मटार उसळ (matar usal recipe in marathi)

स्नेहा अमित शर्मा
स्नेहा अमित शर्मा @cook_31142393
नासिक
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटीहिरवे मटार
  2. 1/2 वाटीमोड आलेली मटकी
  3. 2 चमचेलाल तिखट
  4. 1 टीस्पूनहळद पावडर
  5. 1 टीस्पून धना पावडर
  6. 2 टीस्पूनमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम मटकी उसळ व मटार स्वच्छ धुऊन घ्या.

  2. 2

    त्यानंतर एका पॅनमध्ये तेल घ्या हिंग, जीरे मोहरी, मटार घालून मिक्स करा. नंतर उसळ मिरची पावडर, हळद पावडर, धणे पावडर,मीठ टाकून थोडेसे पाणी घाला.

  3. 3

    व्यवस्थित उकळून घ्या. मटार उसळ तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
स्नेहा अमित शर्मा
रोजी
नासिक

टिप्पण्या

Similar Recipes