झटपट गाजर का हलवा (gajar halwa recipe in marathi)

Sushma Sachin Sharma
Sushma Sachin Sharma @shushma_1

#Healthydiet
#winter special
#सर्वोत्तम गोड पदार्थांपैकी एक, गजर का हलवा.

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

30मिनट
6 लोक
  1. 1 किलोगजर
  2. 2 कपसाखर
  3. 1/2 कपकिश्मीश
  4. 1/2 वाटीबदाम अणि काजू ठेचून
  5. 1/2 चमचावेलची पूड
  6. 1/4 चमचादालचिनी पावडर
  7. 1सर्व्हिंग स्पून मलाई
  8. 1 कपदूध पावडर
  9. 1 कपकंडेन्स्ड दूध
  10. 2 ड्रॉपबटर स्कॉच

कुकिंग सूचना

30मिनट
  1. 1

    प्रथम गाजर किसून घ्या आणि नंतर पॅन गरम करा आणि एक चमचा तूप घालून,इलायची पावडर,किसलेले गाजर भाजून घ्या.

  2. 2

    त्यात दालचिनी पावडर, आणि एक कप मिल्क पावडर आणि एक कप कंडेन्स्ड मिल्क, एक सर्व्हिंग स्पून मलाई घाला आणि सतत ढवळत रहा.त्यात दोन कप साखर घाला आणि सतत ढवळत रहा.

  3. 3

    नंतर दुसरी कढई गरम करून त्यात 2 मोठा सर्व्हिंग स्पून तूप घालून किश्मीश आणि काही चिरलेले ड्रायफ्रूट्स दोन मिनिटे भाजून घ्या, नंतर त्यात शिजवलेले गाजर घाला.

  4. 4

    आणि ते तपकिरी होईपर्यंत किंवा तेल सुटेपर्यंत सतत भाजून घ्या.2 ड्रॉप बटर स्कॉच घाला अणि मिक्स करा.

  5. 5

    आता गाजराचा हलवा सर्व्ह करण्यासाठी तयार आहे. क्रश केलेल्या ड्रायफ्रुट्सने सजवा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

यांनी लिहिलेले

Sushma Sachin Sharma
रोजी
स्वयंपाक हा हृदयाचा थेट मार्ग आहे.
पुढे वाचा

Similar Recipes