फ्रेंच फ्राईझ (french fries recipe in marathi)

Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
India

फ्रेंच फ्राईझ (french fries recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2मोठ्या आकाराचे बटाटे
  2. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात आधी बटाटे सोलून उभे लांब चिरून घ्यावे. मग ते 3-4 वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यावे.

  2. 2

    आता उकळलेल्या पाण्यात 2 मिनिटे हे बटाटे उकळून घ्यावे.

  3. 3

    आता एका कपडावर हे बटाटे काढून घ्यावे ते पूर्ण थंड होऊ द्यावे.

  4. 4

    आता थंड झाल्यावर गरम तेलात अर्धवट तळून घ्यावे आणि लगेच एका प्लेट किंवा टिशू पेपर वर काढून ठेवावे आणि पूर्ण थंड होऊ द्यावे (आता जर स्टोर करून ठेवायचे असतील तर कॉर्नफ्लोर मध्ये बुडवून एका झिप लोक बॅगेत किंवा हवा बंद डब्यामध्ये ठेवून महिनाभर फ्रीझर मध्ये ठेवू शकतो) आता ही 30 मिनिटे हवं तर डीप फ्रीझ करू शकतो.

  5. 5

    आता गरम तेलामध्ये हे बटाटे क्रिस्पी होई पर्यंत तळून घ्यावे.

  6. 6

    फ्रेंच फ्राईझ तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
रोजी
India

Similar Recipes