गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

#EB7
#E7

#गाजर
#गाजरहलवा
#हलवा

हिवाळ्यात लाल कलरचे गाजर बघून डोक्यात फक्त गाजरचा हलवा हाच येतो आणि घराघरतुन हलवा हा नक्कीच या सीजनमध्ये तयार केला जातो आणि आहारातून घेतला जातो लाल गाजर मध्ये भरपूर पौष्टिक तत्व आहे
गाजर हे इतके गुणकारी आहे की आयुर्वेदात याचा औषधी रूपानेही वापरले जाते. हिवाळ्यात मिळणार लाल रंगाचा गाजर वापर करू पदार्थ तयार केले जातात
हलवा हा इतका असा पदार्थ आहे जो सगळ्या घरांमध्ये तयार करतात पप्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने हलवा तयार करतात खूप कमी लोक असतील ज्यांना हलवा आवडत नाही . गाजराचे आरोग्यावर खूपच चांगले फायदे आहे बरेच आजार गाजर खाल्ल्यामुळे बरे होतात आणि रक्ताची कमी ,पोटाचे विकार, डोळ्यांसाठी ही गाजर खूप चांगले असते.
रेसिपीतून नक्कीच बघा गाजर हलवा कशाप्रकारे तयार केला

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
3 व्यक्ती
  1. 2 कपकिसलेला गाजर
  2. 1/3 कपसाखर
  3. 1/2 कपमिल्क पावडर
  4. 1 टीस्पूनइलायची पावडर
  5. 2 कपदूध
  6. 2 टेबलस्पूनसाजूक तूप
  7. 10-13काजू,बदाम

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    गाजराची ची साल काढून किसून किसून घेतले
    बाकीचे सगळे साहित्य एका ट्रेमध्ये काढून घेतले

  2. 2

    हलवा साठी लागणारे साहित्य एका ठिकाणी एकत्र तयार केले

  3. 3

    आता एका नॉनस्टिक कढईत साजूक तूप टाकून घेतल्यास तूप तापल्यावर किसलेला गाजर तुपात भाजून घेतला

  4. 4

    गाजर परतून अर्धा झाल्यावर त्यात दूध टाकून दुधात गाजर दुधात शिजवून घेतले

  5. 5

    दूध आटल्यावर मिल्क पावडर टाकून घेतले आटून झाल्यावर व्यवस्थित मिक्स करून साखर टाकून घेतली

  6. 6

    साखर टाकून झाल्यावर बारीक कट केलेले ड्रायफूट, इलायची पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतले

  7. 7

    गाजर हलवा व्यवस्थित भाजून,शेकून झाल्यावर त्याला तूप सुटायला लागल्यावर गॅस बंद करून द्यायचे

  8. 8

    आता तयार गाजरचा हलवा ड्रायफूट ने सजवून सर्व करून घेऊ

  9. 9
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

Similar Recipes