रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. 5-6 टेबलस्पूनबेसन पीठ
  2. हळद
  3. जीरे
  4. मोहरी
  5. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  6. हिंग
  7. 5-7 ठेचलेल्या लसूण पाकळ्या
  8. मीठ
  9. तेल
  10. आवश्यकतेनुसार पाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम एका वाटीमध्ये बेसन पीठ घ्यावे त्यामध्ये पाणी ओतावे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यावे गुठळी होऊन देऊ नये.

  2. 2

    एक कढई घेऊन त्यामध्ये तेल ओतावे नंतर जीरे मोहरी ची फोडणी द्यावी. नंतर ठेचलेला लसूण टाकावा तो व्यवस्थित परतावा. नंतर हळद,लाल तिखट,हिंग घालावा आणि लगेच बेसन पीठ पाणी ओतावे आवश्यक असल्यास अजून पाणी घ्यावे आणि मीठ टाकून ते व्यवस्थित मिक्स करावे झाकण ठेवून ते घट्ट होऊ द्यावे आणि पीठ व्यवस्थित शिजवून घ्यावे.

  3. 3

    तयार झुणका बाजरीच्या भाकरी बरोबर तसेच शेंगदाण्याची चटणी आणि कांदा असे सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Reshma Sachin Durgude
रोजी
Navi Mumbai

Similar Recipes