गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)

Archana bangare
Archana bangare @Archana2020

Week7
#EB7
विंटर स्पेशल रेसिपीज.

गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)

Week7
#EB7
विंटर स्पेशल रेसिपीज.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 500 ग्रामगाजर
  2. 1/2 लिटरदूध
  3. 2 वाटीसाखर
  4. वेलची पूड
  5. 3- 4 प्रत्येकी काजू, बदाम
  6. 3-4 टेबलस्पूनसाजूक तूप

कुकिंग सूचना

  1. 1

    गाजर स्वच्छ धुवून वरची साल काढून किसून घ्यावीत.

  2. 2

    कढईत तूप घालून गाजराचा किस भाजून घ्यावा.नंतर दुध व साखर घालून शिजवून घ्यावा.ड्राय फ्रूट्स घालून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana bangare
Archana bangare @Archana2020
रोजी

Similar Recipes