कप केक (Cup cake recipe in marathi)

Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
Sawantwadi

कप केक (Cup cake recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 240 ग्रॅम केक प्रिमिक्स
  2. 20 मिली तेल
  3. 150 मिली पाणी
  4. 1/2 कपव्हिपिंग क्रिम
  5. सजावटीसाठी चोको चिप्स आणि इतर साहित्य

कुकिंग सूचना

  1. 1

    केक प्रिमिक्स मधे तेल आणि पाणी घालून फेटून घ्यावे.

  2. 2

    नेहमीप्रमाणे केक..कप केकच्या साच्यात घालुन बेक करून घ्यावे.

  3. 3

    केक थंड झाल्यावर व्हिपिंग क्रिम ने सजावट करावी. वरून सजावटीसाठी चे इतर साहित्य पेरावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
रोजी
Sawantwadi

टिप्पण्या

Similar Recipes