रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनीटे
  1. १+१/४ मेजरींग मटार
  2. १+१/४ हिरवे मूग
  3. 2 टेबलस्पूनबेसन
  4. 4हिरव्या मिरच्या
  5. १+१/२ आलं
  6. 2मुठ कोथिंबीर
  7. 1टिस्पून धणेपूड
  8. 3/4टिस्पून जीरे पावडर
  9. 1टिस्पून ओवा
  10. 1टिस्पून बडीशेप
  11. 1टिस्पून तिखट
  12. 1/2टिस्पून हळद
  13. 1/4टिस्पून हिंग
  14. मीठ चवीनुसार
  15. १+१/२ टेबलस्पून तेलाचे मोहन
  16. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

३० मिनीटे
  1. 1

    प्रथम मुग ४-५ तास भिजत घातले. मग निथळून मिक्सर मध्ये मुग, मटार, आलं, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, बडीशोप सर्व जाडसर वाटून घेतले.

  2. 2

    मग त्यात बेसन, धने जिरे पूड, तिखट, मीठ, हिंग, हळद घालून मिक्स केले. मग त्यात तेल गरम करून त्याचे मोहन घातले व चांगले फेटून घेतले.

  3. 3

    आता कढईमध्ये तेल गरम करून मध्यम आचेवर थोडे थोडे बॅटर टाकून भजी तळून घेतली. व सर्व्ह केली.

  4. 4

    हि गरमागरम भजी चवीला फारच छान लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes