तीळ गुळ लाडू (til gul laddu recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#संक्रांत#तीळ गुळ लाडू#

तीळ गुळ लाडू (til gul laddu recipe in marathi)

#संक्रांत#तीळ गुळ लाडू#

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिट
30 लाडू
  1. 2 वाट्यातीळ
  2. 2 वाट्यागुळ
  3. 3 टेबलस्पूनशेंगदाणे कूट
  4. 3 टेबलस्पूनखोबरे किस
  5. 3 टेबलस्पूनतूप
  6. 1/2 टीस्पूनवेलची पूड
  7. 1/2 टीस्पूनजायफळ पुड
  8. 2 टेबलस्पूनभाजलेले तीळ

कुकिंग सूचना

45 मिनिट
  1. 1

    तीळ निवडून घ्यावेत. गुळ बारीक चिरून घ्यावा. इतर साहित्य एकत्र ठेवावे. आता गॅस वर तीळ तडतड होईपर्यंत भाजून घ्यावे. आणि काढून ठेवावे. त्याच गरम कढईत खोबरे किस किंचित भाजून घ्यावा.

  2. 2

    तीळ थोडे थंड झाल्यावर मिक्सर मधून फिरवून घ्यावे. एका भांड्यात काढून घेतल्यावर त्यात, गुळ, खोबरे किस, शेंगदाणा कूट, वेलची जायफळ पुड, घालावी. आणि मिक्स करून घ्यावे.

  3. 3

    त्यात पातळ तूप टाकावे. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यावे. आता हे मिश्रण, पुन्हा मिक्सर मधून चांगले फिरवून घ्यावे.

  4. 4

    भांड्यात काढून आता त्यात भाजलेले दोन टेबलस्पून तीळ टाकावे. मिक्स करावे.

  5. 5

    पाहिजे त्या आकाराचे लाडू वळावेत. साधारण, मध्यम आकाराचे 30 लाडू होतात.
    आता संक्रांती करिता, लाडू तयार आहे...

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

Similar Recipes