गाजराची कोशिंबीर (gajrachi koshimbir recipe in marathi)

Surekha vedpathak @surekha_vedpathak
गाजराची कोशिंबीर (gajrachi koshimbir recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गाजरे स्वच्छ धुऊन, पुसून, खिसून घेतली.नंतर एका ॲल्युमिनियमच्या पातेलयात फोडणी करून घेतली. फोडणी थंड झाल्यावर किसून घेतलेल्या गाजरा वरती घातली. फोडणी मिक्स करून घेऊन त्यात आता दही शेंगदाण्याचे कूट साखर व मीठ टाकले.
- 2
सर्व मिश्रण एक सारखे मिक्स करून पंधरा मिनिटे झाकून ठेवले.
- 3
शेवटी आवडत असल्यास कोथिंबीर मिक्स करून सजावट करा.💖
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
पालक,दही कोशिंबीर (Palak dahi koshimbir recipe in marathi)
#कोशिंबीर ...#पालक कोशिंबीर .. Varsha Deshpande -
-
-
-
काकडीची कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
#कूकस्नॅप ऑफ द विक साठी मी आज सौ.चारुशीला प्रभू यांची काकडीची कोशिंबीर ही रेसिपी कुकस्नॅप करत आहे Mrs. Sayali S. Sawant. -
काकडीची कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
अतिशय खमंग चविष्ट अशी ही जेवणाची लज्जत वाढवणारी काकडीची कोशिंबीर Charusheela Prabhu -
काकडीची खमंग कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी काकडीची खमंग कोशिंबीर ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पेरूची कोशिंबीर
#कोशिंबीरजेवणात भाजी, चपाती, भात याबरोबरच कोशिंबीर, लोणचे, पापड, चटणी असेल तरच ते ताट परिपूर्ण वाटते. मग ते नैवेद्यासाठी ताट असेना का....आपण काकडी, टोमॅटो, गाजर, बिट यांच्या कोशिंबीरी बनवतोच, पण आज मी एक आगळीवेगळी पेरूची कोशिंबीर दाखवणार आहे, बघा करून, तुम्हाला आवडते का ते..... Deepa Gad -
-
कोबीची कोशिंबीर (Kobichi Koshimbir Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKथोडीशी वेगळी पण चवीला छान असणारी ही कोबीची कोशिंबीर सगळ्यांना खूपच आवडेल Charusheela Prabhu -
-
-
गाजराची कोशिंबीर (gajar koshimbir recipe in marathi)
#GA4 #week3 पझल मधील गाजर. रेसिपी-1मी ही कोशिंबीर नेहमी करते. चवीला खूप छान लागते. Sujata Gengaje -
दाण्याच्या कुटाचे लाडू(danyachya kutache ladoo recipe in marathi)
संध्याकाळच्या वेळी पटकन तोंडात टाकण्यासाठी खाऊच्या डब्यात काहीतरी आपण भरून ठेवत असतो.त्यापैकी एक शेंगदाण्याचा कुटाचे लाडू. दाणे भाजून कुट करून ठेवलेले असतेच बरेचदा. गुळही बरेचदा मी किसून ठेवते. त्यामुळे हे लाडू तर अगदीच पाच मिनिटात होतात.गोष्टी तयार नसतील तरी १५-२० मिनिटांच्या वर वेळ लागत नाही. भरपूर प्रमाणात आयर्न असणारे हे पौष्टीक असे लाडू....... Preeti V. Salvi -
-
कोशिंबीर (koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफी वरण ,भात,भाजी,पोळी, कोशिंबीर ही आपल्या भारतीयांच्या आहारातील मुख्य कलमं.. कोशिंबीर हा आपल्या खाद्यजीवनातील अविभाज्य घटक.. याशिवाय आपले जेवण परिपूर्ण बनूच शकत नाही.जेवणाच्या ताटातील डावी बाजू सांभाळायचं कामं करतात या कोशिंबिरी.. या पचायला हलक्या,थंड,पौष्टिक असतात...Dieting साठी तर उत्तमच... या कच्च्याच खाल्ल्या जातात.त्यामुळे आपले दातही आटोआप मजबूत होतात..कोशिंबिरींमुळे शरीराला तंतुमय पदार्थ म्हणजेच फायबर्स मिळतात..ज्यामुळे कोठा साफ रहायला मदत होते..तसंच यामध्ये शरीराला आवश्यक अशी वेगवेगळी जीवनसत्त्वे, खनिज पदार्थ असतात.. दही, लिंबू,चाट मसाला,मिरची, जिरेपूड,सैंधव मीठ, कोथिंबीर, आमचूर पावडर,साखर, मिरपूड,तर कधी फोडणी घालून या कोशिंबिरी चटकदार, चविष्ट चवदार,जिभेला रुची आणणार्या केलेल्या जातात.यामुळे तोंडात लाळेची उत्पत्ती होऊन अन्नपचन सुलभ होते. दह्यामध्ये protein आहे..तसंच दही हे Probiotic food आहे.. त्यामुळे दह्याबरोबर कोशिंबीर केली की दह्याचे हे फायदे आपल्या शरीराला सहज मिळतात. जेव्हा कोशिंबिरीत लिंबू पिळतो तेव्हां vit.c मिळते.. चला तर मग आज आपण बीट,गाजर, टोमॅटो ची कोशिंबीर करु या.. Bhagyashree Lele -
-
-
काकडीची कोशिंबीर (kakadicha koshimbir recipe in marathi)
#nrrजेववणाची लज्जत वाढवणारी काकडी ची कोशिंबीर ही नवरात्रीत उपासाची चालते Charusheela Prabhu -
हिरव्या कांद्याची कोशिंबीर (hirvya kandyachi koshimbir recipe in marathi)
#GA4 #week11 हिवाळा आला की हिरवे पातीचे कांदे बाजारात दिसायला लागतात! तसे ते इतर वेळीही उपलब्ध असतात. परंतु हिवाळ्यातील पातीच्या कांद्याची चव वेगळीच ...तर अशा या पातीच्या कांद्याची कोशिंबीर, आज केलेली आहे! सगळ्यात सोपी आणि सर्वांना आवडणारी अशी... Varsha Ingole Bele -
-
लाल भोपळ्याचे रायते (lal bhoplyache raita recipe in marathi)
#gur गणेश उत्सव स्पेशल रेसिपीज चॅलेंज साठी आज लाल भोपळ्याचे रायते ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
खमंग काकडी (koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफीमाझी आवडती कोशिंबीर...तुम्ही पण करा. Aditi Mirgule -
-
गाजराची कोशिंबीर (gajarachi koshimbir recipe in marathi)
#GA4#week 3 गाजरा मध्ये व्हीटामिन अ भरपूर प्रमाणात असते आरोग्या च्या दृष्टीने गाजर खाने चागले असते Prabha Shambharkar -
काकडीची कोशिंबीर (kakdicha koshimbir recipe in marathi)
#gur... गणपती महालक्ष्मी यांच्या जेवणावळीत, मुख्य पदार्थां सोबत, चटण्या कोशिंबिरी सुद्धा महत्वाच्या आहेत.. बहुधा काकडीची झटपट होणारी कोशिंबिरीचा समावेश यात होतो... तेव्हा पाहुयात... Varsha Ingole Bele -
काकडीची कोशिंबीर (kakadichi koshimbir recipe in marathi)
#nrrकाकडी मध्ये 95%पाणी आहे. गुणधर्मांने थंड असलेली काकडी आपले शरीर डिटाॅक्स करण्याचे काम करते. त्याचबरोबर आपले शरीर हायड्रेट ठेवण्याचे कामही करते. अश्या या बहुगुणी काकडीचा आपल्या आहारामध्ये नित्य समावेश करावा. Shital Muranjan -
झटपट काकडी कोशिंबीर (kakadi koshimbir recipe in marathi)
#shrश्रावणात हिरव्या रंगाची छान काकडी मिळते. उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी बरोबर ही कोशिंबीर छान लागते. Shilpa Ravindra Kulkarni
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15855597
टिप्पण्या