पालक,दही कोशिंबीर (Palak dahi koshimbir recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#कोशिंबीर ...#पालक कोशिंबीर ..

पालक,दही कोशिंबीर (Palak dahi koshimbir recipe in marathi)

#कोशिंबीर ...#पालक कोशिंबीर ..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10- मीनीटे
4-झणांसाठी
  1. 1 कपपालक पाने
  2. 100 ग्रामगोड दही
  3. 1 टेबलस्पूनभाजलेल्या शेंगदाण्याचे भरड
  4. 1 टीस्पूनसाखर
  5. 1/ 2 टीस्पून मीठ
  6. 1हिरवि मीर्ची
  7. 1 टेबलस्पूनतेल
  8. 1/2 टीस्पूनमोहरी
  9. 1/2 टीस्पूनहींग
  10. 1 टीस्पूनकोथिंबीर

कुकिंग सूचना

10- मीनीटे
  1. 1

    पालकाचे पाने तोडून स्वच्छ होऊन देणे... आणि उकळत्या पाण्यात एक मिनिटं ठेवून ब्लांच करून घेणे आणि लगेच थंड पाण्यात टाकणे...

  2. 2

    थंड पाण्यातून पालक पिळून घेणे आणि बारीक कट करून घेणे....एका बाऊलमध्ये गोड दही देऊन फेटून घेणे आणि त्याच्यामध्ये हा चिरलेला पालक टाकणे....

  3. 3

    फेटलेल्या दह्यामध्ये मीठ साखर आणि शेंगदाण्याची भरड टाकणे..... गॅसवर छोट्या कढईत तेल गरम करणे त्यात मोहरी टाकणे मोहरी तडतडली की त्यात चिरलेली मिरची टाकली आणि हिंग टाकाला.....

  4. 4

    तयार तडका पालक दह्याच्या कोशिंबिरी वर टाकणे आणि मिक्स करणे....

  5. 5

    पालक दही कोशिंबीर तयार सर्व करण्यासाठी....

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes