मटर पनीर मसाला राईस

मटर पनीर मसाला राईस
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका नॉनस्टिक कढईत तुप घेऊन ती गॅसवर ठेवावी, तुप गरम झाले की त्यात पनीरचे तुकडे घालून काही वेळ परतवून लालसर करून घ्यावेत नंतर त्यात मिठ, हळद आणि लाल तिखट थोडेसे भुरभुरावे आणि ते सगळीकडे लागेल असे परतवून हे पनीरचे तुकडे बाजूला काढून ठेवावेत.
- 2
पनीर परतलेल्या कढईत अथवा दुसऱ्या कढईत तेल घेऊन त्यात जिरे, काळी मिरी, लवंग, जावित्री, दालचिनी, लाल मिरच्या, तमालपत्र, दोन्ही प्रकारच्या वेलच्या आणि स्टार फुल घालून 30 ते 40 सेकंद परतवून घ्यावे.
आता यात लसुण घालून काही सेकंद परतवावे नंतर आले घालून देखील काही सेकंद परतवून घ्यावे. हे परतवले की त्यात चिरलेला कांदा सोनेरी होईपर्यंत परतवावा आणि लगेचच चिरलेला टोमॅटो घालावा. - 3
टोमॅटो नंतर वरील मिश्रणात धने पावडर, 1 छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा लाल तिखट, जिरे पावडर, काश्मिरी पावडर घालून काही सेकंद परतवून घेणे नंतर त्यात दही घालावे आणि वरून कसुरी मेथी हातावर चुरून घालावी.(जेणेकरून तिचा छान स्वाद येईल)
- 4
आता वरील मिश्रणाला तेल सुटू लागले की मटार घालून काही सेकंद परतवावे आणि नंतर त्यात भिजवून उपसून ठेवलेला बासमती तांदूळ घालावा. बासमती तांदुळ एकसारखा मिश्रणात मिक्स झाला की त्यात पाणी घालून ढवळावे आणि चवीनुसार मिठ घालून पाण्याला उकळी फुटली की त्यात थोडासा किचन किंग मसाला (ऐच्छिक) घालून भांड्यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर 10 ते 15 मिनिटे शिजण्यासाठी राईस ठेवून द्यावा.
- 5
साधारण 10 ते 15 मिनिटांनी राईस एकदम मोकळा शिजला असेल. आता त्यात तयार केलेले पनीरचे तुकडे मिक्स करावेत आणि कोथिंबीरीने सजवून गरमागरम राईस सर्व्ह करावा. (हवे असल्यास भातावर थोडा किचन किंग मसाला भुरभुरावा आणि तुप सोडावे)
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड मटार भात ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पौष्टिक मटार सोयाबीन राईस इन कुकर (matar soyabean rice recipe in marathi)
#EB8#W8" पौष्टिक मटार सोयाबीन राईस इन कुकर " Shital Siddhesh Raut -
-
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8#WK8आज मी झटपट होणारा असा मटार भात केला. थंडीच्या दिवसात मस्त कोवळे मटार मिळतात. छान लागतो हा भात. kavita arekar -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8#W8# विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंजमटार भात पटकन होतो तसेच पोटभरीचा पण आहे Sapna Sawaji -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8#W8थंडी मध्ये ताजा मटार हा मार्केट मध्ये मुबलक प्रमाणात मिळतो. त्यात मी बनवलेला मटार भात हा माझ्या घरात सगळ्यांना खूप आवडतो. म्हणून थंडीत मटार भात ही माझ्या किचन मध्ये जास्त वेळा बनणारी रेसिपी आहे.आणि होतेही झटपट. Poonam Pandav -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#GR मसाले भात नाव ऐकताच आठवण येते ती लग्नामध्यील पंक्तीची...... काजू भाज्या वापरुन केलेला चविष्ट भात आणि वरून घातलेली कोथिंबीर खोबरे आणि तूप घालून अहाहा काय सुंदर सुवास असतो या भाताला... आणि चव तर काय अप्रतिम.... मी आज हा मसालेभात लग्नामध्यील पंक्तीमध्ये असतो तसा करायचा प्रयत्न केला आहे पहा तुम्हाला कशी वाटते रेसिपी.... Rajashri Deodhar -
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#nrrनवरात्रीचा नऊ दिवस व्रत वैकल्याचे त्यापैकी हा पहिल्या दिवसाला साधी सोपी उपवासाची खमंग बटाटा भाजी. Pooja Kale Ranade -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EW8#W8पुलाव करायचा म्हटलं की प्रथम डोळ्यासमोर हिरवागार वाटाणा येतो, पांढरा करा किंवा पिवळा करा हिरव्यागार मटार नी चव आणि रंगसंगती दोन्हीही छानच.आज मी केलाय मटार भात. Pallavi Musale -
-
मटर उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6मटारच्या सीझनमध्ये मटार उसळ हा आमच्याकडे आवर्जुन केला जाणारा पदार्थ. आज मी केलेली उसळ ही झटपट,कमी सामानात केलेली आणि तेवढीच चविष्ट अशी उसळ आहे. Pooja Kale Ranade -
मटकीची उसळ पाव (matkichi usal pav recipe in marathi)
#EB8 #W8 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड मटकीची उसळ पाव ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पनीर मसाला (Paneer Masala Recipe In Marathi)
#BR2"पनीर" म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. बघुया मग आपण पटकन बनणारी " पनीर मसाला " रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
गोड आणि तिखट चटणी
हलवाई कडून समोसा, ढोकळा अथवा कचोरी आणली की त्याच्यासोबत येणाऱ्या या दोन चटण्या आज मी केलेल्या आहेत. अगदी विकत आणतो तशाच या चटण्या चवीला लागतात. Pooja Kale Ranade -
मटार भात (Matar bhat recipe in marathi)
#EB8#W8ताजा मटार जोपर्यंत बाजारात मिळतोय तोपर्यंत मस्त मटार भाताचे अनेक प्रकार करून घ्यायचे असा अलिखित नियमच आमच्या घरी पाळला जातो. हा असा पांढराशुभ्र मटार भात आणि मसालेदार ग्रेव्ही रायता असेल तर घरातले सगळेच खुश. Anjali Muley Panse -
छोले टिक्की चाट (chole tikki chat recipe in marathi)
औरंगाबादला गुलमंडीत "मथुरावासी छोले टिक्की" मिळते. अफलातून असते. तशीच करायचा प्रयत्न केला आहे. सफल झाला आहे. Swati Mahajan-Umardand -
मटार पनीर पुलाव (matar paneer pulav recipe in marathi)
आज मी तुम्हाला मटार पनीर पुलाव कसा करायचा त्याची रेसिपी शेअर करतेय. करायला एकदम सोपा आहे. नक्की करून पहा. Sanskruti Gaonkar -
हरे मटर का निमोना...मटार निमोना..युपी स्टाईल (Matar nimona recipe in marathi)
#Cooksnap_Challenge#मटार _रेसिपी#हरे_मटर_का_निमोना ताज्या ताज्या हिरव्या मटारचा सिझन आता संपत आलाय.. त्यामुळे या वर्षीच्या मटार सिझनची एखादी यादगार आणि तेवढीच खमंग चवदार रेसिपी करावी असे माझ्या मनात होतेच.. आणि समोर हा कुकस्नॅप चॅलेंज आला. मागच्या वर्षी हरे मटर की घुगनी ही खमंग रेसिपी मी करून बघितली होती ..😋त्याचवेळेस आलू मटारचा भाऊ हरे मटर का निमोना करायचं डोक्यात होतं पण ते या ना त्या कारणामुळे राहून गेलं. आणि आता या मटार रेसिपी च्या कुक्सनॅप साठी मी सर्च करत होते तेव्हा माझी मैत्रीण @shital_lifestyle शितल राऊत हिची मटर निमोना ही रेसिपी माझ्या समोर आली. आणि क्षणाचाही विलंब न करता आपण मटर निमोना हीच रेसिपी कुकस्नॅप साठी करायची असे ठरवले.. मागच्या वर्षीची माझी इच्छा या वर्षी पूर्ण झाली.. 😊.. बघा..हर रेसिपी का भी अपना टाईम होता है..😜 @shital_lifestyle Dear शितल,मी तुझी मटार निमोना ही रेसिपी Cooksnap challange करता Cooksnap केलीये..अतिशय चवदार आणि अफलातून..unique taste आहे एकदम.. खूप आवडली घरी सगळ्यांना😋😋..Thank you so much dear for this wonderful recipe 🌹❤️❤️ Bhagyashree Lele -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8मटार भात अनेक तऱ्हेने बनवला जातो मग त्यात तो साधा पांढरा मटार भात असतो किंवा मटार मसालेभात. मटर भातामध्ये हे त खडा मसाला वापरून बनवला गेला तर तो खूप छान होतो. चला तर मग आज बनवूयात मटार भात Supriya Devkar -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8 e book challenge साठी मी मटार भात बनवला आहे, अगदी सोप्पी रेसिपी आहे आणि स्वादिष्ट पण खायला लागतो. Varsha S M -
मटार मसाले भात (mutter masala bhaat recipe in marathi)
#लंच#मसाले भातकुकरमध्ये झटपट होणारा असा हा मटार मसाले भात. Deepa Gad -
-
मटर भात (matar bhaat recipe in marathi)
#EB8 #W8#Healthydiet#winter specialमटर भाट हा प्रत्येक वेळी सर्वांचा आवडता असतो.बहुतेक हिवाळ्यात. Sushma Sachin Sharma -
मँगो पेरी पेरी मोईतो (mango peri peri mojito recipe in marathi)
#मँगोवेगळं काही गारेगार ड्रिंक हवंय ना,मग विचार नाही करायचा .. रेस्टॉरेंट स्टाईल मोईतो .. आंब्यासोबत, सोने पे सुहागा, त्यात घरची ताजी पिकलेली लाल लवंगी मिरची .. स्स स्स्स..तिखाभी.. खट्टा भी .. मिठा भी .. और चटपटा भी .. Bhaik Anjali -
मटकी मुगाची उसळ (matki moongachi usal recipe in marathi)
#EB8 #W8या आठवड्यात मटकी उसळ हा क्लू आला असून मटकीची उसळ ही घरात सर्वांनाच आवडते आहे त्यामुळे वेगवेगळ्या तऱ्हेने बनवली जाते आपण बनवणार आहोत. Supriya Devkar -
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8 #W8 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड चिकन करी ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
काजू मटार मसाला
#cooksnapछाया पारखी ताईनी बनवलेले काजू मटार मसाला रेसिपी मी बनवली .वाह खूपच टेस्टी बनली आहे. नक्की बनवून पहा. पनीर मटार मसाला आणि मटार मसाला यांचे अफलातून काॅम्बिनेशन आहे हे. Supriya Devkar -
मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)
#EB8 #W8 { #विंटर स्पेसल रेसिपीज Ebook } मस्त चमचमीत मटकीची उसळ.Sheetal Talekar
More Recipes
टिप्पण्या