1#week1#विंटर स्पेशल रेसिपी#खमंग मेथी पराठा हिवाळ्यात भरपूर प्रमाणात मेथी बाजारात मिळत असते..... नाष्टा असो की जेवण सगळ्यांमध्ये चालणारा असा हा पदार्थ... खमंग मेथी पराठा....पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#सोमवार _मेथी_पराठा#साप्ताहिक_ब्रेकफास्ट_प्लॅनर Shamika Thasale -
खमंग मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1#W1#विंटर स्पेशल रेसिपीज e book#खमंग_मेथी_पराठा...🌿🌿 हिवाळ्यात भाजीपाला अगदी मुबलक...भाजीबाजार नुसता हिरवागार झालेला असतो..💚 माटुंग्याला सिटीलाईट मार्केटला,पार्ले येथील दिनानाथ मार्केट मध्ये वेगवेगळ्या रंगांच्या भाज्या अशा काही नजाकतीने मांडलेल्या असतात की पाहत रहावं नुसतं..डोळ्यांचं पारणं फिटतं अगदी..मी कधीतरी मुद्दाम जाते इकडे..आणि किती घेऊ,काय घेऊ असं करत करत हावरटासारख्या भाज्या खरेदी करते..😜..ते हिरवं सौंदर्य पाहून मन तृप्त होते ...💚 😍 मेथी हिवाळ्यात मुबलक प्रमाणात येणारी भाजी..🌿🌿..कडू असलेल्या मेथीचे एक से एक खमंग पदार्थ घरोघरी केले जातात..अगदी मेथीच्या मुटक्यांपासून ते मेथी मलई मटर पर्यंत.. चला तर मग आज आपण या मेथी platter मधले मेथी,बटाटा,पुदिना कोथिंबीर घालून केलेले खमंग मेथी पराठे करु या.. Bhagyashree Lele -
-
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1#W1थंडीच्या दिवसात भरपूर प्रमाणात मिळणारी ही भाजी आरोग्यवर्धक आहे. वजन वाढीवर, रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवण्यासाठी मेथी उपयुक्त आहे. Indrayani Kadam -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1 #W 1तसे बघायला गेले तर हल्ली आपल्याला बाराही महिने उपलब्ध असते.परंतु हिवाळ्यामध्ये तिचे रुपडे काही वेगळेच दिसते अगदी लुसलुशीत ,हिरवीगार ,कोवळी अशी मेथी आपल्याला फक्त हिवाळ्यातच पाहायला मिळते.हिरव्या भाज्यांचे आपल्या आहारात खूपच महत्त्व आहे. परंतु मेथी खायला थोडी कडसर लागते त्यामुळे मुले मेथी खात नाहीत परंतु याच मेथीचा जर पराठा केला तर तो मुले अगदी आवडीने मिटक्या मारत खातात चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
-
-
मेथी पराठे (methi paratha recipe in marathi)
#EB1#W1छान उबदार थंडी, चहा आणि गरम गरम मेथीथेपला/ पराठे ..किती मस्त😊 थंडी मध्ये मेथी खूप छान, कोवळी मिळते. आणि शरीराला पण खूप उपयुक्त असते. म्हणून मी आज मेथी थेपले केले kavita arekar -
आलू लच्छा पराठा (aloo lachha paratha recipe in marathi)
#उत्तर#पंजाबआलू पराठा हा उत्तर भारतात आणि जास्त करून पंजाब मध्ये प्रचलित आहे. करायला सोपा आणि कमी साहित्यात होणारा हा नाश्त्याचा पदार्थ आहे. Sanskruti Gaonkar -
मेथी पराठा (Methi Paratha Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल मेथी पराठा हा पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटणा-या काही पदार्थांपैकी एक स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ! मेथी पराठा...चला तर पाहुयात मेथी पराठ्याची चविष्ट आणि झट की पट होणारी साधीसोपी रेसिपी... Vandana Shelar -
आलू मेथी पराठा (aloo methi paratha recipe in marathi)
#EB1#W1#विंटर स्पेशल रेसिपीथंडी मध्ये मेथी ही बाजारात मोठ्या प्रमाणावर मिळते.मेथीची भाजी चवीला कडू असते पण मेथीच्या भाजीत अनेक उपयुक्त पोषकतत्वे असतात. म्हणून आहारात मेथीचा समावेश केला पाहिजे.लहान मुलांना मेथीची भाजी खाणे आवडत नाही. अशाप्रकारे पराठे बनवून दिले तर लहान मुले सुद्धा आवडीने खातात.इथे मी आलू मेथी पराठे बनवले आहेत.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
व्हेज स्टफ्ड पराठा (veg stuffed paratha recipe in marathi)
पराठा हा प्रकार उत्तर भारतातील जगप्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे आणि सर्व खवय्यांची आवडती डिश आहे.गाजर आणि बटाटा वापरून तयार केलेला हा पराठा तुम्ही नक्की करून पहा. आशा मानोजी
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15724311
टिप्पण्या